एकूण 5 परिणाम
जुलै 05, 2018
सामारा - विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धा विजेतेपदासाठी कायम युरोप आणि दक्षिण अमेरिकन संघातच अंतिम चुरस होते. रशियातील स्पर्धाही यास अपवाद नाही. आता उपांत्यपूर्व फेरीपूर्वीच आशिया, आफ्रिका तसेच उत्तर अमेरिकेचे आव्हान संपुष्टात आले आहे, पण आता स्पर्धेचा ड्रॉ पाहता गेल्या पन्नास वर्षांत विजेतेपद न जिंकलेला...
जुलै 02, 2018
सोची, ता. 1 : लिओनेल मेस्सीचे विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेतील आव्हान संपल्यानंतर ख्रिस्तियानो रोनाल्डो मॅजिककडे सर्वांच्या नजरा होत्या. प्रत्यक्षात वयाची सत्तरी पार केलेल्या ऑस्कर तॅबारेझ यांनी एडिसन कॅवानी आणि लुईस सुआरेझची एकत्रित ताकद फुटबॉल सुपरस्टार रोनाल्डोपेक्षा कितीतरी जास्त आहे हे दाखवले...
जून 30, 2018
निझनी नोगगोरोड, ता. 29 : विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेतील रंगतदार साखळी लढतीनंतर आता खेळातील सर्वांत क्रूर असलेल्या पेनल्टी शूट आउटची टांगती तलवार केवळ सहभागी संघांवरच नव्हे तर अगणित चाहत्यांवर असेल. केवळ एका किकने हिरोचा झिरो करणारे पेनल्टी शूट आउट नाइलाजास्तवच असल्याची सार्वत्रिक भावना आहे. बाद...
जून 15, 2018
मॉस्को: रशियन संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या रंगारंग कार्यक्रमाने फुटबॉल वर्ल्डकप २०१८ चे शानदार उद्घाटन झाले. थोड्याच वेळात रंगला तो म्हणजे रशिया आणि सौदी अरेबिया यांच्यातील सलामीचा सामना. उद्घाटन सोहळा... रशियाची राजधानी मॉस्को येथे गुरुवारी ७८ हजारांहून अधिक प्रेक्षकांच्या साक्षीनं २०१८च्या फिफा...
ऑक्टोबर 11, 2017
बुनोस आयर्स : गेल्या पाच दशकांत प्रथमच विश्‍वकरंडक स्पर्धेसाठी पात्र न ठरण्याची नामुष्की अर्जेंटिनाच्या संघावर येणार होते.. दक्षिण अमेरिका गटातील पात्रता फेरीतील अखेरच्या सामन्यात अर्जेंटिनाला मोठ्या फरकाने विजय आवश्‍यक होता.. अशा वेळी पुन्हा एकदा लिओनेल मेस्सी अर्जेंटिनाच्या मदतीला धावून आला....