एकूण 5 परिणाम
जून 21, 2019
रिओ दे जेनेरिओ : कोजी मायोशी याच्या दोन गोलमुळे जपानने कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेत बलाढ्य उरुग्वेला 2-2 असे बरोबरीत रोखले. खरे तर "वार'ने उरुग्वेची हार टाळली, असे म्हणणे योग्य होईल.  लिओनेल मेस्सीचा बार्सिलोनातील सहकारी सुआरेझ याने पेनल्टी किकवर केलेला गोल वादग्रस्त होता. जपानने पूर्वार्धात आघाडी...
ऑक्टोबर 11, 2017
बुनोस आयर्स : गेल्या पाच दशकांत प्रथमच विश्‍वकरंडक स्पर्धेसाठी पात्र न ठरण्याची नामुष्की अर्जेंटिनाच्या संघावर येणार होते.. दक्षिण अमेरिका गटातील पात्रता फेरीतील अखेरच्या सामन्यात अर्जेंटिनाला मोठ्या फरकाने विजय आवश्‍यक होता.. अशा वेळी पुन्हा एकदा लिओनेल मेस्सी अर्जेंटिनाच्या मदतीला धावून आला....
मार्च 23, 2017
ब्युनोस आयर्स (अर्जेंटिना),-अर्जेंटिना आणि मेस्सीशिवाय विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धा ही कल्पनाच कुणी करू शकणार नाही. पण, ही वेळ आली आहे. अर्जेंटिनाचा रशियात २०१८ मध्ये होणाऱ्या विश्‍वकरंडक स्पर्धेतील सहभाग उद्या गुरुवारी त्यांच्या घरच्या मैदानावर पारंपरिक प्रतिस्पर्धी चिलीविरुद्ध होणाऱ्या लढतीवर...
फेब्रुवारी 17, 2017
लोकशाही व्यवस्था, खुला व्यापार, मानवी हक्क ही तत्त्वे डोनाल्ड ट्रम्प यांना "गाजराची पुंगी' वाटू लागली असून, "अमेरिका फर्स्ट'च्या घोषणेखाली ते ती मोडू पाहत आहेत. मतलब आणि ढोंग हा सत्तेचे राजकारण आणि राजनैतिक मुत्सद्देगिरीचा स्थायीभाव राहिला आहे. सत्य दडपून असत्य रेटणे हाही त्याचा पैलू. स्वदेशहिताची...
सप्टेंबर 06, 2016
मेंडोझा :‘ कोपा‘ स्पर्धेतील अपयशानंतर निवृत्तीची घोषणा करणाऱ्या अर्जेंटिनाच्या लिओनेल मेस्सीने गुरुवारी विश्‍वकरंडक पात्रता फेरीत उरुग्वेविरुद्ध मैदानात उतरत निवृत्तीच्या माघारीवर शिक्कामोर्तब केले. केवळ मैदानात उतरून नव्हे, तर सामन्यातील एकमात्र विजयी गोल करून त्याने अर्जेंटिनासाठी आपण जणू "ऑक्‍...