एकूण 20 परिणाम
जुलै 15, 2018
यंदाच्या विश्‍वकरंडकाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे, युरोपियन देशांचे वर्चस्व. फुटबॉल म्हटल्यावर दक्षिण अमेरिकन देशांची अर्थात ब्राझील, अर्जेंटिना, उरुग्वे यांची नावे समोर येतात. पण, या वेळी ते बाद फेरीपर्यंत पोचूनही आपला ठसा उमटवू शकले नाहीत. त्यांच्यावर युरोपियन देशातील फ्रान्स, बेल्जियम...
जुलै 10, 2018
विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दक्षिण अमेरिकेचा एकही संघ नसणे दुःखद आहे. ब्राझील आणि उरुग्वे हा टप्पा गाठू शकले असते, पण संधी गमावण्याची किंमत त्यांना मोजावी लागली. इतर संघांना प्रतिआक्रमणासाठी झुंज देत असताना गोलरक्षणातील चुकांचा फटका बसला. माझ्या दक्षिण अमेरिकेतील...
जुलै 10, 2018
सेंट पीटर्सबर्ग (रशिया)- विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीला उद्यापासून सुरवात होत आहे. यंदा युरोपातील चारही संघांनी उपांत्य लढत गाठली आहे. त्यामुळे साहजिकच या वेळी युरो शैलीचा पगडा विश्‍वकरंडकाच्या अखेरच्या वळणावर निर्णायक ठरणार यात शंकाच नाही. पहिल्या उपांत्य लढतीत युरोपियन फुटबॉलमधील...
जुलै 06, 2018
निझनी नोवगोरोड : ख्रिस्तियानो रोनाल्डोची कोंडी करणाऱ्या उरुग्वेने फ्रान्सचा अव्वल आक्रमक काईल एम्बापे यालाही जखडले; पण काहीशा दुर्लक्षित राहिलेल्या अँतॉईन ग्रिएझमनच्या दोन बहारदार चालींनी माजी विजेत्या फ्रान्ससाठी उपांत्य फेरीचे दरवाजे उघडले.  लिओनेल मेस्सीच्या अर्जेटिनाविरुद्ध यशस्वी ठरलेल्या...
जुलै 06, 2018
निझनी नोवगोरोड- फुटबॉल जगतातील प्रथितयश स्टार ख्रिस्तियानो रोनाल्डोला निष्प्रभ केल्यानंतर उरुग्वेचा बचाव फ्रान्स तसेच त्यांचा वेगाने लोकप्रिय होत असलेला स्टार एम्बापे याची कोंडी करण्यास उत्सुक आहे. भक्कम बचाव ही खासियत असलेले उरुग्वे दक्षिण अमेरिकेची फुटबॉलमधील ताकद दाखवण्यास उत्सुक...
जुलै 06, 2018
उपांत्यपूर्व फेरीचे पहिले सामने होतील, तेव्हा दक्षिण अमेरिकन संघाचे आव्हान कायम राहील अशीच अपेक्षा आहे. त्यांच्यासाठी हा दिवस महत्त्वाचा आणि आव्हानात्मक असणार यात शंका नाही. ब्राझील आणि उरुग्वे यांच्यासमोर अनुक्रमे बेल्जियम आणि फ्रान्सचे कठिण आव्हान असेल. उपांत्यपूर्व फेरीत जेव्हा...
जुलै 05, 2018
सामारा - विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धा विजेतेपदासाठी कायम युरोप आणि दक्षिण अमेरिकन संघातच अंतिम चुरस होते. रशियातील स्पर्धाही यास अपवाद नाही. आता उपांत्यपूर्व फेरीपूर्वीच आशिया, आफ्रिका तसेच उत्तर अमेरिकेचे आव्हान संपुष्टात आले आहे, पण आता स्पर्धेचा ड्रॉ पाहता गेल्या पन्नास वर्षांत विजेतेपद न जिंकलेला...
जुलै 02, 2018
सोची, ता. 1 : लिओनेल मेस्सीचे विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेतील आव्हान संपल्यानंतर ख्रिस्तियानो रोनाल्डो मॅजिककडे सर्वांच्या नजरा होत्या. प्रत्यक्षात वयाची सत्तरी पार केलेल्या ऑस्कर तॅबारेझ यांनी एडिसन कॅवानी आणि लुईस सुआरेझची एकत्रित ताकद फुटबॉल सुपरस्टार रोनाल्डोपेक्षा कितीतरी जास्त आहे हे दाखवले...
जुलै 01, 2018
उरुग्वेच्या एडिन्सन कवानीने केलेल्या दोन गोलच्या जोरावर ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या पोर्तुगाल संघाला विश्वकरंडकाबाहेर जावे लागले. दक्षिण अमेरिकेतील ब्राझील व अर्जेंटिना या बलाढ्य संघापाठोपाठ नामांकित असा उरुग्वेचा संघाने सध्याचे युरो चॅम्पियन असलेल्या पोर्तुगालचा पराभव करण्याची कामगिरी केली. ...
जुलै 01, 2018
सोची : उरुग्वेने युरोपीय विजेत्या पोर्तुगालला 2-1 असे चकवित विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. एडिन्सन कवानी याने दोन गोल करीत विजयात सिंहाचा वाटा उचलला.  मध्यंतराला एका गोलच्या पिछाडीवर राहिलेल्या पोर्तुगालला पेपे याने 55व्या मिनिटाला बरोबरी साधून दिली. ग्युर्रेरो याने...
जुलै 01, 2018
विश्‍वकरंडकाच्या बाद फेरीतील पहिल्या दिवशी तुल्यबळ संघ आमनेसामने होते. दुसऱ्या दिवसाच्या दोन सामन्यांवर मात्र पैज लावणे सुरक्षित ठरू शकेल. खेळातील अनिश्‍चितता विचारात घेतली, तरी यजमान रशियाविरुद्ध स्पेन, तर डेन्मार्कविरुद्ध क्रोएशिया दावेदार आहेत. 2010 मधील विजेतेपदानंतर स्पेनला पुढील स्पर्धेत...
जून 30, 2018
रोस्तोव-ना-दॅनू : विश्‍वकरंडक स्पर्धेत एकही गोल न स्वीकारलेला उरुग्वे आणि स्पर्धेतील सर्वाधिक गोलच्या क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असलेला ख्रिस्तियानो रोनाल्डो यांच्यातील लढतीकडे फुटबॉल जगताचे लक्ष आहे. या लढतीच्या निमित्ताने स्पॅनिश लीगच्या माद्रिद डर्बीतील चुरस लढतच निश्‍चित करेल....
जून 30, 2018
निझनी नोगगोरोड, ता. 29 : विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेतील रंगतदार साखळी लढतीनंतर आता खेळातील सर्वांत क्रूर असलेल्या पेनल्टी शूट आउटची टांगती तलवार केवळ सहभागी संघांवरच नव्हे तर अगणित चाहत्यांवर असेल. केवळ एका किकने हिरोचा झिरो करणारे पेनल्टी शूट आउट नाइलाजास्तवच असल्याची सार्वत्रिक भावना आहे. बाद...
जून 30, 2018
विश्‍वकरंडकातील सुरवातीचे नाट्य आता संपले आहे. गतविजेत्यांचे आव्हान संपुष्टात आले आहे. सर्वोत्तम 16 संघांनी बाद फेरीत प्रवेश केला आहे. आता खऱ्या फुटबॉलची वेळ आली आहे. यात उच्च दर्जाचे लढवय्ये तग धरतील. यापुढे केवळ कौशल्य आणि डावपेचच नव्हे तर मनोधैर्यसुद्धा निर्णायक ठरेल. जे आधी कच खातील ते...
जून 26, 2018
विश्वकरंडकात ब गटातील कोणते दोन संघ बाद फेरीत जाणार हे अखेरच्या मिनिटाला निश्चित झाले अन् स्पेन आणि पोर्तुगाल हे दोन्ही संघ बाद फेरीसाठी पात्र झाले. निर्णायक दोन्ही सामन्यांमध्ये भरपाई वेळेत नाट्यमयरित्या गोल होऊन बरोबरी झाली आणि या गटात स्पेन पहिल्या आणि पोर्तुगाल दुसऱ्या स्थानावर राहिले. सोमवारी...
जून 22, 2018
प्रात:स्मरणीय योगमहर्षी पतंजलींचे स्मरण करोन आम्ही सर्वप्रथम योग दिवसानिमित्त आमच्या लाखो वाचकांना भरभरून शुभेच्छा देत आहो ! योग दिनाच्या शुभेच्छा ह्या सर्वसाधारणपणे अनेशापोटी द्यायच्या असतात, हे सुज्ञ वाचकांना माहीत असेलच. कारण भरल्यापोटी भलभलती योगासने करू नयेत असा शरीरशास्त्राचा नियम सर्वश्रुत...
जून 15, 2018
येकेतेरेनबुर्ग - विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेत सलामीच्या लढतीत हार टाळत ईद साजरी करण्याचा इजिप्तचा प्रयत्न थोडक्‍यात हुकला. त्यांनी उरुग्वेचा स्टार आक्रमक लुईस सुआरेझ याची चांगलीच कोंडी केली, पण अखेर मोहंमद सलाहविना खेळणाऱ्या इजिप्तला 90 व्या मिनिटास स्वीकारलेल्या गोलने हार पत्करावी लागली.  जोस...
जून 08, 2018
मॉस्को - विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेपूर्वीच्या सामन्यात रशियाचा विजयाचा दुष्काळ आठ महिने कायम असल्यामुळे अध्यक्ष व्लादिमीर पुतिनही नाराज आहेत. त्यांनी संघाला कामगिरी उंचावण्यासाठी कसोशीने प्रयत्न करण्याची सूचनाच केली आहे.  रशियाची विश्‍वकरंडक स्पर्धेपूर्वीची अखेरची आंतरराष्ट्रीय लढत 1-1 बरोबरीत...
मार्च 10, 2017
नवी दिल्ली - महिला हॉकी वर्ल्ड लीगच्या दुसऱ्या फेरीसाठी "हॉकी इंडिया'ने 18 जणींचा संघ जाहीर केला. एक एप्रिलपासून कॅनडातील पश्‍चिम व्हॅंकुवरमध्ये ही स्पर्धा सुरू होईल. मध्य फळीतील रितू राणीने सात महिन्यांच्या ब्रेकनंतर पुनरागमन केले आहे. गेल्या सप्टेंबरमध्ये लग्नानंतर तिने निवृत्ती जाहीर केली होती...
सप्टेंबर 06, 2016
मेंडोझा :‘ कोपा‘ स्पर्धेतील अपयशानंतर निवृत्तीची घोषणा करणाऱ्या अर्जेंटिनाच्या लिओनेल मेस्सीने गुरुवारी विश्‍वकरंडक पात्रता फेरीत उरुग्वेविरुद्ध मैदानात उतरत निवृत्तीच्या माघारीवर शिक्कामोर्तब केले. केवळ मैदानात उतरून नव्हे, तर सामन्यातील एकमात्र विजयी गोल करून त्याने अर्जेंटिनासाठी आपण जणू "ऑक्‍...