एकूण 5 परिणाम
जुलै 10, 2018
विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दक्षिण अमेरिकेचा एकही संघ नसणे दुःखद आहे. ब्राझील आणि उरुग्वे हा टप्पा गाठू शकले असते, पण संधी गमावण्याची किंमत त्यांना मोजावी लागली. इतर संघांना प्रतिआक्रमणासाठी झुंज देत असताना गोलरक्षणातील चुकांचा फटका बसला. माझ्या दक्षिण अमेरिकेतील...
जुलै 10, 2018
सेंट पीटर्सबर्ग (रशिया)- विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीला उद्यापासून सुरवात होत आहे. यंदा युरोपातील चारही संघांनी उपांत्य लढत गाठली आहे. त्यामुळे साहजिकच या वेळी युरो शैलीचा पगडा विश्‍वकरंडकाच्या अखेरच्या वळणावर निर्णायक ठरणार यात शंकाच नाही. पहिल्या उपांत्य लढतीत युरोपियन फुटबॉलमधील...
जुलै 06, 2018
उपांत्यपूर्व फेरीचे पहिले सामने होतील, तेव्हा दक्षिण अमेरिकन संघाचे आव्हान कायम राहील अशीच अपेक्षा आहे. त्यांच्यासाठी हा दिवस महत्त्वाचा आणि आव्हानात्मक असणार यात शंका नाही. ब्राझील आणि उरुग्वे यांच्यासमोर अनुक्रमे बेल्जियम आणि फ्रान्सचे कठिण आव्हान असेल. उपांत्यपूर्व फेरीत जेव्हा...
जुलै 05, 2018
सामारा - विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धा विजेतेपदासाठी कायम युरोप आणि दक्षिण अमेरिकन संघातच अंतिम चुरस होते. रशियातील स्पर्धाही यास अपवाद नाही. आता उपांत्यपूर्व फेरीपूर्वीच आशिया, आफ्रिका तसेच उत्तर अमेरिकेचे आव्हान संपुष्टात आले आहे, पण आता स्पर्धेचा ड्रॉ पाहता गेल्या पन्नास वर्षांत विजेतेपद न जिंकलेला...
जुलै 01, 2018
विश्‍वकरंडकाच्या बाद फेरीतील पहिल्या दिवशी तुल्यबळ संघ आमनेसामने होते. दुसऱ्या दिवसाच्या दोन सामन्यांवर मात्र पैज लावणे सुरक्षित ठरू शकेल. खेळातील अनिश्‍चितता विचारात घेतली, तरी यजमान रशियाविरुद्ध स्पेन, तर डेन्मार्कविरुद्ध क्रोएशिया दावेदार आहेत. 2010 मधील विजेतेपदानंतर स्पेनला पुढील स्पर्धेत...