एकूण 4 परिणाम
जुलै 05, 2018
सामारा - विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धा विजेतेपदासाठी कायम युरोप आणि दक्षिण अमेरिकन संघातच अंतिम चुरस होते. रशियातील स्पर्धाही यास अपवाद नाही. आता उपांत्यपूर्व फेरीपूर्वीच आशिया, आफ्रिका तसेच उत्तर अमेरिकेचे आव्हान संपुष्टात आले आहे, पण आता स्पर्धेचा ड्रॉ पाहता गेल्या पन्नास वर्षांत विजेतेपद न जिंकलेला...
जून 26, 2018
विश्वकरंडकात ब गटातील कोणते दोन संघ बाद फेरीत जाणार हे अखेरच्या मिनिटाला निश्चित झाले अन् स्पेन आणि पोर्तुगाल हे दोन्ही संघ बाद फेरीसाठी पात्र झाले. निर्णायक दोन्ही सामन्यांमध्ये भरपाई वेळेत नाट्यमयरित्या गोल होऊन बरोबरी झाली आणि या गटात स्पेन पहिल्या आणि पोर्तुगाल दुसऱ्या स्थानावर राहिले. सोमवारी...
जून 15, 2018
मॉस्को: रशियन संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या रंगारंग कार्यक्रमाने फुटबॉल वर्ल्डकप २०१८ चे शानदार उद्घाटन झाले. थोड्याच वेळात रंगला तो म्हणजे रशिया आणि सौदी अरेबिया यांच्यातील सलामीचा सामना. उद्घाटन सोहळा... रशियाची राजधानी मॉस्को येथे गुरुवारी ७८ हजारांहून अधिक प्रेक्षकांच्या साक्षीनं २०१८च्या फिफा...
जून 08, 2018
मॉस्को - विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेपूर्वीच्या सामन्यात रशियाचा विजयाचा दुष्काळ आठ महिने कायम असल्यामुळे अध्यक्ष व्लादिमीर पुतिनही नाराज आहेत. त्यांनी संघाला कामगिरी उंचावण्यासाठी कसोशीने प्रयत्न करण्याची सूचनाच केली आहे.  रशियाची विश्‍वकरंडक स्पर्धेपूर्वीची अखेरची आंतरराष्ट्रीय लढत 1-1 बरोबरीत...