एकूण 7 परिणाम
जुलै 10, 2018
विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दक्षिण अमेरिकेचा एकही संघ नसणे दुःखद आहे. ब्राझील आणि उरुग्वे हा टप्पा गाठू शकले असते, पण संधी गमावण्याची किंमत त्यांना मोजावी लागली. इतर संघांना प्रतिआक्रमणासाठी झुंज देत असताना गोलरक्षणातील चुकांचा फटका बसला. माझ्या दक्षिण अमेरिकेतील...
जुलै 10, 2018
सेंट पीटर्सबर्ग (रशिया)- विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीला उद्यापासून सुरवात होत आहे. यंदा युरोपातील चारही संघांनी उपांत्य लढत गाठली आहे. त्यामुळे साहजिकच या वेळी युरो शैलीचा पगडा विश्‍वकरंडकाच्या अखेरच्या वळणावर निर्णायक ठरणार यात शंकाच नाही. पहिल्या उपांत्य लढतीत युरोपियन फुटबॉलमधील...
जुलै 06, 2018
निझनी नोवगोरोड- फुटबॉल जगतातील प्रथितयश स्टार ख्रिस्तियानो रोनाल्डोला निष्प्रभ केल्यानंतर उरुग्वेचा बचाव फ्रान्स तसेच त्यांचा वेगाने लोकप्रिय होत असलेला स्टार एम्बापे याची कोंडी करण्यास उत्सुक आहे. भक्कम बचाव ही खासियत असलेले उरुग्वे दक्षिण अमेरिकेची फुटबॉलमधील ताकद दाखवण्यास उत्सुक...
जुलै 06, 2018
उपांत्यपूर्व फेरीचे पहिले सामने होतील, तेव्हा दक्षिण अमेरिकन संघाचे आव्हान कायम राहील अशीच अपेक्षा आहे. त्यांच्यासाठी हा दिवस महत्त्वाचा आणि आव्हानात्मक असणार यात शंका नाही. ब्राझील आणि उरुग्वे यांच्यासमोर अनुक्रमे बेल्जियम आणि फ्रान्सचे कठिण आव्हान असेल. उपांत्यपूर्व फेरीत जेव्हा...
जुलै 02, 2018
सोची, ता. 1 : लिओनेल मेस्सीचे विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेतील आव्हान संपल्यानंतर ख्रिस्तियानो रोनाल्डो मॅजिककडे सर्वांच्या नजरा होत्या. प्रत्यक्षात वयाची सत्तरी पार केलेल्या ऑस्कर तॅबारेझ यांनी एडिसन कॅवानी आणि लुईस सुआरेझची एकत्रित ताकद फुटबॉल सुपरस्टार रोनाल्डोपेक्षा कितीतरी जास्त आहे हे दाखवले...
जून 15, 2018
येकेतेरेनबुर्ग - विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेत सलामीच्या लढतीत हार टाळत ईद साजरी करण्याचा इजिप्तचा प्रयत्न थोडक्‍यात हुकला. त्यांनी उरुग्वेचा स्टार आक्रमक लुईस सुआरेझ याची चांगलीच कोंडी केली, पण अखेर मोहंमद सलाहविना खेळणाऱ्या इजिप्तला 90 व्या मिनिटास स्वीकारलेल्या गोलने हार पत्करावी लागली.  जोस...
जून 15, 2018
मॉस्को: रशियन संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या रंगारंग कार्यक्रमाने फुटबॉल वर्ल्डकप २०१८ चे शानदार उद्घाटन झाले. थोड्याच वेळात रंगला तो म्हणजे रशिया आणि सौदी अरेबिया यांच्यातील सलामीचा सामना. उद्घाटन सोहळा... रशियाची राजधानी मॉस्को येथे गुरुवारी ७८ हजारांहून अधिक प्रेक्षकांच्या साक्षीनं २०१८च्या फिफा...