एकूण 9 परिणाम
जुलै 15, 2018
यंदाच्या विश्‍वकरंडकाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे, युरोपियन देशांचे वर्चस्व. फुटबॉल म्हटल्यावर दक्षिण अमेरिकन देशांची अर्थात ब्राझील, अर्जेंटिना, उरुग्वे यांची नावे समोर येतात. पण, या वेळी ते बाद फेरीपर्यंत पोचूनही आपला ठसा उमटवू शकले नाहीत. त्यांच्यावर युरोपियन देशातील फ्रान्स, बेल्जियम...
जुलै 15, 2018
विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेचा थरार आणि जल्लोष आज संपेल. मुळात फुटबॉल हा भूतलावरचा सर्वांत लोकप्रिय खेळ, त्यातच विश्‍वकरंडक म्हणजे तमाम फुटबॉल प्रेमींसाठी सुवर्ण पर्वणी! हा रोमांच आज संपल्यावर महिन्याभरात फुटबॉल लीगचे नगारे वाजतील आणि पुन्हा एकदा रोनाल्डो, मेस्सी, नेमार, सुवारेझ, महंमद सलाह यांचा गजर...
जुलै 02, 2018
सोची, ता. 1 : लिओनेल मेस्सीचे विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेतील आव्हान संपल्यानंतर ख्रिस्तियानो रोनाल्डो मॅजिककडे सर्वांच्या नजरा होत्या. प्रत्यक्षात वयाची सत्तरी पार केलेल्या ऑस्कर तॅबारेझ यांनी एडिसन कॅवानी आणि लुईस सुआरेझची एकत्रित ताकद फुटबॉल सुपरस्टार रोनाल्डोपेक्षा कितीतरी जास्त आहे हे दाखवले...
जुलै 01, 2018
सोची : उरुग्वेने युरोपीय विजेत्या पोर्तुगालला 2-1 असे चकवित विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. एडिन्सन कवानी याने दोन गोल करीत विजयात सिंहाचा वाटा उचलला.  मध्यंतराला एका गोलच्या पिछाडीवर राहिलेल्या पोर्तुगालला पेपे याने 55व्या मिनिटाला बरोबरी साधून दिली. ग्युर्रेरो याने...
जून 30, 2018
रोस्तोव-ना-दॅनू : विश्‍वकरंडक स्पर्धेत एकही गोल न स्वीकारलेला उरुग्वे आणि स्पर्धेतील सर्वाधिक गोलच्या क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असलेला ख्रिस्तियानो रोनाल्डो यांच्यातील लढतीकडे फुटबॉल जगताचे लक्ष आहे. या लढतीच्या निमित्ताने स्पॅनिश लीगच्या माद्रिद डर्बीतील चुरस लढतच निश्‍चित करेल....
जून 30, 2018
निझनी नोगगोरोड, ता. 29 : विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेतील रंगतदार साखळी लढतीनंतर आता खेळातील सर्वांत क्रूर असलेल्या पेनल्टी शूट आउटची टांगती तलवार केवळ सहभागी संघांवरच नव्हे तर अगणित चाहत्यांवर असेल. केवळ एका किकने हिरोचा झिरो करणारे पेनल्टी शूट आउट नाइलाजास्तवच असल्याची सार्वत्रिक भावना आहे. बाद...
जून 15, 2018
मॉस्को: रशियन संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या रंगारंग कार्यक्रमाने फुटबॉल वर्ल्डकप २०१८ चे शानदार उद्घाटन झाले. थोड्याच वेळात रंगला तो म्हणजे रशिया आणि सौदी अरेबिया यांच्यातील सलामीचा सामना. उद्घाटन सोहळा... रशियाची राजधानी मॉस्को येथे गुरुवारी ७८ हजारांहून अधिक प्रेक्षकांच्या साक्षीनं २०१८च्या फिफा...
डिसेंबर 02, 2017
मॉस्को : ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या चाहत्यांसमोरील पेच विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेच्या ड्रॉने बिकट केला आहे. रोनाल्डोचा राष्ट्रीय संघ पोर्तुगाल आणि तो व्यावसायिक लीग खेळत असलेला स्पेन हे एकाच गटात आले आहेत.  विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेचा ड्रॉ मॉस्कोतील एका खास कार्यक्रमात काढण्यात आला. जागतिक...
ऑक्टोबर 11, 2017
बुनोस आयर्स : गेल्या पाच दशकांत प्रथमच विश्‍वकरंडक स्पर्धेसाठी पात्र न ठरण्याची नामुष्की अर्जेंटिनाच्या संघावर येणार होते.. दक्षिण अमेरिका गटातील पात्रता फेरीतील अखेरच्या सामन्यात अर्जेंटिनाला मोठ्या फरकाने विजय आवश्‍यक होता.. अशा वेळी पुन्हा एकदा लिओनेल मेस्सी अर्जेंटिनाच्या मदतीला धावून आला....