एकूण 191 परिणाम
ऑक्टोबर 21, 2019
मुंबई, ता. 21  मुंबईत अनेक ठीकाणी मतदान केंद्रावर आज गोंधळाचे वातावरण होते. अनेक नागरिक मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी गेल्यानंतर यादीत नाव नसल्यामुळे तसेच चुकीचे नाव असल्याने त्यांना मतदान करता आले नाही त्यामुळे मतदारांमध्ये संताप दिसून आला.  एका भागातून दुसऱ्या भागात राहायला गेलेल्या...
ऑक्टोबर 17, 2019
ठाणे : फॅसीझमविरुद्ध लढणाऱ्या जितेंद्र आव्हाड  यांना रेकॉर्डब्रेक मतांनी विजयी करुन फॅसीस्ट मनोवृत्तीच्या मुस्काटात मारा, असे आवाहन  गुजरातचे लढाऊ आमदार जिग्नेश मेवानी यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघातील उमेदवार जितेंद्र आव्हाड यांच्या निवडणूक प्रचारासाठी आयोजित...
ऑक्टोबर 13, 2019
पिंपळनेर : चिंचदर येथील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक कैलास भटू बच्छाव व कातरवेल येथील  शिक्षिका उर्मिला कैलास बच्छाव यांनी पिंपळकोठा जनता विद्यालय या शाळेतील इयत्ता पाचवीत शिकणारा विद्यार्थी धनंजय भाऊसाहेब पवार व इयत्ता सातवीत शिकणारा महेंद्र भाऊसाहेब पवार या दोन्ही विद्यार्थ्यांकडे...
ऑक्टोबर 10, 2019
पुणे : गेल्या पंधरा दिवसांत तुफानी पावसानंतर पुणे शहरात उद्धभवणाऱ्या परिस्थितीवर पुणेकरांनी सोशल मीडियावर उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. या परिस्थितीवर पुणेकरांना व्यक्त होण्यासाठी 'सकाळ'ने #forbetterpune हा हॅशटॅग सुरू केला होता. त्याला भरघोस प्रतिसाद मिळाला असून, सूज्ञ पुणेकरांनी ई-मेलच्या...
ऑक्टोबर 07, 2019
विधानसभा 2019 : मुंबई - सत्ताधारी पक्ष निवडून येण्यासाठी सर्व पर्याय शोधत असून, त्यांनी ईव्हीएमबरोबरच आता ४३ लाख बोगस मतदार तयार केल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आज केला. मुंबईत आंबेडकर भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राज्यातील प्रत्येक मतदाराला...
ऑक्टोबर 05, 2019
पुणे : पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांच्याशिवाय पान हालत नाही, याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला. एका उमेदवाराचा अर्ज भरल्यानंतर तेथे उपस्थित समर्थकांसमोर भाषण करताना, अजित पवार यांना दुसऱ्या एका उमेदवाराचे तीन फोन आले. अखेर भाषण थांबवून अजित पवार यांनी त्या उमेदवाराचा फोन उचलला....
ऑक्टोबर 05, 2019
अहमदनगर : विधानसभा निवडणूक 2019 साठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा काल (शुक्रवार, ता.4) शेवटचा दिवस होता. त्यानंतर आजपासून दाखल केलेल्या अर्जांची छाननी सुरू झाली आहे. अपूर्ण शपथपत्र, अनामत रक्कम, अर्जामधील सर्व रकाने पूर्ण न केलेल्या उमेदवारांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत.  कर्जत-जामखेड मतदारसंघातून...
ऑक्टोबर 05, 2019
नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दक्षिण-पश्‍चिम विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. पण या अर्जावर आक्षेप घेण्यात आला होता. मात्र, आता निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री फडणवीस यांचा अर्ज वैध असल्याचे स्पष्ट केले. काँग्रेसचे उमेदवार डॉ. आशिष देशमुख आणि अपक्ष उमेदवार प्रशांत पवार...
ऑक्टोबर 05, 2019
मुंबई : सध्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. उमेदवारीचे अर्ज दाखल करण्याची मुदत शुक्रवारी (ता.4) संपल्यानंतर सर्व पक्षांनी पुढील कार्यक्रमांची योजना आखली आहे. आपापल्या पक्षांच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर झाल्या आहेत. यामध्ये ज्येष्ठ नेत्यांपासून सेलेब्रिटीमंडळींचाही या...
ऑक्टोबर 04, 2019
मुंबई : काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी पक्षाच्या निर्णय प्रक्रियेवर नाराजी व्यक्त करीत विधानसभा निवडणुकीत प्रचार करणार नसल्याचे आज जाहीर केले. पक्षातही फार काळ राहणार नसल्याचे त्यांनी सुतोवाच केले. मुंबईत भाजपमध्ये राडा: उमेदवाराच्या गाडीवर दुसऱ्या गटाचा हल्ला काय म्हणाले निरुपम? देवरा यांचे...
सप्टेंबर 21, 2019
हिंगणा एमआयडीसी  (जि.नागपूर):   अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला आपली बसचा प्रश्‍न अखेर मार्गी लागला. "सकाळ'मधून या संदर्भात वृत्त प्रकाशित होताच यंत्रणा खळबडून जागी झाली. सोमवारी बसचे उद्घघाटन झाले. बस सुरू झाल्याने गावक-यांनी "सकाळ' चे आभार मानले.  आमदार समीर मेघे यांनी बसला हिरवी झेंडी देउन...
सप्टेंबर 21, 2019
विधानसभा निवडणूक जाहीर झाली आहे. भाजप-शिवसेना युतीची शक्यता आहे; पण जागावाटपाच्या तिढ्यामुळे युतीचे घोडे अडले आहे. भाजपचे अध्यक्ष अमित शहा हे मुंबईत येणार असल्याने युतीचा निर्णय पुढच्या एक-दोन दिवसांत होईल. सध्या या दोन्ही पक्षांत आकड्यांचे खेळ सुरू आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या निर्णयाकडेही...
सप्टेंबर 18, 2019
मुंबई : ट्विटरवर आज, दिवसभरात एक ट्रेंड सुरू होता. #500LeRiaHai या ट्रेंडकडं सगळ्यांच लक्ष वेधलं होतं. काँग्रेसची एक दक्षिण मुंबईतील सोशल मीडियाव ऍक्टिविस्ट ड्रिया डिसुझा हिच्या एका ट्विटमुळे ट्विटरवर हा ट्रेंड सुरू झाला आहे. त्यावर अँड्रियाने सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे. पण, तिला ट्रोल...
सप्टेंबर 17, 2019
वाडा ः नगरपंचायत क्षेत्रातील लाभार्थ्यांचे शौचालय अनुदान, रोजगार हमी योजनेंतर्गत केलेल्या महिलांना कामांचा मोबदला, रस्त्यांवरील खड्डे भरण्यासाठी व सरकारच्या विविध योजनांची अमंलबजावणी करण्याच्या मागणीसाठी नगरसेवकांनी सोमवारी (ता.१६) शेकडो नागरिकांसोबत वाडा नगरपंचायत प्रशासनाविरोधात ठिय्या आंदोलन...
सप्टेंबर 17, 2019
गांधीनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या आई हिराबेन यांच्यातील प्रेम आपण अनेकवेळा पाहिले आहे. इतरवेळी दिल्लीत असणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी वाढदिवसाच्या निमित्ताने दरवर्षी आई हिराबेन यांची भेट घेतात. यावर्षीही त्यांनी न चुकता आईचे आशीर्वाद घेतले. शिवसेना प्रवेशावर अखेर उर्मिला...
सप्टेंबर 17, 2019
मुंबई : लोकसभा निवडणुकीत मुंबई उत्तरमधून काँग्रेसच्या तिकिटावर रिंगणात उतरलेल्या अभिनेत्री उर्मिली मातोंडकर शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा सकाळपासून सुरू होती. शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर आणि उर्मिला यांची भेट झाल्यानंतर या चर्चेला सुरुवात झाली. त्यावर उर्मिलाने...
सप्टेंबर 17, 2019
सोलापूर : 'शरद पवार बरंवाईट केलं म्हणून कधी तुरुंगात गेला नव्हता. त्यामुळे तुरुंगात गेलेल्यांनी विचारू नये की शरद पवारांनी काय केले?,' असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लगावला आहे. सोलापूर येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. महाजनादेश यात्रेनंतर सोलापुरात झालेल्या जाहीर सभेत...
सप्टेंबर 17, 2019
यवतमाळ : डिजिटल इंडियाची स्वप्नं पाहणाऱ्या भारतात शाळकरी मुलांना रोज धोकादायक प्रवास करावा लागण्याच्या अनेक घटना आपल्याला देशात पहायला मिळतात. यवतमाळ जिल्ह्यात जवळपास ४० विद्यार्थ्यांना रोज असा धोकादायक प्रवास करावा लागतो. सीतारामन यांच्या वक्तव्याची शोभा डे उडवताय खिल्ली जीवघेणा प्रवास उमरखेड...
सप्टेंबर 17, 2019
मुंबई : देशात आर्थिक मंदीची परिस्थिती असल्याने केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केलं जातंय. त्यांच्यावर अनेक मिम्स क्रिएट केले जात आहे आणि ते धडाधड फॉरवर्डही होत आहेत. यात प्रख्यात पत्रकार आणि लेखिका शोभा डेदेखील मागे नाहीत. त्यांनी अर्थमंत्री सीतारामन यांच्यावर...
सप्टेंबर 17, 2019
मुंबई : उत्तर मुंबईतून काँग्रेसच्या उमेदवार म्हणून लोकसभा निवडणुक लढवलेल्या अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी काँग्रेस सोडल्यानंतर आता त्या शिवसेनेच्या मार्गावर असल्याच्या बातम्या येत आहेत. मातोंडकर यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांची भेट...