एकूण 15 परिणाम
जून 08, 2019
परभणी : घरात आठरा विश्व दारिद्रय... हक्काच्या नातेवाईकांनीही पाठ फिरविलेली... विटावर विटा रचून उभारलेले घर... अश्या विदारक परिस्थितीतही डॉक्टर होण्याची प्रचंड जिद्द... कुठेतरी घराला घरपण व समाजातील वंचितांना आधार देण्याचीही इच्छा..त्यामुळे गत तीन वर्षापासून एकाग्रतेने अभ्यासाचा ध्यास घेतलेल्या...
मार्च 28, 2019
मुंबई - लोकसभेची आचारसंहिता घोषित होऊन अडीच आठवडे उलटले, तरी शिवसेना वगळता प्रमुख राजकीय पक्षांत उमेदवार निश्‍चितीचा घोळ अद्याप कायम आहे. निवडणुकीच्या तयारीत आघाडी घेणाऱ्या भाजपमध्ये माढा आणि ईशान्य मुंबईच्या उमेदवाराचा तिढा सुटलेला नाही. महाआघाडीचा सांगली, पुणे आणि रावेरचा उमेदवार गुलदस्तात आहे....
मार्च 14, 2019
शालेय जीवनात शिक्षक जनार्दन माळी व विद्या गांधी यांनी दिलेल्या पाठीवरील थापेमुळे नेतृत्व, कला व खेळाची आवड हे गुण जोपासले गेले. माहेर व सासर दोन्ही घरच्यांच्या संस्कारांमुळे राजकारणात काम करत असताना समाजकारणाला प्राधान्य दिले. लहान असतानाच पितृछत्र हरपले. त्यामुळे मोठ्या भावाने सांभाळ केला....
ऑक्टोबर 11, 2018
खामगांव : मतदार संघात यावर्षी झालेल्या अत्यल्प पावसामुळे मोठया प्रमाणात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे खामगांव मतदार संघाचे आमदार ॲड. आकाशदादा फुंडकर यांच्या अध्यक्षतेखाली पाणी टंचाई संभाव्य कृती आराखडा व टंचाई प्रतिबंधात्मक कृती आराखडा त्वरीत सादर करण्याबाबत महत्वाची बैठक घेण्यात आली. या...
सप्टेंबर 28, 2018
सांगली : सांगली, मिरज, कुपवाड शहर महापालिकेत आजपासून महिलाराज सुरु झाले. एकूण सात समित्यांपैकी पाच सभापतीपदी महिलांची निवड झाली. स्थायी समिती सभापतिपदी अजिंक्‍य पाटील विजयी झाले. तर समाजकल्याण सभापतिपदी स्नेहल सावंत आणि महिला बाल कल्याण सभापतीपदी मोहना ठाणेदार विजयी झाल्या. सदस्यांच्या...
सप्टेंबर 28, 2018
नेवासे - नेवासे तालुक्यात १६ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या सरपंचांसह सदस्य पदाच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून त्यात माजी आमदार शंकरराव गडाख यांच्या क्रांतीकारी शेतकरी पक्षाकडे १०, भाजपच्या आमदार बाळासाहेब मुरकुटे, जिल्हाउपाध्यक्ष सचिन देसर्डा व शेवहाव-पाथरडी विधानसभा मतदार संघाचे प्रभारी...
सप्टेंबर 26, 2018
सांगली - सांगली मिरज कुपवाड शहर महापालिका स्थायी समिती सभापतीपदी अपेक्षेनुसार माजी आमदार दिनकर पाटील यांचे पुत्र अजिंक्‍य पाटील यांची निवड निश्‍चित झाली आहे. सत्ताधारी भाजपकडून स्थायी सभापतीपदासाठी त्यांचा एकच अर्ज दाखल झाला आहे. एकूण सात समित्यांपैकी सहा समित्यांवर भाजपचे वर्चस्व राहणार असून एक...
सप्टेंबर 06, 2018
उल्हासनगर : मुलींबाबत अनादर करणारे बेताल वक्तव्य करून राज्यभरातील महिला-मुलींचा रोष ओढवून घेणारे भारतीय जनता पार्टीचे आमदार राम कदम यांच्या विरोधात उल्हासनगरात संतापाचे वातावरण पसरले आहे. आज शिवसेना व महिला आघाडीने मीनाताई चौकात कदम यांचा जाहिर निषेध केला आहे. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला...
जुलै 23, 2018
इचलकरंजी - मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज शहरात छत्रपती शिवाजी पुतळा चौकात चक्का जाम आंदोलन करण्यात आले. मराठ्यांचे वादळ निर्माण झाले. "मराठा आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे" अशी गर्जना करीत सकल मराठा समाज चौकात एकवटला होता. त्यानंतर प्रांत कार्यालयावर हल्लाबोल मोर्चा काढून...
मे 24, 2018
सावंतवाडी - ‘सकाळ’ सावंतवाडी कार्यालयाच्या वर्धापन दिनानिमित्त आज आयोजित स्नेहमेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. वाचक, हितचिंतक, विविध क्षेत्रातील मान्यवर, जाहिरातदार, विक्रेते, एजंट आदींनी उपस्थित राहून भरभरून शुभेच्छा दिल्या. स्नेहमेळावा ‘सकाळ’च्या येथील कार्यालयात झाला. उपस्थितांनी ‘सकाळ’ची...
मे 23, 2018
सोलापूर - सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत 2011 ते 2016 या कालावधीत 39 कोटी सहा लाख 39 हजार 193 हजारांचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी तत्कालीन सभापती, माजी आमदार दिलीप माने, इंदूमती अलगोंडा यांच्यासह 37 जणांवर मंगळवारी (ता. 22) रात्री जेलरोड पोलिसात गुन्हा दाखल झाला.   विशेष लेखा परीक्षक सुरेश काकडे...
एप्रिल 15, 2018
वारजे माळवाडी (पुणे) - आजारपणामुळे चालता येत नाही. त्यामुळे त्यांना केंद्रावर जाऊन आधारकार्ड आता पर्यंत काढता आले नव्हते. परंतु शासन आपल्या दारी हा कार्यक्रमात त्यांच्या घरी जाऊन आधार कार्ड काढले. तर एक हात नसलेल्या आजींना रेशनिंग कार्ड काढता आले नव्हते त्यांना आता घर पोच रेशनिंग कार्ड मिळणार आहे....
जानेवारी 28, 2018
उंड्री : परमात्म्यामुळे रोजच्या जीवनात सुख-शांती मिळेल. मन स्वच्छ ठेवा. राजयोगाने हे सहज शक्य आहे, असे प्रजापिता ब्रम्हकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या राजयोगिनी दादी जानकीजी यांनी काढले. उंड्री-पिसोळी येथील 'जगदंबा भवन' या 'मेडिटेशन अॅन्ड रिट्रीट सेंटर'चे उद्घाटन जानकीजी यांच्या हस्ते झाले....
ऑक्टोबर 05, 2017
धुळे : नगाव (ता. धुळे) येथील ग्रामपंचायतीच्या निवडणूकीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. माजी आमदार कै. द. वा. पाटील यांच्या कुटुंबातील सासू-सुनेची लढत लक्षवेधी ठरत आहे. माजी सरपंच सुशीलाबाई पाटील व पंचायत समितीच्या माजी सभापती ज्ञानज्योती भदाणे यांच्यातील लढतीला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. सरपंच...
मार्च 10, 2017
जत - येथे जागतिक महिला दिन... वेळ सकाळी अकराची... शेतात घाम गाळून मोती पिकविणाऱ्या कष्टकरी महिलांचे पाऊल जगताप ट्रस्टच्या राजमाता भवनाकडे वळत होते.... प्रमुख पाहुण्यांचे आगमन... पुरस्कारासाठी नाव पुकारले गेले... प्रत्येकीचा उर भरून आला... भारावलेल्या मनानी सत्कार स्वीकारताना आनंदआश्रूने डोळे...