एकूण 10 परिणाम
जून 11, 2019
लोकसभा निवडणुकीत या वेळी महिलांचा सक्रिय सहभाग तर दिसून आलाच, पण निवडून येणाऱ्या महिलांचा टक्काही वाढला आहे. साहजिकच महिला खासदार आणि नव्या मंत्री संसदेत आणि बाहेरही महिलांचे प्रश्‍न कशा प्रकारे लावून धरतात, याविषयी उत्सुकता आहे. नु कतीच झालेली सतराव्या लोकसभेची निवडणूक अनेक अर्थांनी लक्षणीय ठरली....
एप्रिल 06, 2019
जुन्नर : तनिष्का व्यासपीठाचा वर्धापनदिन आज शनिवार ता.६ रोजी गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर येथील जुन्नर बारवच्या तनिष्कांनी गुढी उभारून साजरा केला आहे. तनिष्का गटप्रमुख उज्वला शेवाळे, सदस्य, नायब तहसीलदार सचिन मुंढे, गटशिक्षणाधिकारी पांडुरंग मेमाणे, रोटरी क्लबचे अध्यक्ष भरत चिलप, बार असोसिएशनचे केतन...
मार्च 14, 2019
शालेय जीवनात शिक्षक जनार्दन माळी व विद्या गांधी यांनी दिलेल्या पाठीवरील थापेमुळे नेतृत्व, कला व खेळाची आवड हे गुण जोपासले गेले. माहेर व सासर दोन्ही घरच्यांच्या संस्कारांमुळे राजकारणात काम करत असताना समाजकारणाला प्राधान्य दिले. लहान असतानाच पितृछत्र हरपले. त्यामुळे मोठ्या भावाने सांभाळ केला....
जानेवारी 01, 2019
मुंबई : आज प्रत्येक महिला आपापल्या क्षेत्रात उंच भरारी घेत आहे. सावित्रीबाई फुले यांच्या संघर्षामुळेच ते शक्‍य झाले. शेण-दगडाचा मारा झेलत स्त्रियांच्या शिक्षणाची आणि सार्वजनिक सत्यधर्म पुढे नेण्याची अवघड वाट सावित्रीबाई चालत राहिल्या. म्हणूनच आज प्रत्येक स्त्रीचा मार्ग प्रशस्त झाला. आजच्या काळात...
डिसेंबर 29, 2018
मुंबई - नाना चुडासामा यांनी सतत सामान्यांचा विचार करून समाजातील विसंगती आणि राजकारण्यांवर दोन ओळींच्या बॅनरवरून मार्मिक टीका केली. कमीत कमी शब्दांत मोठा आशय व्यक्त करणारे नाना हे ट्‌विटर येण्यापूर्वीचे खरे ट्‌विटर होते, अशा शब्दांत चुडासामा यांच्या कन्या व भाजप नेत्या शायना एनसी यांनी...
एप्रिल 15, 2018
वारजे माळवाडी (पुणे) - आजारपणामुळे चालता येत नाही. त्यामुळे त्यांना केंद्रावर जाऊन आधारकार्ड आता पर्यंत काढता आले नव्हते. परंतु शासन आपल्या दारी हा कार्यक्रमात त्यांच्या घरी जाऊन आधार कार्ड काढले. तर एक हात नसलेल्या आजींना रेशनिंग कार्ड काढता आले नव्हते त्यांना आता घर पोच रेशनिंग कार्ड मिळणार आहे....
मार्च 09, 2018
केशवनगर - सकाळी लवकर उठून घरातली सर्व  कामे मार्गी लावल्यानंतर, परिसरातील सगळा कचरा साफ करायचा.... रोजच नाका-तोंडाचा धुळीशी मुकाबला करायचा... हा सफाई महिला कामगारांचा रोजचाच नित्यक्रम... यात काही यत्किचिंतही बदल तर नाहीच. पण दररोजच झाडू असणाऱ्या हातात आज एक सन्मानाच्या आपुलकीची भेट होती.... बसायला...
मार्च 05, 2018
जुन्नर : महिलांनी आपल्या अंतरबाह्य आरोग्याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे. प्रामुख्याने कॅन्सर सारखा आजाराची तपासणी वेळोवेळी करून घ्यावी.या आजाराचे पहिल्या किंवा दुसऱ्या पायरीत निदान झाले तर तो बरा होऊ शकतो तसेच यासाठी खर्च देखील कमी येतो असे कॅन्सर तज्ञ डॉ.दीपा जोशी यांनी येथे सांगितले. महिला...
ऑक्टोबर 11, 2017
दिवाळीत भेटकार्ड देऊन शुभेच्छा देणं ‘कॉमन’ बाब आहे. टेक्‍नोसॅव्ही युगात तर सोशल साइटच्या भिंतीच शुभेच्छांनी रंगतात. मराठी, हिंदी, इंग्रजीचा वापर त्यात असतो. मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालयात ऐतिहासिक मोडी भाषेचे प्रशिक्षण, प्रचार, प्रसार असा उपक्रम  राबवला जातो. त्या अंतर्गत यंदा विद्यार्थिनी मोडी...
जानेवारी 04, 2017
मालवण - स्वच्छता हा समृद्घीकडे जाण्याचा मार्ग आहे. वायरी-भूतनाथ ग्रामपंचायतीने राबविलेल्या आगळ्या-वेगळ्या उपक्रमामुळे आपलेपणा आणि येथील संस्कृतीचे दर्शन घेता आले. जिल्हा आणि तालुका प्रशासनाने याठिकाणी स्वच्छता अभियान, पर्यटन कर वसुली केंद्र, सिंधुदुर्ग किल्ल्यावर स्वच्छता अभियान अशा प्रकारचे उपक्रम...