एकूण 11 परिणाम
जून 11, 2019
लोकसभा निवडणुकीत या वेळी महिलांचा सक्रिय सहभाग तर दिसून आलाच, पण निवडून येणाऱ्या महिलांचा टक्काही वाढला आहे. साहजिकच महिला खासदार आणि नव्या मंत्री संसदेत आणि बाहेरही महिलांचे प्रश्‍न कशा प्रकारे लावून धरतात, याविषयी उत्सुकता आहे. नु कतीच झालेली सतराव्या लोकसभेची निवडणूक अनेक अर्थांनी लक्षणीय ठरली....
मे 25, 2019
नवी दिल्ली : यंदाची लोकसभा निवडणूक ही अनेक ग्लॅमरस चेहऱ्यांमुळे चर्चेत आली. डॉ. अमोल कोल्हे, उर्मिला मातोंडकर, सनी देओल, हेमामालिनी, किरण खेर, मिमि चक्रवर्ती, नुसरत जहाँ, गौतम गंभीर, मनोज तिवारी, रवी किशन, सुमलता अंबरिश असे अनेक सेलिब्रिटी यावेळी वेगवेगळ्या पक्षांकडून...
मे 24, 2019
लोकसभा निवडणुक 2019 मुंबई: महागठबंधनपासून राफेलच्या कथित वादग्रस्त करारापर्यंत सर्व मार्ग चोखाळूनही विरोधकांना नरेंद्र मोदी यांचा विजयरथ रोखता आलेला नाही. यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपप्रणित एनडीएचे उमेदवार तब्बल्‌ 348 उमेदवार विजयी झाले आहेत. तर कॉंग्रेसप्रणित यूपीएच्या उमेदवारांना केवळ...
मे 23, 2019
मुंबईः उत्तर मुंबई मतदारसंघामधून निवडणूकीच्या रिंगणात उभ्या असलेल्या काँग्रेसच्या उमेदवार अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिने ईव्हीएम विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. संबंधित ट्विटही तिने केले आहे. लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आज (बुधवार) सकाळी सुरुवात झाली....
मे 07, 2019
उत्तर मुंबईत उर्मिलाचीच हवा ! मुंबईतील सर्वांत जास्त लक्षवेधी लढत असलेल्या उत्तर मुंबईत काँग्रेसकडून मैदानात उतरलेल्या अभिनेत्री उर्मिला मातोंडकरचीच हवा होती. उर्मिलासमोर भाजपचे अनुभवी खासदार गोपाळ शेट्टी असले तरी उर्मिलाने प्रचारात घेतलले आघाडी लक्षणीय आहे. गोपाळ शेट्टींविरोधात...
एप्रिल 28, 2019
मुंबई - राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी नुकतेच तीन टप्प्यांतील मतदान पार पडले असून, चौथ्या आणि अखेरच्या टप्प्यातील सतरा मतदारसंघांसाठीचा जनादेश सोमवारी (ता.२९) मतपेटीत बंद होणार आहे.  या शेवटच्या टप्प्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी चांद्यापासून बांद्यापर्यंत प्रचार करीत घाम गाळला. राष्ट्रवादी काँग्रेसचे...
मार्च 28, 2019
मुंबई - लोकसभेची आचारसंहिता घोषित होऊन अडीच आठवडे उलटले, तरी शिवसेना वगळता प्रमुख राजकीय पक्षांत उमेदवार निश्‍चितीचा घोळ अद्याप कायम आहे. निवडणुकीच्या तयारीत आघाडी घेणाऱ्या भाजपमध्ये माढा आणि ईशान्य मुंबईच्या उमेदवाराचा तिढा सुटलेला नाही. महाआघाडीचा सांगली, पुणे आणि रावेरचा उमेदवार गुलदस्तात आहे....
जानेवारी 16, 2019
वाडा - एका वृत्तवाहीनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये माजी खासदार व स्वाभिमान पक्षाचे नेते निलेश राणे यांनी आनंद दिघे यांचा मृत्यु व बाळासाहेबांच्या जिवनाबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी आज वाड्यात निलेश राणे यांच्या प्रतिमेला काळे फासून जोडे मारले.  शिवसेना वाडा तालुका...
ऑगस्ट 17, 2018
येवला - साधारणतः १९७८ चा विषय आहे..येवला मर्चंट बँकेच्या नूतन वास्तूच्या उद्घाटनाचे निमंत्रण देण्यासाठी तत्कालीन परराष्ट्रमंत्री. अटलजी वाजपेयीकडे येथील काही पदाधिकारी दिल्लीला गेले होते.. मात्र भरगच्च परदेश दौरे असल्याने अटलजींनी अडचण दाखवली. पण हेच शिष्टमंडळ जेव्हा संघाचे सरकार्यवाह स्व. भाऊराव...
ऑगस्ट 03, 2018
सांगली - सांगली मिरज कुपवाड शहर महापालिकेच्या पाचव्या पंचवार्षिक निवडणुकीच्या मतमोजणीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात भाजपने जोरदार मुसंडी मारत सत्तेच्या दिशेने कूच केले आहे. जाहीर जागांमधील भाजपने 41 जागांवर तर कॉंग्रेस 20, राष्ट्रवादी 15 जागांवर विजय मिळवला आहे. अन्यमध्ये स्वाभीमानी आघाडी एक व...
मार्च 30, 2017
सावंतवाडी - आरोंदा मानसीवाडी बंधाऱ्याच्या डांबरीकरणाच्या विरोधात ग्रामस्थांनी आज पुकारलेल्या उपोषणानंतरही हा प्रश्न कायम राहिला. डांबरीकरण करण्यापूर्वी बंधाऱ्याच्या दोन्ही बाजूंनी संरक्षक भिंत बांधा, अशी मागणी त्यांनी लावून धरली; परंतु संरक्षक भिंत ही खर्चिक बाब असल्यामुळे उपस्थित अधिकारी अनुत्तरित...