एकूण 17 परिणाम
ऑक्टोबर 10, 2019
पुणे : गेल्या पंधरा दिवसांत तुफानी पावसानंतर पुणे शहरात उद्धभवणाऱ्या परिस्थितीवर पुणेकरांनी सोशल मीडियावर उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. या परिस्थितीवर पुणेकरांना व्यक्त होण्यासाठी 'सकाळ'ने #forbetterpune हा हॅशटॅग सुरू केला होता. त्याला भरघोस प्रतिसाद मिळाला असून, सूज्ञ पुणेकरांनी ई-मेलच्या...
ऑक्टोबर 05, 2019
पुणे : पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांच्याशिवाय पान हालत नाही, याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला. एका उमेदवाराचा अर्ज भरल्यानंतर तेथे उपस्थित समर्थकांसमोर भाषण करताना, अजित पवार यांना दुसऱ्या एका उमेदवाराचे तीन फोन आले. अखेर भाषण थांबवून अजित पवार यांनी त्या उमेदवाराचा फोन उचलला....
जुलै 28, 2019
पुणे : सेवारस्ता नसल्याने चांदणी चौकातील झिनीया सोसायटीमधील रहिवाशांचे हाल होत आहेत. रहिवासी हक्काच्या रस्त्यासाठी गेली दहा वर्षे बांधकाम व्यावसायिक, महापालिका व लोकप्रतिनिधींकडे मागणी करत आहेत; परंतु कोणीही त्याकडे गांभीर्याने पाहताना दिसत नाही.  या सोसायटीत जाण्यासाठी चार किलोमीटरचा वेढा मारावा...
एप्रिल 15, 2019
पुणेः लोकसभा निवडणूकीदरम्यान प्रचारसभांना वेग आला असून, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचा आढावा एका क्लिकवर.... मोदींना हरवल्यानंतर त्यांना चौकीदाराचेच काम देऊ: शरद पवार पोरं दुसऱ्यांना झाली, मांडीवर खेळवण्याची वेळ आमच्यावर- गडकरी 'प्रवीण...
एप्रिल 08, 2019
पुणेः लोकसभा निवडणूकीदरम्यान प्रचारसभांना वेग आला असून, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचा आढावा एका क्लिकवर.... राज ठाकरेंची बुधवारी नांदेडमध्ये सभा नवख्या उमेदवारांना शिकवणी संजयकाकांची रणनीती विशाल भेदणार? नरके काका-पुतण्यात हातघाई तेल...
मार्च 30, 2019
मुंबई : संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष आणि शेकापचे नेते प्रवीण गायकवाड यांनी आज (शनिवारी) मुंबईत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. प्रदेश प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला. गायकवाड समर्थकांच्या पुण्यासाठी उमेदवारी मिळण्याच्या अपेक्षा पुन्हा उंचावल्या आहेत.  प्रवीण गायकवाड यांचा...
मार्च 29, 2019
पुणे : संभाजी ब्रिगडेचे प्रदेशाध्यक्ष आणि शेकापचे नेते प्रवीण गायकवाड हे उद्या (शनिवारी) सकाळी दहा वाजता मुंबईत काॅंग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. प्रदेश प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश होणार असल्याने गायकवाड समर्थकांच्या पुण्यासाठी उमेदवारी मिळण्याच्या अपेक्षा पुन्हा...
मार्च 29, 2019
पुणे -  कॉंग्रेसकडे अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर यांच्या प्रवेशासाठी वेळ आहे. पण, गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या आणि 58 वेळा मराठा क्रांती मोर्चाचे प्रतिनिधित्व करीत सामाजिक प्रश्‍न मांडणाऱ्या माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना ताटकळत ठेवून त्यांची अवहेलना केली जाते,...
मार्च 28, 2019
पुणे : अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांच्या प्रवेशासाठी काँग्रेसकडून रेड कार्पेट टाकले जाते, पण २५-३० वर्षे सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या आणि 58 वेळा मराठा क्रांती मोर्चाचे प्रतिनिधित्व करत सामाजिक प्रश्न मांडणाऱ्या कार्यकर्त्यांना ताटकळत ठेवत त्यांची अवहेलना केली जाते,...
मार्च 28, 2019
मुंबई - लोकसभेची आचारसंहिता घोषित होऊन अडीच आठवडे उलटले, तरी शिवसेना वगळता प्रमुख राजकीय पक्षांत उमेदवार निश्‍चितीचा घोळ अद्याप कायम आहे. निवडणुकीच्या तयारीत आघाडी घेणाऱ्या भाजपमध्ये माढा आणि ईशान्य मुंबईच्या उमेदवाराचा तिढा सुटलेला नाही. महाआघाडीचा सांगली, पुणे आणि रावेरचा उमेदवार गुलदस्तात आहे....
फेब्रुवारी 09, 2019
महाड : दापोली येथून पुण्याकडे जाणा-या एसटी बसला महाड तालुक्यातील रेवतळे घाटात टोकवाडी येथे झालेल्या अपघातात बसमधील सतरा प्रवासी जखमी झाले.चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला अपघातातील बस एका झाडाला टेकल्याने पुढील अनर्थ टळला. आज सकाळी सव्वा दहा वाजता ही घटना घडली . दापोली मुरुड येथून सकाळी...
एप्रिल 22, 2018
सोलापूर-बार्शी मार्गावर वैरागनजीक सासुरे गावशिवारात सौ. वैशाली फुलचंद आवारे यांची साडेतीन एकरशेती आहे. दैनंदिन शेती नियोजनात पती फुलचंद यांना वैशालीताई मदत करतात. शेतीमध्ये ऊस, सोयाबीन, गहू या पिकांची लागवड असते. कूपनलिकेच्या पाण्याचा जेमतेम स्रोत आणि पारंपरिक पिकांच्या लागवडीमध्ये आवारे गेली अनेक...
फेब्रुवारी 19, 2018
मांजरी (पुणे) : विशिष्ट स्वप्न आणि ध्येय उराशी बाळगून ग्रामीण भागातील अनेक तरूण शहरात येत राहतात. त्यामध्ये पैशापेक्षा मनासारखं काम आणि आवड जोपासण्याचं समाधान काही तरूणांना हवे असते. असंच समाधान शोधत सोलापूरच्या ग्रामीण भागातून आलेल्या शरद गोरे यांनी साहित्याबरोबरच कला क्षेत्रातही आपला ठसा...
फेब्रुवारी 18, 2018
मांजरी : विशिष्ट स्वप्न आणि ध्येय उराशी बाळगून ग्रामीण भागातील अनेक तरूण शहरात येत राहतात. त्यामध्ये पैशापेक्षा मनासारखे काम आणि आवड जोपासण्याचे समाधान काही तरूणांना हवे असते. असेच समाधान शोधत सोलापूरच्या ग्रामीण भागातून आलेल्या शरद गोरे यांनी साहित्याबरोबरच कला क्षेत्रातही आपला ठसा उमटविण्याचा...
सप्टेंबर 02, 2017
पुणे  - अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर हिने "शीला की जवानी' या गाजलेल्या "आयटम सॉंग'वर खास मराठमोळ्या ठसक्‍यात सादर केलेली लावणी... त्याला असणारी शर्वरी जेमिनीस आणि मृण्मयी देशपांडे यांच्या गणेशवंदनेची साथ... त्यासोबतच "शॉटगन' शत्रुघ्न सिन्हा यांनी उपस्थितांना "खामोश' करत केलेले भाषण......
जानेवारी 16, 2017
वेंगुर्ले - ‘इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांना गणित, विज्ञान, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र आणि इतर विविध विषय समजण्यास मराठी माध्यमातून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत अधिक वेळ लागतो. मराठी माध्यम इंग्रजीच्या तुलनेत अधिक सुस्पष्ट आहे,’ असे प्रतिपादन पुणे येथील समर्थ मराठी संस्थेचे अध्यक्ष अनिल...
जानेवारी 03, 2017
मुंबई - पुण्यातील संभाजी उद्यानातील पुतळा हटविण्यात आला. संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी हा पुतळा हटवला आहे. मात्र गडकरींचा पुतळा हटवण्यात संभाजी ब्रिगेडचा काहीही संबंध नसल्याचा दावा कॉंग्रेस आमदार नितेश राणे यांनी केला आहे. राजसंन्यास या नाटकातून राम गणेश गडकरींनी छत्रपती संभाजी महाराजांची...