एकूण 21 परिणाम
मे 27, 2019
बारामती : लोकसभेच्या काँग्रेसच्या मुंबईतील उमेदवार सिने अभिनेत्री उर्मिला मातोंडकर व ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याविषयी अत्यंत आक्षेपार्ह अशा पोस्ट फेसबुकवर टाकल्याबद्दल बारामती शहर पोलीस स्टेशनला धनंजय कुडतरकर या व्यक्तीविरुद्ध तक्रार नोंदविण्यात आली आहे. बारामती येथील...
एप्रिल 29, 2019
दिल्लीचे तख्त राखण्यासाठी देशभरात 11 एप्रिलपासून सुरू झालेल्या घमासान संघर्षाच्या अंतिम आणि कळीच्या टप्प्यास आज, सोमवारी देशभरातील 72 मतदारसंघांत होत असलेल्या मतदानापासून सुरवात होत आहे. सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि त्याचे मित्र यांच्यासाठी आजच्या या चौथ्या टप्प्यातील मतदानापासून पुढच्या तीन...
एप्रिल 15, 2019
मुंबई : हे लोक भ्याड आहेत, हे माझाही दोभोलकर करतील अशी भीती उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार आणि अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी व्यक्त केली. उर्मिला यांनी उमेदवारांना अश्लील टिप्पणीला सामोरे जावे लागत असल्याचेही म्हटले आहे. उर्मिला...
मार्च 14, 2019
शालेय जीवनात शिक्षक जनार्दन माळी व विद्या गांधी यांनी दिलेल्या पाठीवरील थापेमुळे नेतृत्व, कला व खेळाची आवड हे गुण जोपासले गेले. माहेर व सासर दोन्ही घरच्यांच्या संस्कारांमुळे राजकारणात काम करत असताना समाजकारणाला प्राधान्य दिले. लहान असतानाच पितृछत्र हरपले. त्यामुळे मोठ्या भावाने सांभाळ केला....
जानेवारी 18, 2019
पिंपरी (पुणे) - आई वडिलांनी बाधलेल्या खोलीत राहून त्यांचाच छळ करणाऱ्या मुलास निगडी पोलिसांनी अखेर घराबाहेर काढले. विविध सामाजिक कार्यकर्त्यांनीही याबाबत महत्त्वाची भूमिका बजावली. शशिकला आणि एकनाथ देवगडकर या वृद्ध दांपत्याने आकुर्डी येथे काबाडकष्ट करून खोल्या बांधल्या. खोल्या भाड्याने देऊन त्यातून...
डिसेंबर 29, 2018
मुंबई - नाना चुडासामा यांनी सतत सामान्यांचा विचार करून समाजातील विसंगती आणि राजकारण्यांवर दोन ओळींच्या बॅनरवरून मार्मिक टीका केली. कमीत कमी शब्दांत मोठा आशय व्यक्त करणारे नाना हे ट्‌विटर येण्यापूर्वीचे खरे ट्‌विटर होते, अशा शब्दांत चुडासामा यांच्या कन्या व भाजप नेत्या शायना एनसी यांनी...
सप्टेंबर 28, 2018
परभणी : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा निर्घृणपणे खून करणाऱ्या पतीस जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश उर्मिला जोशी फलके यांनी ही शिक्षा शुक्रवारी (ता.28) सुनावली. परभणी शहरातील साकला प्लॉट भागातील राजू पवार याने 6 जून  2017 रोजी त्याची पत्नी...
सप्टेंबर 06, 2018
उल्हासनगर : मुलींबाबत अनादर करणारे बेताल वक्तव्य करून राज्यभरातील महिला-मुलींचा रोष ओढवून घेणारे भारतीय जनता पार्टीचे आमदार राम कदम यांच्या विरोधात उल्हासनगरात संतापाचे वातावरण पसरले आहे. आज शिवसेना व महिला आघाडीने मीनाताई चौकात कदम यांचा जाहिर निषेध केला आहे. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला...
मे 26, 2018
पारनेर - निघोज गव्हाणवाडी रस्त्यावर हमालवाडी नजिक एकास जोरदार धडक देऊन पसार हाणाऱ्या दुचाकीस्वाराला नागरिकांनी पकडले. यामध्ये दुचाकीस्वार आणि धडक बसलेला व्यक्ति असे दोघे जखमी झाले. नागरिकांनी पोलिसांना याबाबत कळवले असून, प्रताप मंजाबा साळुंखे (वय- 53) या दुचाकिस्वाराला अटक करण्यात आली. याच्याकडून...
मे 25, 2018
कोल्हापूर - "" लिहिणाऱ्यांची संख्या वाढते आहे. त्याला अनुभवाची जोड लाभली तर सकस साहित्य निर्मितीला बळ लाभेल. त्यामुळे अनुभव सिध्द लेखन वाचकांच्या मनाचा ठाव घेईल.'' असे मत जेएनयु विद्यापीठाचे निवृत्त प्रा. डॉ. गोपाळ गुरू यांनी व्यक्त केले.  येथील दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेतर्फे विविध पुरस्कारांचे...
मे 19, 2018
सेलू : शहरातील सर्वोदयनगर परिसरात राहत्या घरी गुरूवारी (ता.१७) मध्यरात्री गळफास घेवुन वंदना साळवे (वय ३५) या महिलेने आत्महत्या केली होती. त्या प्रकरणी मयताचे वडिल यांनी दिलेल्या फिर्यादी वरुन मयत वंदना साळवे यांच्या दोन मुली व त्यांचे प्रियकर यांच्या विरोधात सेलू पोलिस ठाण्यात शुक्रवारी (ता.१८)...
एप्रिल 01, 2018
  पाचोरा : प्रेमाच्या आणि आयुष्यभर सोबत राहण्याच्या आणाभाका घेऊन पलायन केलेल्या व घरच्यांच्या ताब्यात दिल्यास आत्महत्या करण्याचा निर्धार व्यक्त करणाऱ्या प्रेमी युगुलाचे पाचोरा पोलिसांनी शुभमंगल सावधान केले. (ता 31) रोजी रात्री विवाहसोहळा पार पडला.  याबाबत माहिती अशी की सामनेर ता. पाचोरा येथील...
फेब्रुवारी 20, 2018
भिगवण : एकविसाव्या शतकामध्ये समाजातील विविध घटकांमध्ये अमूलाग्र बदल होत असताना स्त्रियांच्या स्थितीमध्ये मात्र फारशी सुधारणा होत नाही. दररोजच्या वर्तमानपत्रामध्ये स्त्रियांवरील अत्याचाराचे रकानेच्या रकाने भरलेले असतात. हे प्रागतिक समाजाचे लक्षण नाही. समाजातील या वास्तवाचा स्वीकार करुन स्त्रियांनी...
डिसेंबर 27, 2017
कोल्हापूर - पर्यटक वाढावेत म्हणून प्रयत्न होतात; पण वाढलेल्या पर्यटकांना सोयी-सुविधा कोण देणार? पर्यटक कोल्हापूरला यावेत म्हणून दहा वर्षांत मोठ्या प्रमाणात प्रयत्न झाले. अजूनही सुरू आहेत. प्रत्यक्षात पर्यटक वाढत असताना त्यांची राहण्याची सोय, पार्किंगची सोय नसल्याचे दिसते. पर्यटकांच्या सोयीसाठी अनेक...
नोव्हेंबर 16, 2017
आंबोली - येथील कावळेसाद पॉईंटमधील दरीत आज आणखी दोन मृतदेह सापडले. पेहरावावरुन ते मृतदेह तरुण तरुणीचे असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. पूर्णतः सडलेले असल्याने त्यांची ओळख पटणे कठीण आहे; मात्र मुरगुड येथून महिनाभरापूर्वी बेपत्ता झालेल्या सिद्धार्थ मोरे (वय 22) व त्याच्यासोबत असलेल्या एका तरुणीचे हा...
सप्टेंबर 03, 2017
सावंतवाडी - मुंबईत झालेल्या पावसाच्या पार्श्‍वभूमीवर कोकण रेल्वे मार्गावर धावणारी जादा गाडी तब्बल 19 तासांहून अधिक काळ उशिरा आल्याने आज सकाळी मुंबईकडे जाणाऱ्या चाकरमान्यांच्या संतापाचा उद्रेक झाला. या वेळी जाब विचारण्यासाठी गेलेल्या चाकरमानी आणि रेल्वेचे अधिकारी यांच्यात जोरदार हमरीतुमरी झाली. हा...
सप्टेंबर 03, 2017
सावंतवाडी : मुंबईत झालेल्या पावसाच्या पार्श्‍वभूमीवर कोकण रेल्वे मार्गावर धावणारी जादा गाडी तब्बल 19 तासांहून अधिक काळ उशिरा आल्याने आज सकाळी मुंबईकडे जाणाऱ्या चाकरमान्यांच्या संतापाचा उद्रेक झाला. या वेळी जाब विचारण्यासाठी गेलेल्या चाकरमानी आणि रेल्वेचे अधिकारी यांच्यात जोरदार हमरीतुमरी झाली. हा...
सप्टेंबर 02, 2017
सावंतवाडी : सावंतवाडीहून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक कोलमडल्याने प्रवाशांमध्ये प्रचंड नाराजी आहे. आज (शनिवार) सकाळी प्रवाशी आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की झाल्याचे पहायला मिळाले. मिळालेल्या माहितीनुसार, सावंतवाडीहून मुंबईकडे जाणारी लोकमान्य टिळक एक्स्प्रेस तब्बल 16 तासानंतर सुध्दा न...
मे 10, 2017
सांगली - लगीन मुहूर्ताच्या घाईत स्थायी  समितीने आज ३६ रस्त्यांच्या कामांपैकी १९ कोटींच्या २१ कामांना अवघ्या पाच मिनिटांत अंतिम मंजुरी देत सभेचे लगीन लावले. लग्न समारंभासाठी जाण्याची घाई अनेक सदस्यांना झाल्याने स्थायी समितीची बैठक कोणत्याही चर्चेविना एकमुखाने मंजुरी देत आवरली.  शहरातील २१...
मार्च 30, 2017
सावंतवाडी - आरोंदा मानसीवाडी बंधाऱ्याच्या डांबरीकरणाच्या विरोधात ग्रामस्थांनी आज पुकारलेल्या उपोषणानंतरही हा प्रश्न कायम राहिला. डांबरीकरण करण्यापूर्वी बंधाऱ्याच्या दोन्ही बाजूंनी संरक्षक भिंत बांधा, अशी मागणी त्यांनी लावून धरली; परंतु संरक्षक भिंत ही खर्चिक बाब असल्यामुळे उपस्थित अधिकारी अनुत्तरित...