एकूण 10 परिणाम
एप्रिल 13, 2018
आसोली (जि. गोंदिया) ः फुलचूर ग्रामपंचायतीचा मुद्दा नेहमीच वादग्रस्त राहिलेला आहे. अगदी गोंदिया शहराला लागून असल्याने येथे शहरी प्रभाव नेहमीच पहावयास मिळतो. या ग्रामपंचायतीच्या हद्दीत अनेक लहानमोठे प्रशासकीय अधिकारी वास्तव्य करतात. जे मोठमोठ्या अधिकाऱ्यांना जमले नाही ती किमया एका निरक्षर महिलेने...
मार्च 08, 2018
कल्याण : कल्याण रेल्वे स्थानक मधील फलाट एकवरून प्रतिदिन सकाळी 8 वाजून 1 मिनिटाला कल्याण ते सीएसटीएम महिला विशेष लोकल सुटते. आज गुरुवार  जागतिक महिला दिनानिमित्त या लोकल गाडीची सजावट करण्यात आली होती, तर या लोकलमध्ये महिला मोटरमॅन, गार्ड, सुरक्षा बल, टिटिई महिला कर्मचारी वर्गाचा रेल्वे आणि कल्याण...
डिसेंबर 27, 2017
कोल्हापूर - पर्यटक वाढावेत म्हणून प्रयत्न होतात; पण वाढलेल्या पर्यटकांना सोयी-सुविधा कोण देणार? पर्यटक कोल्हापूरला यावेत म्हणून दहा वर्षांत मोठ्या प्रमाणात प्रयत्न झाले. अजूनही सुरू आहेत. प्रत्यक्षात पर्यटक वाढत असताना त्यांची राहण्याची सोय, पार्किंगची सोय नसल्याचे दिसते. पर्यटकांच्या सोयीसाठी अनेक...
ऑक्टोबर 10, 2017
नागपूर - प्रकल्पाची कामे करताना नागरिकांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप करीत काँग्रेस, राष्ट्रवादी व सत्ताधारी भाजप नगरसेवकांनी सोमवारी सेंट्रल एव्हेन्यूवरील  डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात रास्ता रोको आंदोलन केले. मेट्रो रेल्वे अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सर्वतोपरी...
सप्टेंबर 03, 2017
सावंतवाडी - मुंबईत झालेल्या पावसाच्या पार्श्‍वभूमीवर कोकण रेल्वे मार्गावर धावणारी जादा गाडी तब्बल 19 तासांहून अधिक काळ उशिरा आल्याने आज सकाळी मुंबईकडे जाणाऱ्या चाकरमान्यांच्या संतापाचा उद्रेक झाला. या वेळी जाब विचारण्यासाठी गेलेल्या चाकरमानी आणि रेल्वेचे अधिकारी यांच्यात जोरदार हमरीतुमरी झाली. हा...
सप्टेंबर 03, 2017
सावंतवाडी : मुंबईत झालेल्या पावसाच्या पार्श्‍वभूमीवर कोकण रेल्वे मार्गावर धावणारी जादा गाडी तब्बल 19 तासांहून अधिक काळ उशिरा आल्याने आज सकाळी मुंबईकडे जाणाऱ्या चाकरमान्यांच्या संतापाचा उद्रेक झाला. या वेळी जाब विचारण्यासाठी गेलेल्या चाकरमानी आणि रेल्वेचे अधिकारी यांच्यात जोरदार हमरीतुमरी झाली. हा...
सप्टेंबर 02, 2017
सावंतवाडी : सावंतवाडीहून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक कोलमडल्याने प्रवाशांमध्ये प्रचंड नाराजी आहे. आज (शनिवार) सकाळी प्रवाशी आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की झाल्याचे पहायला मिळाले. मिळालेल्या माहितीनुसार, सावंतवाडीहून मुंबईकडे जाणारी लोकमान्य टिळक एक्स्प्रेस तब्बल 16 तासानंतर सुध्दा न...
जुलै 13, 2017
कल्याण : कल्याण पूर्वमध्ये वाढती लोकसंख्या आणि 27 गावांचा समावेश यामुळे पालिकेचे प्रभाग क्षेत्र कार्यालय विभाजन करत 1 जुलै 2016 पासून कल्याण पूर्वमध्ये 4 / जे प्रभाग क्षेत्र कार्यालय पालिकेने सुरु केले मात्र तब्बल एक वर्ष झाले मात्र तेथील नागरी सुविधा केंद्र सुरु न झाल्याने नागरिकांना मालमत्ता कर...
मे 10, 2017
सांगली - लगीन मुहूर्ताच्या घाईत स्थायी  समितीने आज ३६ रस्त्यांच्या कामांपैकी १९ कोटींच्या २१ कामांना अवघ्या पाच मिनिटांत अंतिम मंजुरी देत सभेचे लगीन लावले. लग्न समारंभासाठी जाण्याची घाई अनेक सदस्यांना झाल्याने स्थायी समितीची बैठक कोणत्याही चर्चेविना एकमुखाने मंजुरी देत आवरली.  शहरातील २१...
जानेवारी 04, 2017
मालवण - स्वच्छता हा समृद्घीकडे जाण्याचा मार्ग आहे. वायरी-भूतनाथ ग्रामपंचायतीने राबविलेल्या आगळ्या-वेगळ्या उपक्रमामुळे आपलेपणा आणि येथील संस्कृतीचे दर्शन घेता आले. जिल्हा आणि तालुका प्रशासनाने याठिकाणी स्वच्छता अभियान, पर्यटन कर वसुली केंद्र, सिंधुदुर्ग किल्ल्यावर स्वच्छता अभियान अशा प्रकारचे उपक्रम...