एकूण 17 परिणाम
जून 11, 2019
लोकसभा निवडणुकीत या वेळी महिलांचा सक्रिय सहभाग तर दिसून आलाच, पण निवडून येणाऱ्या महिलांचा टक्काही वाढला आहे. साहजिकच महिला खासदार आणि नव्या मंत्री संसदेत आणि बाहेरही महिलांचे प्रश्‍न कशा प्रकारे लावून धरतात, याविषयी उत्सुकता आहे. नु कतीच झालेली सतराव्या लोकसभेची निवडणूक अनेक अर्थांनी लक्षणीय ठरली....
मे 29, 2019
जुन्नर : येथील तनिष्का गटाच्या पुढाकारातून नागरिकांना जारमधून शुद्ध व थंड पाणी वाजवी दरात उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती गटप्रमुख उज्वला शेवाळे यांनी दिली.    माजी नगरसेविका व तनिष्का वैष्णवी चतूर यांच्या बोडकेनगर येथील शिवबा अॅक्वा या प्रकल्पाच्या माध्यमातून ही सुविधा देण्यात आली आहे. या...
एप्रिल 11, 2019
भडगाव : राज्यात एकूण मतदारांपैकी ४७ टक्के महिला मतदार आहेत. महिला मतदारांचा एवढा मोठा आकडा असताना राजकीय पक्षांनी उमेदवारी देताना मात्र महिलांना पाहिजे तेवढे प्राधान्य दिले नसल्याचे चित्र आहे. भाजपने सहा, काँग्रेसने तीन, तर राष्ट्रवादी व शिवसेनेने प्रत्येकी एक महिला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात...
मार्च 28, 2019
मुंबई : देशभक्ती किंवा धर्म काय हे सांगणारा भाजप कोण? देशात विकास कुठे झाला? फक्त हिंसक वातावरण वाढले, विकासाचे चित्र कुठे आहे?, असा प्रश्न अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिने भाजपला विचारला आहे. उर्मिलाने काल (बुधवार) काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत...
मार्च 14, 2019
शालेय जीवनात शिक्षक जनार्दन माळी व विद्या गांधी यांनी दिलेल्या पाठीवरील थापेमुळे नेतृत्व, कला व खेळाची आवड हे गुण जोपासले गेले. माहेर व सासर दोन्ही घरच्यांच्या संस्कारांमुळे राजकारणात काम करत असताना समाजकारणाला प्राधान्य दिले. लहान असतानाच पितृछत्र हरपले. त्यामुळे मोठ्या भावाने सांभाळ केला....
सप्टेंबर 28, 2018
सांगली : सांगली, मिरज, कुपवाड शहर महापालिकेत आजपासून महिलाराज सुरु झाले. एकूण सात समित्यांपैकी पाच सभापतीपदी महिलांची निवड झाली. स्थायी समिती सभापतिपदी अजिंक्‍य पाटील विजयी झाले. तर समाजकल्याण सभापतिपदी स्नेहल सावंत आणि महिला बाल कल्याण सभापतीपदी मोहना ठाणेदार विजयी झाल्या. सदस्यांच्या...
ऑगस्ट 06, 2018
सांगली - सांगली, मिरज, कुपवाड  महापालिकेच्या नव्या ७८ कारभाऱ्यांपैकी २७ नगरसेवक पदवीधर आहेत. त्यात तब्बल १८ महिलांचा समावेश आहे. पदवीधरांपेक्षा मोठा आकडा ‘नॉन मॅट्रिक’ उमेदवारांचा असून, असे ३२ लोक कारभार पाहणार आहेत. दहावी उत्तीर्णांची संख्या नऊ, बारावी शिकलेल्यांची संख्या दहा आहे. या साऱ्यांत ‘...
जुलै 23, 2018
इचलकरंजी - मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज शहरात छत्रपती शिवाजी पुतळा चौकात चक्का जाम आंदोलन करण्यात आले. मराठ्यांचे वादळ निर्माण झाले. "मराठा आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे" अशी गर्जना करीत सकल मराठा समाज चौकात एकवटला होता. त्यानंतर प्रांत कार्यालयावर हल्लाबोल मोर्चा काढून...
जुलै 07, 2018
सांगली : जिल्ह्यातील आशा व गटप्रवर्तक महिलांच्या मागण्याबाबत जिल्हा परिषदेत झालेल्या संयुक्त बैठकीत काही मागण्या मान्य करण्यात आल्या. उर्वरीत मागण्यासाठी 18 जुलै रोजी नागपूर अधिवेशनावर आशांचा मोर्चा काढण्यात येईल अशी माहिती आयटक आशा वर्कर्स युनियनचे शंकर पुजारी व सुमन पुजारी यांनी दिली.  आशा...
एप्रिल 22, 2018
सोलापूर-बार्शी मार्गावर वैरागनजीक सासुरे गावशिवारात सौ. वैशाली फुलचंद आवारे यांची साडेतीन एकरशेती आहे. दैनंदिन शेती नियोजनात पती फुलचंद यांना वैशालीताई मदत करतात. शेतीमध्ये ऊस, सोयाबीन, गहू या पिकांची लागवड असते. कूपनलिकेच्या पाण्याचा जेमतेम स्रोत आणि पारंपरिक पिकांच्या लागवडीमध्ये आवारे गेली अनेक...
एप्रिल 13, 2018
आसोली (जि. गोंदिया) ः फुलचूर ग्रामपंचायतीचा मुद्दा नेहमीच वादग्रस्त राहिलेला आहे. अगदी गोंदिया शहराला लागून असल्याने येथे शहरी प्रभाव नेहमीच पहावयास मिळतो. या ग्रामपंचायतीच्या हद्दीत अनेक लहानमोठे प्रशासकीय अधिकारी वास्तव्य करतात. जे मोठमोठ्या अधिकाऱ्यांना जमले नाही ती किमया एका निरक्षर महिलेने...
एप्रिल 03, 2018
दक्षिण आफ्रिकेचे महान स्वातंत्र्यसेनानी व पहिले अध्यक्ष नेल्सन मंडेला यांची द्वितीय पत्नी विनी माडिकझेला मंडेला यांचे काल जोहान्सबर्गमध्ये वयाच्या 81 व्या वर्षी निधन झाले व मंडेला कुटुंबाचे एक पर्व इतिहासाआड झाले. मंडेला यांचे तीन विवाह झाले. पहिली पत्नी एव्हलीन मासे, दुसरी विनी व तिसरी ग्रासा...
मार्च 20, 2018
जुन्नर (पुणे) : तनिष्का व्यासपीठ व तेजपर्व फाऊंडेशन यांच्या वतीने महिलांसाठी इंग्लिश संभाषण कार्यशाळेचा शुभारंभ पोलीस उपनिरीक्षक शीतल चव्हाण, नगरसेविका अंकिता गोसावी, समीना शेख, सुवर्णा बनकर, सना मन्सूरी, बारव ग्रामपंचायत सदस्या पुष्पा बुट्टे पाटील यांच्या उपस्थितीत झाला.  प्रास्ताविक व स्वागत...
मार्च 09, 2018
केशवनगर - सकाळी लवकर उठून घरातली सर्व  कामे मार्गी लावल्यानंतर, परिसरातील सगळा कचरा साफ करायचा.... रोजच नाका-तोंडाचा धुळीशी मुकाबला करायचा... हा सफाई महिला कामगारांचा रोजचाच नित्यक्रम... यात काही यत्किचिंतही बदल तर नाहीच. पण दररोजच झाडू असणाऱ्या हातात आज एक सन्मानाच्या आपुलकीची भेट होती.... बसायला...
मार्च 05, 2018
जुन्नर : महिलांनी आपल्या अंतरबाह्य आरोग्याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे. प्रामुख्याने कॅन्सर सारखा आजाराची तपासणी वेळोवेळी करून घ्यावी.या आजाराचे पहिल्या किंवा दुसऱ्या पायरीत निदान झाले तर तो बरा होऊ शकतो तसेच यासाठी खर्च देखील कमी येतो असे कॅन्सर तज्ञ डॉ.दीपा जोशी यांनी येथे सांगितले. महिला...
जानेवारी 14, 2018
जुन्नर - जुन्नरच्या 'तनिष्का'ने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या विचारांना साजेसा जयंती उत्सव साजरा केला. जिजाऊ व विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त 'तनिष्का' गटाचे यांच्या वतीने आदर्श जयंती उत्सव साजरा करताना येथील पंचलिंग झोपडपट्टी वसाहतीमधील शंभर महिलांना थंडी पासून बचाव व्हावा यासाठी मायेची...
डिसेंबर 25, 2017
सटाणा : आजच्या महिलांनी चूल आणि मूल यापर्यंत मर्यादित न राहता सर्वच क्षेत्रात यशोशिखर गाठले आहे. २१व्या शतकातील महिला आता सबला बनली असून शिक्षणाबरोबरच क्रीडाक्षेत्रातही तिने आपली क्षमता सिद्ध केली आहे. असे प्रतिपादन नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी आज येथे केले. बागलाण तालुका महिला पतंजली योग समिती व...