एकूण 10 परिणाम
एप्रिल 29, 2019
दिल्लीचे तख्त राखण्यासाठी देशभरात 11 एप्रिलपासून सुरू झालेल्या घमासान संघर्षाच्या अंतिम आणि कळीच्या टप्प्यास आज, सोमवारी देशभरातील 72 मतदारसंघांत होत असलेल्या मतदानापासून सुरवात होत आहे. सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि त्याचे मित्र यांच्यासाठी आजच्या या चौथ्या टप्प्यातील मतदानापासून पुढच्या तीन...
एप्रिल 28, 2019
मुंबई - राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी नुकतेच तीन टप्प्यांतील मतदान पार पडले असून, चौथ्या आणि अखेरच्या टप्प्यातील सतरा मतदारसंघांसाठीचा जनादेश सोमवारी (ता.२९) मतपेटीत बंद होणार आहे.  या शेवटच्या टप्प्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी चांद्यापासून बांद्यापर्यंत प्रचार करीत घाम गाळला. राष्ट्रवादी काँग्रेसचे...
एप्रिल 28, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी सोमवारी (ता. 29) चौथ्या टप्प्याचे मतदान होईल. यासोबतच महाराष्ट्रातील निवडणुकीची रणधुमाळी शांत होणार आहे. या टप्प्यात महाराष्ट्रातील शिल्लक 17 जागांचा समावेश असून, नऊ राज्यांतील 72 जागांसाठी 961 उमेदवार मतदारांकडे कौल मागतील. त्यात मध्य प्रदेश आणि राजस्थानच्या...
एप्रिल 04, 2019
जाहीर सभा, पक्षाचे व्यासपीठ, सभांमध्ये राहुल गांधी यांची आदर्शवादी वाक्‍ये टाळ्या घेऊन गेली; पण राजकीय व्यवहार्यता आणि अपरिहार्यतेने त्यांच्या वाक्‍यांना मुरड घालत ऐनवेळी पक्षात येणाऱ्यांना, सातत्याने घराणेशाहीने उमेदवारी करणाऱ्यांच्या घरातच पुन्हा उमेदवारी देणे गांधींना भाग पडल्याचे चित्र आहे. ‘...
डिसेंबर 29, 2018
मुंबई - नाना चुडासामा यांनी सतत सामान्यांचा विचार करून समाजातील विसंगती आणि राजकारण्यांवर दोन ओळींच्या बॅनरवरून मार्मिक टीका केली. कमीत कमी शब्दांत मोठा आशय व्यक्त करणारे नाना हे ट्‌विटर येण्यापूर्वीचे खरे ट्‌विटर होते, अशा शब्दांत चुडासामा यांच्या कन्या व भाजप नेत्या शायना एनसी यांनी...
डिसेंबर 27, 2018
जळगाव : कोळी समाजातील विविध प्रजातीच्या लोकांना भाजप सरकारने केवळ आश्‍वासने, भूलथापा दिल्या. परंतु त्यांच्या कोणत्याही मागण्या मान्य केलेल्या नाही. त्यामुळे या अन्यायाविरोधात आज वाल्मिकलव्य सेनेच्या वतीने वाल्मिकनगरात "मस्का मारो' आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री...
नोव्हेंबर 29, 2018
मुंबई : भारत हा शेतीप्रधान देश असून शेतकरी हा भारत देशातील सर्वात महत्त्वाचा वर्ग आहे. परंतु त्यांचे हाल पाहवले जात नाही. पाऊस नाही, पिकाला भाव नाही, अठरा विश्व दारिद्रय व कर्जबाजारीपणा यामुळे शेतकरी पार निराशेच्या गर्तेत सापडलेला आहे. त्यातच पाऊस नसल्यामुळे रोगराई, साथीचे रोग बळावत असून लहान लेकरे...
सप्टेंबर 03, 2017
सावंतवाडी - मुंबईत झालेल्या पावसाच्या पार्श्‍वभूमीवर कोकण रेल्वे मार्गावर धावणारी जादा गाडी तब्बल 19 तासांहून अधिक काळ उशिरा आल्याने आज सकाळी मुंबईकडे जाणाऱ्या चाकरमान्यांच्या संतापाचा उद्रेक झाला. या वेळी जाब विचारण्यासाठी गेलेल्या चाकरमानी आणि रेल्वेचे अधिकारी यांच्यात जोरदार हमरीतुमरी झाली. हा...
जुलै 04, 2017
मुंबई: राज्य सरकारने मागील दोन वर्षांपूर्वी जुलै महिन्यातच केलेल्या राज्यातील शाळाबाह्य मुलांचे काय झाले? त्यांच्या शिक्षण हक्काची स्थिती, काय आहे? ते कोणत्या शाळेत शिकत आहेत की त्यांना सरकारने वाऱ्यावर सोडले? आदी माहिती शालेय शिक्षण विभागाकडे वेळेवेळोवेळी मागितली जात आहे, पण त्यासाठी नेमके उत्तर...
मे 19, 2017
मुंबई - रंगभूमीबरोबरच हिंदी व मराठी मालिका आणि चित्रपटांमध्ये आपल्या कसदार अभिनयाचा ठसा उमटविणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री रिमा लागू (वय 59) यांचे बुधवारी मध्यरात्री अंधेरी येथील कोकिळाबेन अंबानी रुग्णालयात हृदयविकाराच्या तीव्र झटक्‍याने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले...