एकूण 9 परिणाम
जून 15, 2019
मुंबई -  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनीही आज राज यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.  नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत...
मे 23, 2019
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकांची मनसोक्त करमणूक केली. त्यांच्या या कामाबद्दल त्यांनी आता सरकारकडे करमणूक कर भरावा, असा टोला शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी लगावला.  गोरेगावच्या मतमोजणी केंद्रात ते पत्रकारांशी बोलत होते. लोकसभा निवडणुकीचे निकाल समोर येत आहेत....
एप्रिल 29, 2019
दिल्लीचे तख्त राखण्यासाठी देशभरात 11 एप्रिलपासून सुरू झालेल्या घमासान संघर्षाच्या अंतिम आणि कळीच्या टप्प्यास आज, सोमवारी देशभरातील 72 मतदारसंघांत होत असलेल्या मतदानापासून सुरवात होत आहे. सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि त्याचे मित्र यांच्यासाठी आजच्या या चौथ्या टप्प्यातील मतदानापासून पुढच्या तीन...
एप्रिल 14, 2019
मुंबई : राज ठाकरे यांनी माझ्या मतदारसंघात सभा घेतल्यास मला आनंदच होईल. राज ठाकरेंची सभा नको, असे कोणाला वाटेल?, असा सवाल उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार उर्मिला मांतोडकर यांनी उपस्थित केला. तसेच मातोंडकर यांनी राज ठाकरेंच्या सभांचे कौतुकही केले. ...
एप्रिल 10, 2019
मुंबई - लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर काँग्रेस आघाडीसाठी आशादायक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे मनसेच्या मतांचा बूस्टर काँग्रेस उमेदवारांना मिळण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत असतानाच उत्तर मुंबईतील काँग्रेसच्या उमेदवार ऊर्मिला...
मार्च 31, 2019
मुंबई: काँग्रेसच्या उत्तर मुंबईच्या उमेदवार उर्मिला मातोंडकरला निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे साथ हवी आहे. उर्मिला मातोंडकरने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे पाठिंबा मागितला आहे. उत्तर मुंबईतून काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवणाऱ्या उर्मिलाची भाजप उमेदवार गोपाळ...
मार्च 31, 2019
मुंबई : शिवसेना-भाजप युतीविरोधात मनसे थेट मैदानात उतरणार आहे. युतीच्या उमेदवारांविरोधातील तुल्यबळ उमेदवाराला मदत करा, असे आदेशच मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी आज पक्षाचे पदाधिकारी-कार्यकर्त्यांना दिले. मात्र, कॉंग्रेसचे संजय निरुपम यांच्या विरोधात "नोटा' वापरण्याचा निर्णय मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी...
मार्च 30, 2019
मुंबई : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कुणाला फायदा होणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली असताना मनसेचा पहिला लाभ काँग्रेसला होईल असे आज दिसून आले. उत्तर मुंबईतून काँग्रेसचा उमेदवार उर्मिला मातोंडकर यांना मनसे सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत....
मार्च 11, 2018
मुंबादेवी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 12 वा वर्धापनदिन 9 मार्च रोजी पार पडला. या निमित्ताने राज ठाकरे यांच्या विचाराने प्रेरीत होऊन महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेत अन्य पक्षातील वाहतूक संघटनेच्या पदाधिकारी आणि चालक-मालक यांनी प्रवेश केल्याने मनसेची वाहतूक संघटना मजबूत झालेली असून, आमचे बळ...