एकूण 12 परिणाम
जून 08, 2019
परभणी : घरात आठरा विश्व दारिद्रय... हक्काच्या नातेवाईकांनीही पाठ फिरविलेली... विटावर विटा रचून उभारलेले घर... अश्या विदारक परिस्थितीतही डॉक्टर होण्याची प्रचंड जिद्द... कुठेतरी घराला घरपण व समाजातील वंचितांना आधार देण्याचीही इच्छा..त्यामुळे गत तीन वर्षापासून एकाग्रतेने अभ्यासाचा ध्यास घेतलेल्या...
मे 23, 2019
मुंबईः उत्तर मुंबई मतदारसंघामधून निवडणूकीच्या रिंगणात उभ्या असलेल्या काँग्रेसच्या उमेदवार अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिने ईव्हीएम विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. संबंधित ट्विटही तिने केले आहे. लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आज (बुधवार) सकाळी सुरुवात झाली....
एप्रिल 08, 2019
दहिसर - उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीच्या उमेदवार ऊर्मिला मातोंडकर यांनी आपला उमेदवारी अर्ज अद्याप दाखल केला नसला तरी प्रचारात नवनवीन तंत्र अवलंबण्यास सुरवात केली आहे. आज त्यांनी सकाळी सहा वाजता बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात जाऊन...
मार्च 14, 2019
शालेय जीवनात शिक्षक जनार्दन माळी व विद्या गांधी यांनी दिलेल्या पाठीवरील थापेमुळे नेतृत्व, कला व खेळाची आवड हे गुण जोपासले गेले. माहेर व सासर दोन्ही घरच्यांच्या संस्कारांमुळे राजकारणात काम करत असताना समाजकारणाला प्राधान्य दिले. लहान असतानाच पितृछत्र हरपले. त्यामुळे मोठ्या भावाने सांभाळ केला....
जानेवारी 18, 2019
पिंपरी (पुणे) - आई वडिलांनी बाधलेल्या खोलीत राहून त्यांचाच छळ करणाऱ्या मुलास निगडी पोलिसांनी अखेर घराबाहेर काढले. विविध सामाजिक कार्यकर्त्यांनीही याबाबत महत्त्वाची भूमिका बजावली. शशिकला आणि एकनाथ देवगडकर या वृद्ध दांपत्याने आकुर्डी येथे काबाडकष्ट करून खोल्या बांधल्या. खोल्या भाड्याने देऊन त्यातून...
सप्टेंबर 26, 2018
सांगली - सांगली मिरज कुपवाड शहर महापालिका स्थायी समिती सभापतीपदी अपेक्षेनुसार माजी आमदार दिनकर पाटील यांचे पुत्र अजिंक्‍य पाटील यांची निवड निश्‍चित झाली आहे. सत्ताधारी भाजपकडून स्थायी सभापतीपदासाठी त्यांचा एकच अर्ज दाखल झाला आहे. एकूण सात समित्यांपैकी सहा समित्यांवर भाजपचे वर्चस्व राहणार असून एक...
जून 15, 2018
जुन्नर : 'बॉम्ब वाजवा.. बिबट्या पळवा' या 'ई सकाळ' व 'सकाळ'मधील बातमीची वनविभागाने त्वरित दखल घेतली असून बिबट्याला पकडण्यासाठी काल (गुरुवार) सायंकाळी निरगुडे ता.जुन्नर येथे पिंजरा आणून ठेवला असल्याचे माजी सरपंच उर्मिला बोडके यांनी सांगितले. भर दिवसा बोडके यांच्या घराच्या बाहेर...
मे 24, 2018
सावंतवाडी - ‘सकाळ’ सावंतवाडी कार्यालयाच्या वर्धापन दिनानिमित्त आज आयोजित स्नेहमेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. वाचक, हितचिंतक, विविध क्षेत्रातील मान्यवर, जाहिरातदार, विक्रेते, एजंट आदींनी उपस्थित राहून भरभरून शुभेच्छा दिल्या. स्नेहमेळावा ‘सकाळ’च्या येथील कार्यालयात झाला. उपस्थितांनी ‘सकाळ’ची...
मार्च 09, 2018
केशवनगर - सकाळी लवकर उठून घरातली सर्व  कामे मार्गी लावल्यानंतर, परिसरातील सगळा कचरा साफ करायचा.... रोजच नाका-तोंडाचा धुळीशी मुकाबला करायचा... हा सफाई महिला कामगारांचा रोजचाच नित्यक्रम... यात काही यत्किचिंतही बदल तर नाहीच. पण दररोजच झाडू असणाऱ्या हातात आज एक सन्मानाच्या आपुलकीची भेट होती.... बसायला...
मार्च 10, 2017
जत - येथे जागतिक महिला दिन... वेळ सकाळी अकराची... शेतात घाम गाळून मोती पिकविणाऱ्या कष्टकरी महिलांचे पाऊल जगताप ट्रस्टच्या राजमाता भवनाकडे वळत होते.... प्रमुख पाहुण्यांचे आगमन... पुरस्कारासाठी नाव पुकारले गेले... प्रत्येकीचा उर भरून आला... भारावलेल्या मनानी सत्कार स्वीकारताना आनंदआश्रूने डोळे...
जानेवारी 08, 2017
उत्सवाचा आज शेवटचा दिवस; मकरसंक्रांतीनिमित्त खरेदीची महिलांना संधी   लातूर - ‘सकाळ-मधुरांगण’च्या वतीने नवीन वर्षप्रारंभ व मकरसंक्रांतीनिमित्त औसा रोडवरील पारिजात मंगल कार्यालयात सुरू असलेल्या ‘मधुरांगण शॉपिंग उत्सव २०१७’ला शहरातील महिला भरभरून प्रतिसाद देत आहेत. या उत्सवातून खरेदी करण्यासाठी...
जानेवारी 03, 2017
मालवण - वायरी-भूतनाथ येथील महाविद्यालयीन विद्यार्थी मोहित झाड याला गंभीर मारहाण करणाऱ्या संशयितांना पोलिस उपनिरीक्षक डॉ. सागर वाघ हे पाठीशी घालत असल्याचा आरोप करत वायरी भूतनाथच्या ग्रामस्थांनी वायरी तारकर्ली रस्त्यावर दीड तास रास्ता रोको करत तीव्र आंदोलन छेडले. पोलिस उपनिरीक्षक श्री. वाघ यांच्यावर...