एकूण 8 परिणाम
ऑक्टोबर 11, 2018
खामगांव : मतदार संघात यावर्षी झालेल्या अत्यल्प पावसामुळे मोठया प्रमाणात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे खामगांव मतदार संघाचे आमदार ॲड. आकाशदादा फुंडकर यांच्या अध्यक्षतेखाली पाणी टंचाई संभाव्य कृती आराखडा व टंचाई प्रतिबंधात्मक कृती आराखडा त्वरीत सादर करण्याबाबत महत्वाची बैठक घेण्यात आली. या...
सप्टेंबर 28, 2018
नेवासे - नेवासे तालुक्यात १६ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या सरपंचांसह सदस्य पदाच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून त्यात माजी आमदार शंकरराव गडाख यांच्या क्रांतीकारी शेतकरी पक्षाकडे १०, भाजपच्या आमदार बाळासाहेब मुरकुटे, जिल्हाउपाध्यक्ष सचिन देसर्डा व शेवहाव-पाथरडी विधानसभा मतदार संघाचे प्रभारी...
जुलै 15, 2018
रसायनी (रायगड) : चांभार्ली ग्रामपंचायतीच्या हद्दितील पराडे आदिवासी वाडीत भर पावसाळ्यात पाणी टंचाई जाणवत असल्याने नागरिक त्रस्त झाले होते. पाणी टंचाई वर मात करण्यासाठी उपसरपंच दत्तात्रेय जांभळे यांनी पुढाकार घेतला विंधन विहीर खोदुन पाणी टंचाईवर मात केली आहे. त्यामुळे वाडीतील आदिवासी बांधवांनी समाधान...
जून 15, 2018
जुन्नर : 'बॉम्ब वाजवा.. बिबट्या पळवा' या 'ई सकाळ' व 'सकाळ'मधील बातमीची वनविभागाने त्वरित दखल घेतली असून बिबट्याला पकडण्यासाठी काल (गुरुवार) सायंकाळी निरगुडे ता.जुन्नर येथे पिंजरा आणून ठेवला असल्याचे माजी सरपंच उर्मिला बोडके यांनी सांगितले. भर दिवसा बोडके यांच्या घराच्या बाहेर...
जून 14, 2018
जुन्नर (पुणे) : बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी करणाऱ्यांना फटाक्यातील सुतळी बॉम्ब देऊन हे वाजवा म्हणजे बिबट्या पळुन जाईल असा सल्ला वनविभागाचे कर्मचारी देत आहेत. भर दिवसा घराच्या बाहेर पायऱ्यांवर तर कधी घरामागील आंब्याच्या बागेत येणाऱ्या एक बिबट्याची मादी व तिच्या बछड्यांची निरगुडे ता....
ऑक्टोबर 05, 2017
धुळे : नगाव (ता. धुळे) येथील ग्रामपंचायतीच्या निवडणूकीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. माजी आमदार कै. द. वा. पाटील यांच्या कुटुंबातील सासू-सुनेची लढत लक्षवेधी ठरत आहे. माजी सरपंच सुशीलाबाई पाटील व पंचायत समितीच्या माजी सभापती ज्ञानज्योती भदाणे यांच्यातील लढतीला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. सरपंच...
जानेवारी 04, 2017
मालवण - स्वच्छता हा समृद्घीकडे जाण्याचा मार्ग आहे. वायरी-भूतनाथ ग्रामपंचायतीने राबविलेल्या आगळ्या-वेगळ्या उपक्रमामुळे आपलेपणा आणि येथील संस्कृतीचे दर्शन घेता आले. जिल्हा आणि तालुका प्रशासनाने याठिकाणी स्वच्छता अभियान, पर्यटन कर वसुली केंद्र, सिंधुदुर्ग किल्ल्यावर स्वच्छता अभियान अशा प्रकारचे उपक्रम...
जानेवारी 03, 2017
मालवण - वायरी-भूतनाथ येथील महाविद्यालयीन विद्यार्थी मोहित झाड याला गंभीर मारहाण करणाऱ्या संशयितांना पोलिस उपनिरीक्षक डॉ. सागर वाघ हे पाठीशी घालत असल्याचा आरोप करत वायरी भूतनाथच्या ग्रामस्थांनी वायरी तारकर्ली रस्त्यावर दीड तास रास्ता रोको करत तीव्र आंदोलन छेडले. पोलिस उपनिरीक्षक श्री. वाघ यांच्यावर...