एकूण 7 परिणाम
मे 22, 2019
महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदार संघातील एक अंदाज पाहा एका क्लिकवर...पाहा तुमच्या मतदारसंघातील परिस्थिती मुंबईत, उर्मिला, सावंत आणि कर्तिकर मारणार बाजी! राहुल शेवाळे, प्रिया दत्त, मनोज कोटक यांचा विजय निश्चित दिंडोरीत राष्ट्रवादी, नंदुरबारमध्ये काँग्रेस तर धुळ्यात भाजपचा विजय निश्चित...
जुलै 13, 2018
कणकवली - सिंधुदुर्गात अवघ्या दीड महिन्यात ५६ टक्‍के पाऊस झाला. पुढील काळातही मुसळधार पावसाची शक्‍यता असल्याने यंदा ४ हजार मिलिमिटरची सरासरी ओलांडणार अशी शक्‍यता आहे.  आत्तापर्यंत किनारपट्टीच्या देवगड, मालवण तालुक्‍यात सर्वाधिक पाऊस झाला आहे. त्यापाठोपाठ सावंतवाडी, कुडाळ येथे पाऊस बरसला. त्यातुलनेत...
फेब्रुवारी 03, 2018
कणकवली - येथे पंचायत समिती, सिंधुदुर्ग जिल्हा बॅंक आणि स्नेहसिंधू कृषी पदवीधर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू झालेल्या गावठी बाजाराला ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. शेतकऱ्यांचा शेतमाल व इतर उत्पादने थेट उपलब्ध झाल्याने ग्राहकांकडूनही समाधान व्यक्‍त झाले. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेली उत्पादने,...
नोव्हेंबर 07, 2017
वेंगुर्ले - आता धर्ममार्तंड आणि राजकारणी हातात हात घालून नवी खेळी खेळत आहेत. अशाच काळात खोटं धर्मशास्त्र आणि अशा राजकारणी यांच्या संधिसाधू नात्याची चिरफाड करणे गरजेचे आहे. नागपूर येथील कवी डॉ. मच्छींद्र चोरमारे यांनी आपल्या धर्मशास्त्राच्या ‘अमानुष नोंदी’ या काव्यसंग्रहातून धर्माच्या नावाने खोटा...
जून 27, 2017
सिंधुदुर्गनगरी - कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्याने सलग सहा वेळा प्रावीण्य मिळविले आहे. यंदाच्या वर्षी तर जिल्ह्यातील १०९ शाळांचा १०० टक्‍के निकाल लागला. या गुणवंत विद्यार्थ्यांना पुढील एम. पी. एस. सी, यु. पी. एस. सी सारख्या परीक्षांसाठी स्पर्धा मार्गदर्शन केंद्र लवकरच सुरू करण्यात यईल, अशी ग्वाही...
जून 13, 2017
सावंतवाडी : जेष्ठ समाजवादी नेते प्रा. गोपाळराव दुखंडे यांचे आज येथे निधन झाले. ते 72 वर्षांचे होते. त्यांचे पार्थिव गोरेगाव (मुंबई) येथे नेण्यात येणार आहे.  दुखंडे हे माजी रेल्वेमंत्री मधू दंडवते यांचे निकटचे सहकारी. ते गेली काही वर्षे मुंबईहून सावंतवाडीत स्थायिक झाले होते. आज सकाळी हृदयविकाराच्या...
जानेवारी 04, 2017
मालवण - स्वच्छता हा समृद्घीकडे जाण्याचा मार्ग आहे. वायरी-भूतनाथ ग्रामपंचायतीने राबविलेल्या आगळ्या-वेगळ्या उपक्रमामुळे आपलेपणा आणि येथील संस्कृतीचे दर्शन घेता आले. जिल्हा आणि तालुका प्रशासनाने याठिकाणी स्वच्छता अभियान, पर्यटन कर वसुली केंद्र, सिंधुदुर्ग किल्ल्यावर स्वच्छता अभियान अशा प्रकारचे उपक्रम...