एकूण 10 परिणाम
जून 11, 2019
लोकसभा निवडणुकीत या वेळी महिलांचा सक्रिय सहभाग तर दिसून आलाच, पण निवडून येणाऱ्या महिलांचा टक्काही वाढला आहे. साहजिकच महिला खासदार आणि नव्या मंत्री संसदेत आणि बाहेरही महिलांचे प्रश्‍न कशा प्रकारे लावून धरतात, याविषयी उत्सुकता आहे. नु कतीच झालेली सतराव्या लोकसभेची निवडणूक अनेक अर्थांनी लक्षणीय ठरली....
मार्च 14, 2019
शालेय जीवनात शिक्षक जनार्दन माळी व विद्या गांधी यांनी दिलेल्या पाठीवरील थापेमुळे नेतृत्व, कला व खेळाची आवड हे गुण जोपासले गेले. माहेर व सासर दोन्ही घरच्यांच्या संस्कारांमुळे राजकारणात काम करत असताना समाजकारणाला प्राधान्य दिले. लहान असतानाच पितृछत्र हरपले. त्यामुळे मोठ्या भावाने सांभाळ केला....
जानेवारी 01, 2019
मुंबई : आज प्रत्येक महिला आपापल्या क्षेत्रात उंच भरारी घेत आहे. सावित्रीबाई फुले यांच्या संघर्षामुळेच ते शक्‍य झाले. शेण-दगडाचा मारा झेलत स्त्रियांच्या शिक्षणाची आणि सार्वजनिक सत्यधर्म पुढे नेण्याची अवघड वाट सावित्रीबाई चालत राहिल्या. म्हणूनच आज प्रत्येक स्त्रीचा मार्ग प्रशस्त झाला. आजच्या काळात...
मे 30, 2018
इंदिरानगर (नाशिक) : येथील सुखदेव कनिष्ठ महाविद्यालयाच्या वाणिज्य शाखेत धूण्याभांड्याचे काम करून 82 टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक मिळवलेली उर्मिला प्रजापती या विद्यार्थिनीची यशोगाथा प्रेरणादायी आहे. राजीवनगर वसाहतींमध्ये 8 बाय 8 च्या खोलीत ती वडील शाहुराम, आई हीराबाई मोठी बहिण पूनम आणि...
एप्रिल 29, 2018
पाली - रायगड उपप्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिला पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नुकताच रस्ता सुरक्षा पंधरवडा साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजक शालोम मोटार ट्रेनिंग स्कूल चे मालक नोएल चिंचोलकर होते. यावेळी पाली पोलिसांनी चालकांना रस्ता सुरक्षा नियमांची माहिती देवून मार्गदर्शन केले...
एप्रिल 29, 2018
चित्रपटसृष्टीमध्ये त्वरित प्रसिद्धी, पैसा, यश हवं असणाऱ्यांची संख्या कमी नाही. नेमकी हीच गोष्ट जाणून असणारे आणि त्याचा फायदा घेणारेही या व्यवसायात दबा धरून बसलेले आहेत. मुलींना ‘कॉम्प्रमाइज’ करण्याची थेट ऑफर दिली जाते आणि ‘स्ट्रगल’ असह्य झालेले ती स्वीकारून ‘कास्टिंग काऊच’च्या जाळ्यात ओढले जातात......
एप्रिल 22, 2018
सोलापूर-बार्शी मार्गावर वैरागनजीक सासुरे गावशिवारात सौ. वैशाली फुलचंद आवारे यांची साडेतीन एकरशेती आहे. दैनंदिन शेती नियोजनात पती फुलचंद यांना वैशालीताई मदत करतात. शेतीमध्ये ऊस, सोयाबीन, गहू या पिकांची लागवड असते. कूपनलिकेच्या पाण्याचा जेमतेम स्रोत आणि पारंपरिक पिकांच्या लागवडीमध्ये आवारे गेली अनेक...
मार्च 20, 2018
जुन्नर (पुणे) : तनिष्का व्यासपीठ व तेजपर्व फाऊंडेशन यांच्या वतीने महिलांसाठी इंग्लिश संभाषण कार्यशाळेचा शुभारंभ पोलीस उपनिरीक्षक शीतल चव्हाण, नगरसेविका अंकिता गोसावी, समीना शेख, सुवर्णा बनकर, सना मन्सूरी, बारव ग्रामपंचायत सदस्या पुष्पा बुट्टे पाटील यांच्या उपस्थितीत झाला.  प्रास्ताविक व स्वागत...
फेब्रुवारी 20, 2018
भिगवण : एकविसाव्या शतकामध्ये समाजातील विविध घटकांमध्ये अमूलाग्र बदल होत असताना स्त्रियांच्या स्थितीमध्ये मात्र फारशी सुधारणा होत नाही. दररोजच्या वर्तमानपत्रामध्ये स्त्रियांवरील अत्याचाराचे रकानेच्या रकाने भरलेले असतात. हे प्रागतिक समाजाचे लक्षण नाही. समाजातील या वास्तवाचा स्वीकार करुन स्त्रियांनी...
जून 27, 2017
सिंधुदुर्गनगरी - कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्याने सलग सहा वेळा प्रावीण्य मिळविले आहे. यंदाच्या वर्षी तर जिल्ह्यातील १०९ शाळांचा १०० टक्‍के निकाल लागला. या गुणवंत विद्यार्थ्यांना पुढील एम. पी. एस. सी, यु. पी. एस. सी सारख्या परीक्षांसाठी स्पर्धा मार्गदर्शन केंद्र लवकरच सुरू करण्यात यईल, अशी ग्वाही...