एकूण 7 परिणाम
मे 08, 2019
लोकसभा 2019 पुणे : लोकसभा निवडणुकीनंतर भाजपला पूर्ण बहुमत मिळणार नसले तरी पुन्हा नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान होणार असल्याचा दावा ज्योतिषी सिद्धेश्वर मारटकर यांनी केला. तसेच त्यांनी महाराष्ट्रातील काही लोकसभा मतदारसंघातील जागांचा अंदाज व्यक्त केला असून त्यात औरंगाबादेतून चंद्रकांत खैरे, नगरमधून सुजय...
एप्रिल 12, 2019
नाशिक - केंद्रातील भाजप सरकारला शेती आणि शेतकऱ्यांविषयी आस्था नाही. शेतमालाला भाव मिळण्यापासून ते शेतकऱ्यांच्या मुलाबाळांच्या भवितव्याविषयी विचार केला जात नाही. आता फार झाले, असा इशारा देत राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी बळिराजाला सन्मानाने जगू न देणारे सरकार बदलावे लागेल, असे...
मार्च 28, 2019
मुंबई : देशभक्ती किंवा धर्म काय हे सांगणारा भाजप कोण? देशात विकास कुठे झाला? फक्त हिंसक वातावरण वाढले, विकासाचे चित्र कुठे आहे?, असा प्रश्न अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिने भाजपला विचारला आहे. उर्मिलाने काल (बुधवार) काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत...
नोव्हेंबर 29, 2018
मुंबई : भारत हा शेतीप्रधान देश असून शेतकरी हा भारत देशातील सर्वात महत्त्वाचा वर्ग आहे. परंतु त्यांचे हाल पाहवले जात नाही. पाऊस नाही, पिकाला भाव नाही, अठरा विश्व दारिद्रय व कर्जबाजारीपणा यामुळे शेतकरी पार निराशेच्या गर्तेत सापडलेला आहे. त्यातच पाऊस नसल्यामुळे रोगराई, साथीचे रोग बळावत असून लहान लेकरे...
सप्टेंबर 28, 2018
परभणी : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा निर्घृणपणे खून करणाऱ्या पतीस जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश उर्मिला जोशी फलके यांनी ही शिक्षा शुक्रवारी (ता.28) सुनावली. परभणी शहरातील साकला प्लॉट भागातील राजू पवार याने 6 जून  2017 रोजी त्याची पत्नी...
एप्रिल 15, 2018
वारजे माळवाडी (पुणे) - आजारपणामुळे चालता येत नाही. त्यामुळे त्यांना केंद्रावर जाऊन आधारकार्ड आता पर्यंत काढता आले नव्हते. परंतु शासन आपल्या दारी हा कार्यक्रमात त्यांच्या घरी जाऊन आधार कार्ड काढले. तर एक हात नसलेल्या आजींना रेशनिंग कार्ड काढता आले नव्हते त्यांना आता घर पोच रेशनिंग कार्ड मिळणार आहे....
एप्रिल 03, 2018
दक्षिण आफ्रिकेचे महान स्वातंत्र्यसेनानी व पहिले अध्यक्ष नेल्सन मंडेला यांची द्वितीय पत्नी विनी माडिकझेला मंडेला यांचे काल जोहान्सबर्गमध्ये वयाच्या 81 व्या वर्षी निधन झाले व मंडेला कुटुंबाचे एक पर्व इतिहासाआड झाले. मंडेला यांचे तीन विवाह झाले. पहिली पत्नी एव्हलीन मासे, दुसरी विनी व तिसरी ग्रासा...