एकूण 12 परिणाम
जून 10, 2019
'उरी- द सर्जिकल स्ट्राईक' या चित्रपटानंतर हिंदी चित्रपटसृष्टीला एक नवा हीरो दिला, तो म्हणजे विकी कौशल. पण आता या हिरोला भूतानं झपाटलं आहे आणि विकी सुध्दा या भूताला खूप घाबरला आहे! विकीने स्वतः सोशल मिडीयावरुन आपबीती सांगितली आहे. विकीची ही भीती त्याच्या खऱ्या आयुष्यातील नसून पडद्यावरील भूतानं...
मे 25, 2019
नवी दिल्ली : यंदाची लोकसभा निवडणूक ही अनेक ग्लॅमरस चेहऱ्यांमुळे चर्चेत आली. डॉ. अमोल कोल्हे, उर्मिला मातोंडकर, सनी देओल, हेमामालिनी, किरण खेर, मिमि चक्रवर्ती, नुसरत जहाँ, गौतम गंभीर, मनोज तिवारी, रवी किशन, सुमलता अंबरिश असे अनेक सेलिब्रिटी यावेळी वेगवेगळ्या पक्षांकडून...
मार्च 29, 2019
मुंबई : उर्मिला मातोंडकरच्या काँग्रस प्रवेशानंतर, माधुरी दीक्षित लोकसभा निवडणूक लढणार असल्याची जोरदार चर्चा सुरू होती. त्यावर माधुरीने मी कोणत्याही पक्षातून लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.  एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत माधुरीने हा खुलासा केला आहे. या सगळ्या अफवा...
ऑक्टोबर 15, 2018
अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने सोशल मिडीयाच्या माध्यमातून नुकतीच तिच्या ‘माधुरी’ या आगामी मराठी सिनेमाची घोषणा केली आहे. उर्मिला मातोंडकरचे पती आणि ‘मुंबापुरी प्रॉडक्शन’चे मोहसिन अख्तर मीर यांनी ‘माधुरी’ या सिनेमाची निर्मिती केली आहे.  काश्मिरी बिझनेसमन आणि मॉडेल असणारे...
मार्च 04, 2018
रत्नागिरी - कोल्हापूर येथे झालेल्या ५७ व्या महाराष्ट्र राज्य संगीत नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत मुंबईच्या एमसीजीएम संगीत व कला अकादमीच्या ‘पंडितराज जगन्नाथ’ला प्रथम पारितोषिक मिळाले.  रत्नागिरीच्या अखिल चित्तपावन ब्राह्मण विद्यार्थी सहायक मंडळाच्या ‘संगीत मानापमान’ नाटकास द्वितीय पारितोषिक आणि पाच...
मार्च 04, 2018
कोल्हापूर - सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे झालेल्या ५७ व्या महाराज्य संगीत नाटक स्पर्धेत एमसीजीएम संगीत व कला अकादमी, मुंबई संस्थेने सादर केलेल्या ‘संगीत पंडितराज जगन्नाथ’ नाटकाने प्रथम क्रमांक पटकावला. अखिल भारतीय चित्तपावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळ, रत्नागिरी यांच्या ‘संगीत मानापमान’ला...
सप्टेंबर 18, 2017
नवरात्र, दिवाळी आदी उत्सवांच्या पार्श्वभूमीवर फसवेगिरीला ऊत पुणे : श्रावण, दहीहंडी, नवरात्री, दिवाळी आदि उत्सवांमध्ये लोकांना कलाकारांना पाहायचं असतं. वेगवेगळ्या इव्हंंटसमध्ये कलाकारांची त्यातही अभिनेत्रींची असलेली उपस्थिती ही आयोजकांसाठी चर्चेचा विषय असतो. कलाकारांना घेतलं की त्या इव्हेंटला गर्दी...
ऑगस्ट 08, 2017
मुंबई:संगीत सम्राट' या कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा वाशीयेथील विष्णुदास भावे सभागृहात पार पडला. महाराष्ट्राच्या पहिल्या संगीत सम्राट बनण्याचा मान, अहमदनगरमधील 'नंदिनी अंगद गायकवाड आणि अंजली अंगद गायकवाड' या दोन सख्ख्या बहिणींना मिळाला.  या दोन्ही बहिणींनी सुरुवाती पासून उत्तोमोत्तम सादरीकरण करत ...
ऑगस्ट 06, 2017
मुंबई : झी युवावरील '"संगीत सम्राट या अनोख्या संगीतमय कार्यक्रमाने रसिक प्रेक्षकांवर संगीताची मोहिनी घातली आहे. सोमवार ते शुक्रवार रोज रात्री ९ वाजता येणारा हा कार्यक्रम प्रेक्षकांमध्ये भरपूर लोकप्रिय झाला आहे आणि त्यामुळे घराघरामध्ये हा कार्यक्रम पाहिला जाऊ लागला. सूर, लय आणि ताल यांचा सुरेख संगम...
जून 22, 2017
मुंबई : संगीत अर्थात सूर, लय आणि ताल यांचा सुरेख संगम. संगीताची ही किमया महाराष्ट्राच्या संस्कृतीचा गाभा आहे. महाराष्ट्राला संगीत परंपरेचा मोठा वारसा लाभला आहे. संगीतावर भरभरून प्रेम करणाऱ्या  मराठी प्रेक्षकांसाठी झी युवा ही वाहिनी "संगीत सम्राट हा एक अनोखा  संगीतमय कार्यक्रम  घेऊन आली आहे ....
मे 20, 2017
"मासूम' चित्रपटातील "लकडी की काठी... काठी पे घोडा' गाण्यावर नाचणारी छोटी ऊर्मिला मातोंडकर आठवत असेलच. लहान भावांबरोबर नाचतानाचे तेव्हाचे तिचे चेहऱ्यावरील निरागस भाव आजही नजरेसमोरून तरळतात. प्रत्यक्षातही ऊर्मिलाला लहान मुलांबद्दल विशेष प्रेम आहे. रुची नारायण यांच्या "हनुमान दा दमदार'...
एप्रिल 26, 2017
'झी युवा'चा 'सरगम' हा कार्यक्रम सध्या प्रेक्षकांच्या पसंतीला उतरला आहे. या बुधवारी आणि गुरुवारी सरगम या कार्यक्रमाचे दोन एपिसोड्स, संगीत क्षेत्रातील तरुण आणि प्रसिद्ध संगीतकार अभिजीत पोहनकर यांच्या संगीतावर आधारित आहेत. अभिजीत पोहनकर हे संगीत क्षेत्राच्या नवीन युगातील एक महत्त्वाचं नाव आहे. संगीत...