एकूण 191 परिणाम
ऑक्टोबर 12, 2019
सोनेगाव, डिफेन्स (जि. नागपूर)  : नागपूर शहरालगतच्या सोनेगाव (निपाणी) येथे चोरट्यांनी एकाच रात्री तीन घरे फोडल्याची घटना उघडकीस आली आहे. एका चोरीमध्ये घरातील संपूर्ण साहित्य बाहेर आणून ठेवल्याने चोरट्यांनी घराच्या लोकांना बेशुद्ध केले असावे असा तर्क लावला जात आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, सोनेगावचे...
सप्टेंबर 21, 2019
हिंगणा एमआयडीसी  (जि.नागपूर):   अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला आपली बसचा प्रश्‍न अखेर मार्गी लागला. "सकाळ'मधून या संदर्भात वृत्त प्रकाशित होताच यंत्रणा खळबडून जागी झाली. सोमवारी बसचे उद्घघाटन झाले. बस सुरू झाल्याने गावक-यांनी "सकाळ' चे आभार मानले.  आमदार समीर मेघे यांनी बसला हिरवी...
सप्टेंबर 19, 2019
पिंपरी - हिंजवडी आयटी पार्कमधे होणाऱ्या वाहतूक कोंडीची कायम चर्चा होत असते. येथील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी अंतर्गत रस्त्याच्या कनेक्‍टिव्हिटीमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) घेतला आहे. विप्रो सर्कल ते इन्फोसिस सर्कल आणि स्पेशल इकॉनॉमिक...
सप्टेंबर 19, 2019
करमाड (जि.औरंगाबाद) : लाडगाव (ता. औरंगाबाद) येथे मंगळवारी (ता. 17) व बुधवारी (ता.18) दोनवर्षीय चिमुकलीसह इतर चार जणांना पिसाळलेल्या कुत्र्यांनी चावा घेतल्याची घटना घडल्या. तथापि, करमाड येथील ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रासह तालुक्‍यात कुठेच लस उपलब्ध नसल्याने या रुग्णांना खासगी...
सप्टेंबर 18, 2019
खेड तालुक्‍याची अवस्था ‘ना घर का ना घाट का’ अशी झाली आहे. इथे होणारे विमानतळ तर राजकीय नेत्यांच्या दुटप्पी भूमिकेमुळे दुसरीकडे गेलेच, पण ज्या खेडला आंतरराष्ट्रीय विमानतळाचे स्वप्न दाखवले, तिथल्या रस्त्यांवरचे साधे खड्डे बुजविणेही इथल्या राजकीय नेत्यांना जमलेले नाही. हुतात्मा राजगुरू यांचा वारसा...
सप्टेंबर 16, 2019
महाड (बातमीदार) : महाड औद्योगिक क्षेत्रातील रस्त्यांना पडलेले खड्डे बुजवण्यास महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाने सुरुवात केली आहे. ‘सकाळ’ने एमआयडीसीतील रस्त्यांना पडलेल्या खड्ड्यांचे वृत्त प्रसिद्ध करताच याची तातडीने दखल घेत खड्डे भरण्याच्या कामाला सुरुवात झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे...
सप्टेंबर 12, 2019
पुणे - मुबलक पाणी, दळणवळणाच्या भरपूर सुविधा आणि पुणे शहरापासून जवळ या व अशा अनेक कारणांनी गुंतवणुकीची प्रचंड क्षमता असूनही, केवळ राजकीय साठमारीमुळे दौंड विधानसभा मतदारसंघ मागे राहिला आहे. कुरकुंभ एमआयडीसीसारखी औद्योगिक वसाहत, चौफुल्याजवळ ऑटो हब, एका बाजूला नदी, तर दुसऱ्या बाजूला वाहत्या कॅनॉलमुळे...
सप्टेंबर 10, 2019
वार्तापत्र - भोर विधानसभा मतदारसंघ रक्तपेढीच काय, पण रक्त साठवणूक केंद्रही नाही... उद्योग नाही म्हणून हाताला काम नाही... रोजगार नाही म्हणून गाव सोडून पुण्या-मुंबईकडे स्थलांतरित होत असलेला तरुण अशी आव्हाने भोर विधानसभा मतदारसंघात स्पष्ट दिसत आहेत. महाड रस्ता खचल्याने कोकणाशी तुटलेला संपर्क, ‘...
सप्टेंबर 05, 2019
शहरासह जिल्ह्यात केवळ 879 गणेश मंडळांनीच घेतली परवानगी  शासकीय, निमशासकीय कार्यालयांतील मंडळांवरही होणार कारवाई  औरंगाबाद : गणेशोत्सव साजरा करण्यासाठी वर्गणी गोळा करून मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली खरी; परंतु वर्गणीसाठी परवाना घेतला नसेल तर तसेच खर्चाचा तपशील धर्मादाय आयुक्त कार्यालयात दिला नसेल तर...
सप्टेंबर 01, 2019
जळगाव ः पोलिस अधीक्षक कार्यालयात 10 मार्च 2012 रोजी दिवसभर सामसूम होती. अप्पर अधीक्षक इशू सिंधूंच्या केबीनकडे कोणासही जाण्यास परवानगी नव्हती. सायंकाळी पावणेसात वाजता सिंधूंनी तत्कालीन गुन्हे शाखेचे निरीक्षक डी. डी. गवारे यांना बोलावून घेतले. दोघांची सव्वा तास बंदद्वार चर्चा सुरू असतानाच गुप्त...
ऑगस्ट 31, 2019
शीर्षक स्कूल बसला भरधाव ट्रकची धडक  जळगाव : विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जाणाऱ्या स्कूल बसला समोरून भरधाव येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. या अपघातात तीन विद्यार्थी जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही घटना आज सकाळी साडेसातच्या सुमारास घडली. याप्रकरणी...
ऑगस्ट 23, 2019
पिंपरी - शहराला पाणीपुरवठा करणारे पवना धरण शंभर टक्के भरले आहे. अशुद्ध जलउपसा होणारा पवना नदीवरील रावेत बंधारा ओसंडून वाहत आहे. मुबलक पाणी असताना शहरात मात्र, टंचाई आहे. यामागे कोण आहे, त्याचा शोध घेऊन कारवाई करावी, अशी मागणी सर्वपक्षीय नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेत केली. एकीकडे नदीमध्ये पाण्याचा...
ऑगस्ट 17, 2019
हिंगणा एमआयडीसी (जि. नागपूर) :: तालुक्‍यातील खैरी पन्नासे येथे आठवडाभरा पूर्वी 14 बकऱ्यांची बिबटाने शिकार केल्याची घटना घडली होती. त्यानंतर गुरुवारी पुन्हा एका शेतात दिसल्याने गावात दहशत पसरली आहे. वनविभागाने शोधमोहीम सुरू केली असून तीन ठिकाणी ट्रॅकिंग कॅमेरे लावण्यात आले आहेत....
ऑगस्ट 14, 2019
दबावगट तयार करण्यासाठी "रोटरी वेस्ट'चा पुढाकार  जळगावः शहरात समस्यांचा महापूर आहे. पालिका असताना जेवढ्या समस्या नव्हत्या त्यापेक्षा अधिक समस्या पालिकेचे महापालिकेत रूपांतर झाल्यानंतर निर्माण झाल्या आहेत. राजकीय इच्छाशक्तीचा अभाव, अधिकाऱ्यांची काम करण्यातील कुचराई, नागरिकांचा सोशिकपणा यामुळे...
ऑगस्ट 09, 2019
हिंगणा एमआयडीसी (जि. नागपूर) : तालुक्‍यातील खैरी पन्नासे शिवारातील एका शेताच्या गोठ्यात असलेल्या 14 बकऱ्यांचा बिबट्याने फडशा पाडला. ही घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेनंतर खैरीच्या नागरिकांत दहशतीचे वातावरण आहे. खैरी पन्नासे येथील शेतकरी अशोक विठ्ठल केवटे यांच्या शेतात जनावरे...
ऑगस्ट 07, 2019
महाडमध्ये पूरभय  महाड (बातमीदार) : महाड तालुक्‍यात अतिवृष्टीने अक्षरशः थैमान घातले असून मंगळवारी रात्री पडलेल्या मुसळधार पावसाने शहराला चहूबाजूने पुराचा वेढा होता. हे पाणी बुधवारी सकाळी ओसरले असले, तरीही महाडकर भीतीच्या छायेत आहेत. तालुक्‍यातील सरकारी मालमत्तांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे...
ऑगस्ट 07, 2019
हिंगणा एमआयडीसी, (जि.नागपूर) : ग्रेट स्कॉलर पब्लिक स्कूल अमरनगर, नवीन निलडोह, डिगडोह, महिंद्रा कंपनीमार्गे बर्डी या मार्गाने लवकरच "आपली बस' सेवा सुरू होणार आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासूनची नागरिकांची मागणी पूर्ण झाल्याने निलडोह, डिगडोहवासींनी आनंद व्यक्‍त केला. अनेक दिवसांपासून...
जुलै 27, 2019
जळगाव : गेल्या अनेक वर्षांपासून हुडको कर्ज, व्यापारी संकुलातील गाळ्यांचा प्रश्‍न प्रलंबित आहे. आम्ही सत्तेवर आल्यानंतर ते सोडविण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. वर्षभरात आम्ही त्यातून मार्ग काढण्यात यशस्वीही झालो आहोत. त्याशिवाय आम्ही शहरातील शिवाजीनगर, ममुराबाद पुलाचे काम सुरू केले आहे. पिंप्राळा पुलाचे...
जुलै 22, 2019
लातूर - आजारी आजीच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी खासगी बसने पुण्याहून लातूरला येणाऱ्या महिलेच्या पर्समधील तीन लाख रुपयांचे (12 तोळे) सोन्याचे दागिने आणि रोख 90 हजार रुपये चोरट्याने पळवून नेल्याचा प्रकार सोमवारी उघड झाला आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर संबंधीत महिलेने आणि तिच्या वडिलांनी बस पोलिस...
जुलै 14, 2019
नागपूर: वारंवार उघडकीस येणाऱ्या घटनांवरून वयात येणाऱ्या मुली असुरक्षित असल्याचे लक्षात येते. जरीपटका हद्दीत अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण करण्यात आले. सततच्या अत्याचारामुळे ती गर्भवती राहिली असता बळजबरीने गर्भपात करवून घेण्यात आला. याशिवाय एमआयडीसी, नंदनवन आणि पाचपावली हद्दीतून तीन...