एकूण 2 परिणाम
मार्च 08, 2018
दुधेबावी - बसवाहक म्हणजे रागावणारा, ओरडणारा, सतत चिडचीड करणारा अशीच काहीशी प्रतिमा समोर येते. पण, बसमध्ये चढताच वाहक स्वागत करतो, काही महत्त्वाच्या सूचना देऊन उलटी, मळमळ होणाऱ्यांसाठी औषध देतो आणि चालू प्रवासातही ध्वनिक्षेपकावरून समाजप्रबोधन करतो, यावर विश्वास बसणार नाही. पण, असा एक अवलिया वाहकही...
जानेवारी 29, 2018
घाटकोपर - प्रवासामध्ये अनेकदा आपल्या मौल्यवान वस्तू हरवतात किंवा आपण त्या एखाद्या ठिकाणी विसरतो. या हरवलेल्या किंवा विसरलेल्या वस्तू आपल्याला पुन्हा मिळतीलच याची शाश्‍वती फार कमी असते; पण अंधेरीतील एका महिलेला प्रजासत्ताकदिनी याबाबत एक वेगळाच अनुभव आला. साडेचार तोळ्याचे मंगळसूत्र व कपड्यांची बॅग ही...