एकूण 7 परिणाम
जुलै 29, 2019
पिंपरी - डॉक्‍टर म्हटलं की सुई, इंजेक्‍शन, गोळ्या आणि कुठली तरी शस्त्रक्रिया असे शब्द व प्रसंग डोळ्यांसमोर येतात. अन्‌ टिकाव, फावडे, खुरपे आणि मशागत म्हटलं तर...? शेतकरीच, असे समीकरण सर्वांना माहिती आहे; परंतु भोसरी एमआयडीसीतील एस ब्लॉकमध्ये गेले तर डॉक्‍टरांकडे शेतकऱ्यांची अवजारे दिसतात आणि...
एप्रिल 19, 2018
कोल्हापूर - कळंबा मध्यवर्ती कारागृहातील फाऊंड्री उद्योगात दीडशे कैदी रमले आहेत. सकाळी सात ते दुपारी तीन आणि दुपारी तीन ते रात्री अकरा अशा दोन शिफ्टमध्ये हे काम सुरू आहे. घाटगे-पाटील इंडस्ट्रीजकडून कैद्यांना ही संधी दिली आहे. याचे प्रशिक्षण शासकीय तंत्रनिकेतनकडून दिले. आजपर्यंत ७५ कैद्यांनी फाऊंड्री...
मार्च 08, 2018
दुधेबावी - बसवाहक म्हणजे रागावणारा, ओरडणारा, सतत चिडचीड करणारा अशीच काहीशी प्रतिमा समोर येते. पण, बसमध्ये चढताच वाहक स्वागत करतो, काही महत्त्वाच्या सूचना देऊन उलटी, मळमळ होणाऱ्यांसाठी औषध देतो आणि चालू प्रवासातही ध्वनिक्षेपकावरून समाजप्रबोधन करतो, यावर विश्वास बसणार नाही. पण, असा एक अवलिया वाहकही...
जानेवारी 29, 2018
घाटकोपर - प्रवासामध्ये अनेकदा आपल्या मौल्यवान वस्तू हरवतात किंवा आपण त्या एखाद्या ठिकाणी विसरतो. या हरवलेल्या किंवा विसरलेल्या वस्तू आपल्याला पुन्हा मिळतीलच याची शाश्‍वती फार कमी असते; पण अंधेरीतील एका महिलेला प्रजासत्ताकदिनी याबाबत एक वेगळाच अनुभव आला. साडेचार तोळ्याचे मंगळसूत्र व कपड्यांची बॅग ही...
जुलै 18, 2017
विडी कामगार असलेल्या आईने दिलेल्या दोन हजारांतून मिळवला उद्योगात ‘विजय’ सोलापूर - विडी कामगार असलेल्या आईने १९८५ मध्ये कारखान्याच्या सोसायटीतून आणून दिलेल्या दोन हजार रुपयांतून ‘उडता प्लास्टिक्‍स’ची यशस्वी उभारणी केलेले, वास्तववादाच्या अधिष्ठानावरून विकासवादाकडे झेप घेणारे पूर्व भागातील यशस्वी...
एप्रिल 24, 2017
नाशिक जिल्ह्यातील रामाचे पिंपळस येथील अशोक व जोत्स्ना या सुरवाडे युवा दांपत्याने केवळ आठ ते दहा लाख रुपयांच्या गुंतवणुकीमध्ये ‘स्थानिक फॅब्रिकेटेड’ यंत्रसामग्रीचा वापर करीत द्राक्ष वाईन निर्मिती यशस्वी केली आहे. अलीकडील काळात शेतीतील समस्या वाढून शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. अशा वेळी इच्छाशक्ती,...
फेब्रुवारी 06, 2017
कामशेत - प्रेमाचा ऋणानुबंध घट्ट करणारा दिवस म्हणजे व्हॅलेंटाइन डे या दिवसासाठी परदेशात गुलाबांच्या फुलांना अधिक मागणी असते. मावळ तालुक्‍यातील फूल उत्पादकांची फुले पाठविण्यासाठी लगबग 28 जानेवारीपासून सुरू झाली होती. तालुक्‍यातून परदेशात सुमारे एककोटी फुलांची निर्यात झाली आहे. लाल गुलाबाला अधिक मागणी...