एकूण 1376 परिणाम
जुलै 20, 2019
रत्नागिरी - निवृत्त पोलिसाच्या मुलानेच घरातील 2 लाख 68 हजार 500 रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारला. त्या ठिकाणी नकली दागिने ठेवले. याबाबत त्याच्या आईने विचारणा केली. तेव्हा त्याने स्वतःच्या लहान मुलाला विष पाजून ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी संशयित मुलगा व सून यांना ग्रामीण...
जुलै 19, 2019
पिंपरी - पावसाळा सुरू झाल्यापासून रोज खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे शहरातील लघुउद्योजकांचे सुमारे दोनशे कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे वीजपुरवठ्याच्या प्रश्‍नाबाबत राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे कैफियत मांडण्याचा निर्णय शहरातील लघुउद्योजकांनी घेतल्याचे पिंपरी-चिंचवड...
जुलै 19, 2019
गडहिंग्लज - जिल्ह्याचे पालकमंत्री तथा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आज सौर उर्जा प्रकल्प लोकार्पण कार्यक्रमाच्या निमित्ताने आज (ता. 19) गडहिंग्लज दौऱ्यावर येत आहेत. शहरासह तालुक्‍यात अनेक प्रश्‍न शासन दरबारी प्रलंबित आहेत. ही कामे मार्गी लागण्यासाठी पालकमंत्री म्हणून चंद्रकांत पाटील यांनी...
जुलै 17, 2019
पुणे - जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रात जर्मन कंपन्यांना येणाऱ्या अडचणींबाबत चर्चा करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी बैठक घेण्यात आली. कंपन्यांना आवश्‍यक पायाभूत सुविधा पुरविण्यासोबतच काही ठिकाणी माथाडी कामगार संघटनेकडून होणाऱ्या त्रासाबाबत चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याचे आश्‍वासन...
जुलै 16, 2019
औरंगाबाद - नोंदणी पद्धतीने लग्न करण्यासाठी आलेल्या प्रियकर-प्रियसीला टोळक्‍याने मारहाण केल्याची घटना मंगळवारी (ता.16) जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात घडली. यामुळे काहीकाळ येथे तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.  याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, की...
जुलै 16, 2019
औरंगाबाद - मित्रांसोबत मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या निवृत्त शिक्षकाला दुचाकीस्वार बुरखाधारी महिलेने धडक दिली. या अपघातात शिक्षकाचा घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा अपघात मंगळवारी (ता.16) सकाळी सव्वासहाच्या सुमारास जालनारोडवरील सोनी हॉस्पिटलसमोर घडला. वसंत अण्णा निलख (रा. न्यू शांतिनिकेतन...
जुलै 16, 2019
नागपूर : राज्य सरकार भंडारा येथे धानाच्या तणसापासून इथेनॉल आणि सीएनजी निर्मितीचा प्रकल्प उभारणीच्या तयारीत आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेत मंगळवारी (ता. 16) बैठक पार पडली. या बैठकीला जिल्ह्याचे पालकमंत्री परिणय फुके, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी, शोभाताई...
जुलै 16, 2019
पुणे : पुण्यासह पिंपरी चिंचवड, चाकण भागातील उद्योजक त्रस्त झाले आहेत.  सध्या येणाऱ्या अडचणी तातडीने न सोडविल्यास पुण्यातील कंपन्या चीनमध्ये शांघाय येथे स्थलांतरीत करण्याचा इशारा जर्मन कंपन्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिला. जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रात जर्मन कंपन्यांना येणाऱ्या अडचणींबाबत चर्चा...
जुलै 16, 2019
पिंपरी - अनाथ असलेल्या दोघांचेही अनाथालयातच लग्न झाले. संसाराचा गाडा हाकताना एकमेव आधार असलेल्या पतीचे निधन झाले, त्यानंतर मिळेल ते काम करून उदरनिर्वाह सुरू होता. मात्र, वयोमानाने काम करणे जमत नसल्याने जेवणासाठी दारोदार फिरायचे अन्‌ जागा मिळेल, तेथे राहायचे अशा हलाखीच्या परिस्थितीत राहणाऱ्या ६८...
जुलै 15, 2019
नवी मुंबई : स्थायी समितीमध्ये मंजूर होणाऱ्या विकास कामांच्या कंत्राटावरील मलिदा खाणाऱ्यांना आता लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाचा दणका बसण्याची शक्‍यता आहे. महापालिका प्रशासनाने कंत्राटदार आणि काही लोकप्रतिनिधींची माहिती लाचलुचपत विभागाकडे सोपवल्याचे विश्‍वसनीय सुत्रांकडून समजले आहे. विशेष म्हणजे...
जुलै 15, 2019
हिंजवडी - हिंजवडी, माण, मारुंजी भागात आयटी क्षेत्र व नागरीकरणाच्या विस्तारामुळे येथील ओढ्या-नाल्यांचे अस्तित्व धोक्‍यात आले आहे. एकीकडे उद्योगनगरीचा परिसर सुधारताना दिसत आहे, तर दुसरीकडे नैसर्गिक जलस्रोतांवर घाव घालत असल्याचे वास्तव पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी परंपरागत असलेले ओढेनाले बुजविले जात...
जुलै 15, 2019
नागपूर : देशातील अनेक कंपन्यांचे ई-मेल पासवर्ड हॅक करून लाखोंनी गंडविणाऱ्या एका नायजेरियन आरोपीला नागपूर पोलिसांनी मुंबईतून अटक केली. जेम्स ऊर्फ टोनी, ऊर्फ बाबा ज्यू गुडमॅन (वय 34) असे अटक आरोपीचे नाव आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, जेम्स गुडमॅन हा मूळचा नायजेरियातील बिरागी स्ट्रीट हटमेट, लागोस येथील...
जुलै 14, 2019
महाड : बिरवाडी व काळीज परिसरात शनिवारी 13 जुलैला पहाटे धुमाकूळ घालत साडेपाच लाखांचा ऐवज लूटून गेलेल्या दरोडेखोरांपैकी दोघांना खेड पोलिसांनी 13 जुलैला नाकाबंदी दरम्यान पकडले आहे. महाड पोलिसांनी या दोघांना अटक करुन ताब्यात घेतले असून या परिसरात चोऱ्या करणारी ही टोळी मध्यप्रदेशातील असल्याचे उघड झाले...
जुलै 14, 2019
नवी मुंबई - तुर्भे एमआयडीसीतील भंगाराच्या दुकानातील तिघा कामगारांची अज्ञातांनी कोयता आणि हातोड्याने निर्घृण हत्या केल्याने खळबळ उडाली आहे. मृतांमध्ये दोन सख्ख्या भावांचा समावेश आहे. हत्येचे कारण मात्र सायंकाळी उशिरापर्यंत स्पष्ट झाले नव्हते. पोलिस मारेकऱ्यांचा शोध घेत आहेत. राजेशकुमार देवनारायण पाल...
जुलै 14, 2019
नागपूर: वारंवार उघडकीस येणाऱ्या घटनांवरून वयात येणाऱ्या मुली असुरक्षित असल्याचे लक्षात येते. जरीपटका हद्दीत अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण करण्यात आले. सततच्या अत्याचारामुळे ती गर्भवती राहिली असता बळजबरीने गर्भपात करवून घेण्यात आला. याशिवाय एमआयडीसी, नंदनवन आणि पाचपावली हद्दीतून तीन...
जुलै 13, 2019
अमरावती : विमानसेवेमुळे औद्योगिक विकासाला चालना मिळते. अमरावतीच्या बेलोरा विमानतळास बेंगळुरूसारख्या चार महत्त्वाच्या शहरांसोबत जोडण्याचे नियोजन आहे. पुढील टप्प्यात अमरावतीच्या धर्तीवर अकोला, यवतमाळ येथे विमानतळ विकसित करण्यात येईल, असे आश्‍वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. बेलोरा...
जुलै 13, 2019
नवी मुंबई : तुर्भे एमआयडीसीतील इंदिरा नगरलगतच्या रिकोंडा भागातील एका भंगाराच्या दुकानात तिघांची हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. हत्या करण्यात अलेल्यांमध्ये इर्शाद (वय 20), नौशाद (वय 14) आणि राजेश (वय 28) या तिघांचा समावेश असल्याचे समजते. हे तिघेही झोपेत असताना त्यांची हत्या...
जुलै 13, 2019
मुंबई - महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) आरक्षित केलेल्या निवासी भूखंडावर पंतप्रधान आवास योजनेखाली गृहसंकुले उभारली जाणार आहेत. याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला असून, त्याची ताबडतोब अंमलबजावणी करण्यासाठी मंत्रालयात प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरू...
जुलै 12, 2019
टेकाडी (जि. नागपूर) : कामठी ओसीएम कोळसा खाण परिसरातील एमआयडीसी अधिग्रहित जागेवर असलेल्या मातीचे अवैध उत्खनन करताना तीन मजुरांचा दबून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी नऊच्या सुमारास घडली. कन्हैया रामकेवल हरजन (वय 28), गंगाप्रसाद शंकर जलहारे (वय 35), शिवकुमार नागमन मनहारे (वय 40,...
जुलै 12, 2019
जळगाव : औरंगाबाद महामार्गावरील पगारिया ऑटो शेजारील एचडीएफसी बॅंकेचे एटीएम मशिन पळवून नेण्याचा थरारक प्रकार बुधवारी मध्यरात्रीनंतर घडला. चोरट्यांनी एटीएम यंत्राच्या वायरिंग कापल्यावर "एचडीएफसी'च्या मुंबईस्थित कंट्रोल रूममध्ये अलार्म वाजल्याने तेथील अधिकाऱ्यांनी एमआयडीसी पोलिसांना...