एकूण 1328 परिणाम
जून 17, 2019
नागपूर  : सीताबर्डी परिसरात ऑटोरिक्षाचालकांचा वाद सोडविण्याचा प्रयत्न करणारा गणेश शेषराव तांदुळकर (28, रा. वैशालीनगर, हिंगणा रोड, एमआयडीसी) या तरुणावर तलवारीने वार करून खून केल्याची घटना एमआयडीसी परिसरातील सीआरपीएफ गेटजवळ घडली. मोनूसिंग (30, रा. एमआयडीसी),...
जून 14, 2019
नाशिक- सातपूर व अंबड औद्योगिक वसाहतीत एमआयडीसी मार्फत स्वतंत्र अग्निशमन केंद्राची स्थापना झाल्यानंतर आता उद्योजकांना खरी प्रतिक्षा आहे ती मलनिस्सारण केंद्राची. महापालिका एमआयडीसी कडे तर एमआयडीसी कधी महापालिकेवर जबाबदारी ढकलतं होती. आता अग्निशमन केंद्राची...
जून 14, 2019
नागपूर : काही अंशी तापमानात कमतरता झाली असली तरी उकाडा मात्र कायम आहे. उकाडा वाढत चालल्याने शरीराला उन्हाचे चटके असह्य होत आहे. त्यामुळे बऱ्यांच लोकांना उन्ह्यात गेल्यामुळे जीव घाबरणे, प्रकृती अचानक खराब होणे तसेच उन्हामुळे चिडचिड वाटणे यासारखे त्रास व्हायला लागले आहेत. गेल्या 24 तासांत शहरातील...
जून 12, 2019
राज्यात भीषण दुष्काळाची परिस्थिती निर्माण असताना तीव्र दुष्काळ, नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे 261 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या मराठवाड्यातील एक धक्कादायक सत्य समोर आलं आहे. पाण्यासाठी वणवण भटकणाऱ्या तालुक्यांमध्ये मद्यनिर्मितीसाठी सर्वाधिक पाणी वापरले जात असल्याचे भयानक वास्तव समोर आले आहे....
जून 11, 2019
यवतमाळ : जिल्ह्यात टिपेश्‍वर अभयारण्यात वाघांचे वास्तव्य आहे. मध्यंतरी झरी जामणी व राळेगाव तालुक्‍यातही त्यांचे अस्तित्व होते. त्यानंतर आता शहरालगत औद्योगिक वसाहतीमध्ये पट्टेदार वाघांचे वास्तव्य असल्याचे पुरावे वनविभागाच्या हाती लागले आहेत. त्यामुळे वनविभागाचे पथक व कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून...
जून 11, 2019
पुणे - बारामती लोकसभा मतदारसंघातील गावांमधील पाणीप्रश्‍न सोडविण्यासाठी धरणांतील उपलब्ध पाणी, विद्यमान पाणी योजना, विंधन विहिरी आणि तलावांमधील पाणीसाठ्यांचे योग्य नियोजन करावे, अशी सूचना खासदार सुप्रिया सुळे यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना केली.  जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता राजेंद्र मोहिते...
जून 11, 2019
मुंबई - मुंबईची नवीन जीवनवाहिनी म्हणून आकार घेत असलेल्या मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या मेट्रो-३ ने अवघ्या १९ महिन्यात ५० टक्के भुयारीकरणाचा टप्पा पूर्ण केला आहे. या मार्गासाठी एकूण ५६ किलोमीटरचे भुयारीकरण करायचे असून, ते वेळेत पूर्ण होईल असा विश्‍वास मेट्रो रेल प्रशासनाने व्यक्त केला आहे. कुलाबा-...
जून 10, 2019
माळेगाव : बारामती एमआयडीसी पेन्सिल चौकात सुभद्रा माॅलमधील एका कापड दुकानदाराचा ७ वर्षीय मुलगा दुसऱ्या माळ्यावरून खाली पडून मयत झाल्याचे निष्पन्न झाले. पार्थ प्रशांत हिंगाणे (रा. मोनिका लाॅन्स, जळोची-बारामती)  हे मयत मुलाचे नाव आहे. रविवार (ता. ९ रात्री आठ वाजल्याच्या सुमारास वरील घटना...
जून 10, 2019
दोडामार्ग - मला मंत्रिपद अथवा विधानसभेची उमेदवारी मिळाली नाही, तरीही मी शिवसेनेतच राहणार, असा स्पष्ट निर्वाळा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी येथे दिला. खासदार विनायक राऊत यांच्या विजयाप्रीत्यर्थ दोडामार्गमध्ये कृतज्ञता मेळावा झाला. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी त्यांनी खासदार नारायण राणे...
जून 10, 2019
सोलापूर : रंगभवन परिसरातील भीषण आग लागून फर्निचरसह 16 दुकानांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. अक्कलकोट रोड एमआयडीसी येथील दोन टॉवेल कारखान्यांना आग लागून लाखोंचे साहित्य जळून खाक झाले आहे. पहाटे सव्वातीनच्या सुमारास अग्निशमन दलास रंगभवन येथील आगीची वर्दी आली. त्यावेळी अग्निशमन पथक...
जून 09, 2019
रत्नागिरी - विकासाच्या नावाखाली वृक्षतोड होते. त्यामुळे फुलपाखरांचा अधिवास नष्ट होतो. फुलपाखरे सोंगाडी असतात, शत्रूपासून वाचण्यासाठी अनेक युक्त्या करतात हे मी पाहिल्यावर अभ्यास सुरू केला. काही प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. ठाण्याप्रमाणेच रत्नागिरीतही ही स्थिती येऊ शकते, असा धोक्याचा इशारा...
जून 09, 2019
कोल्हापूर - पूर्ववैमनस्यातून अंबीलकट्टी (कागल) येथे मोटारसायकलवरून आलेल्या तिघांनी चाकूने केलेल्या हल्ल्यात आज तरुण गंभीर जखमी झाला. ‘सीपीआर’मध्ये उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला. सूरज नंदकुमार घाटगे (वय २८) असे त्याचे नाव आहे. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास अंबीलकट्टीजवळ घडलेल्या या प्रकारामुळे...
जून 07, 2019
रत्नागिरी - रत्नागिरी एमआयडीसी येथे प्लास्टिक पायरोलिसीस म्हणजे प्लास्टिकवर प्रक्रिया करून डिझेल बनवण्याचा प्रकल्प उद्योजक दीपक गद्रे यांनी यशस्वी केला आहे. एक हजार किलो प्लास्टिकपासून ८०० लिटर डिझेल बनवले जाते. त्यातून तयार होणाऱ्या १० टक्के कार्बन व १० टक्के वायूचा उपयोग पुन्हा...
जून 07, 2019
नवी मुंबई -शीव-पनवेल महामार्गाच्या दुतर्फा लावण्यात येत असलेल्या सहा हजार रोपलागवडीच्या प्रस्तावाला स्थायी समितीने स्थगिती दिली. महामार्गाला समांतर असणाऱ्या सेवा रस्त्याची झालेली दुर्दशा आणि महामार्गाचे हस्तांतर प्रलंबित असताना सुशोभीकरणावर खर्च कशासाठी, असा आक्षेप सत्ताधारी पक्षातील नगरसेवकांनी...
जून 06, 2019
जळगाव - संपूर्ण रावेर लोकसभा क्षेत्रासोबतच मध्य प्रदेशातील काही भागांसाठी लाभदायी ठरणाऱ्या महत्त्वाकांक्षी तापी महाकाय जलपुनर्भरण योजनेच्या कामाचा सातत्यपूर्ण पाठपुरावा करण्यात येईल. योजना भव्य असल्यामुळे तिचे काम आठ- दहा वर्षे चालेल. मात्र, किमान या वर्ष-दोन वर्षांत ते सुरू व्हावे, असा आपला...
जून 06, 2019
मुंबई - हवाई सुंदरी म्हणून काम करणाऱ्या 23 वर्षांच्या तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी स्वप्नील बडोनिया (25) या सुरक्षा अधिकाऱ्याला अंधेरी एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. ही तरुणी हैदराबादवरून मुंबईला आल्यानंतर तीन जूनला हा प्रकार घडल्याचे स्पष्ट झाले.  हैदराबादहून एका विमानाने मुंबई...
जून 05, 2019
५७ रस्त्यांसाठी लागणार २१२ कोटी, यादीवर आता १३ जूनला सर्वसाधारण सभेत चर्चा औरंगाबाद - शहरातील रस्त्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेब्रुवारी महिन्यात सव्वाशे कोटींच्या निधीची घोषणा केली. तेव्हापासून यादीचा घोळ सुरूच आहे. आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी महापौरांनी दिलेल्या रस्त्यांच्या...
जून 05, 2019
नागपूर - बुटीबोरी येथील भूखंड गैरप्रकार प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीवरून माजी खासदार विजय दर्डा व इतरांविरुद्ध चौकशी करण्यासाठी परवानगी देण्यात यावी, असा प्रस्ताव राज्य सरकारकडे सादर करण्यात आला आहे. त्यावर राज्य सरकारकडून अद्याप मंजुरी मिळालेली नाही, अशी माहिती एसीबीने मुंबई उच्च...
जून 04, 2019
नागपूर - वर्ल्डकपसाठी देशभरातील मोठमोठ्या क्रिकेट बुकींनी उपराजधानीत बस्तान मांडले आहे. मुंबईनंतर नागपुरातून क्रिकेट बुकींनी लाइन टाकल्याची चर्चा आहे. मात्र, ही सर्व सट्टेबाजी पोलिसांच्या नाक्‍कावर टिचून उपराजधानीत सुरू असल्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवर संशय निर्माण झाला आहे. क्रिकेट सट्टेबाजीसाठी...
जून 03, 2019
पुणे : सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीच्या “हरमन” या प्रकल्पामुळे अॅटोमोबाईल क्षेत्रात लागणारे इन्फोटेनमेन्ट सिस्टिमचे उत्पादन येत्या दोन वर्षात 12 पट वाढणार असून त्यामुळे सध्या  होत असलेल्या प्रति वर्षी उत्पादन 2 लाख युनिट्स मधे वाढ होऊन सन 2021 पर्यंत 25 लाख युनिट्स उत्पादन प्रति वर्षी होणार...