एकूण 83 परिणाम
जून 10, 2019
माळेगाव : बारामती एमआयडीसी पेन्सिल चौकात सुभद्रा माॅलमधील एका कापड दुकानदाराचा ७ वर्षीय मुलगा दुसऱ्या माळ्यावरून खाली पडून मयत झाल्याचे निष्पन्न झाले. पार्थ प्रशांत हिंगाणे (रा. मोनिका लाॅन्स, जळोची-बारामती)  हे मयत मुलाचे नाव आहे. रविवार (ता. ९ रात्री आठ वाजल्याच्या सुमारास वरील घटना...
मे 31, 2019
महाड : मुंबई-गोवा महामार्गावर इसाने कांबळे गावच्या हद्दीत भरधाव टेम्पोने दुचाकीला धडक दिल्याने भीषण अपघात झाला. यामध्ये दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला तर दुचाकीवरील त्याची दोन मुले गंभीर जखमी झाली आहेत. आज दुपारी साडेतीनच्या सुमारास हा अपघात झाला.  अर्जुन हरी रासकर (वय-50, रा. नवेनगर, महाड) हे...
मे 28, 2019
पुणे - हिंजवडी आयटी पार्कमधील पर्यायी रस्त्यांचे काम अद्याप पूर्ण झाले नसल्याने हिंजवडी ते शिवाजीनगरदरम्यान प्रस्तावित असणाऱ्या मेट्रोच्या कामाला उशिराने सुरवात होण्याची शक्‍यता आहे.  गेल्या वर्षी हिंजवडीतील वाहतूक आणि पर्यायी रस्ते या संदर्भात झालेल्या बैठकीत पर्यायी रस्त्यांचे काम मे २०१९...
एप्रिल 24, 2019
वाडी - चाकात अडकलेली ओढणी सावरताना तोल गेल्याने दुचाकीस्वार युवती  रस्त्यावर कोसळली. त्याच वेळी मागून येणाऱ्या भरधाव ट्रकने तिला चिरडले. मंगळवारी सकाळी अमरावती मार्गावरील दत्तवाडी मारुतीनगर व आशा हॉस्पिटलच्या दरम्यान ही घटना घडली. मागच्या चाकाखाली आलेल्या पूजाला ट्रकने काही अंतरापर्यंत अक्षरशः...
एप्रिल 08, 2019
पिंपरी - पुणे-नाशिक महामार्गावरील नाशिक फाटा ते चाकण या अठरा किलोमीटरच्या अंतरादरम्यान आठ अपघातप्रवण क्षेत्र (ब्लॅक स्पॉट) निर्माण झाले आहेत. त्यामुळे नोकरीसाठी रोज ये-जा करणाऱ्या चाकरमान्यांसाठी  हा रस्ता धोकादायक बनला आहे. ‘सकाळ’ने केलेल्या पाहणीत ही बाब समोर आली आहे.  नाशिक फाट्याकडून चाकण...
मार्च 21, 2019
तळेगाव ढमढेरे (पुणे): शिक्रापूर (ता. शिरूर) येथील वाहतूक कोंडीवर नियंत्रण ठेवण्यासाठी एक महिनाभर ठरावीक कालावधीसाठी अवजड वाहनांना बंदी घालण्यात आल्याचा आदेश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पोलिस अधीक्षकांना व संबंधित पशासनाला परिपत्रकाद्वारे दिला आहे. शिक्रापूर येथील पुणे-नगर रस्त्यावर कोरेगाव...
मार्च 16, 2019
जळगाव : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर अजिंठा चौफुलीजवळील हॉटेल मानसजवळ भुसावळकडून पाळधीकडे जाणाऱ्या कंटेनरने पादचारी तरुणास जोरदार धडक दिली. या अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर संतप्त जमावाने चालकाला चांगलेच बदडले यानंतर एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात दिले. घटनेच्या दोन...
मार्च 03, 2019
आडुळ : दुचाकी दुभाजकाला धडकून झालेल्या अपघातात एक ठार, तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना औरंगाबाद - जालना रस्त्यावरील चिकलठाणा (ता. औरंगाबाद) येथील बाजारतळासमोर रविवारी (ता. 3) सकाळी आठच्या सुमारास घडली.  मोहसीन युसूफ अत्तार (वय  25 रा. आडुळ बु. ता. पैठण जि. औरंगाबाद) व साहिल सुभान आत्तार (वय 15,...
जानेवारी 28, 2019
कुपवाड :  कुपवाड एमआयडीसीला जाण्यासाठी अहिल्या देवी होळकर चौक ते कुपवाडएमआयडीसीला रस्ता जातो. परंतु या रस्त्यावर महापालिकेने मोठे होर्डिंग उभे केले आहे. या होर्डिंग मुळे येणाऱ्या मोठ्या 10 चाकी व कंटेनर यांना वळण घेणे अवघड आणि कमालीची कसरत करावी लागते. तसेच याच रस्त्याला अगदी रस्त्याच्या मध्येच...
डिसेंबर 31, 2018
महाड  :  शिवसेनेचे रायगड जिल्‍हा परीषदेतील माजी विरोधी पक्षनेते सुरेश कालगुडे यांच्‍या अपघाती मृत्‍यूप्रकरणी  कंटेनरचालक शिवपती पटेल याच्‍याविरोधात खुनाचा गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे. महाड एमआयडीसी पोलीसांनी त्‍याला अटक केली आहे. सुरेश कालगुडे यांचा जेसीबी झुआरी अॅग्रो केमिकल्‍स...
डिसेंबर 25, 2018
लोणंद - शिरवळ- लोणंद- फलटण- बारामती हा मार्ग बदलून आता सातारा- लोणंद- भोर असा करण्यात आल्याने आणि एकूण १२७ किलोमीटर लांबीच्या रस्ता चौपदरीकरणासाठी तीन हजार कोटी, तर जिल्ह्याच्या हद्दीतील ७७ किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठी १८०० कोटी रुपयांचा निधी नुकताच शासनाकडून मंजूर झाला आहे. त्यामुळे गेल्या नऊ...
डिसेंबर 18, 2018
मुंबई - अंधेरी पूर्वेकडील एमआयडीसी पोलिस ठाण्यासमोरील राज्य कामगार विमा रुग्णालयात सोमवारी (ता. 17) सायंकाळी आग लागली. या आगीत सहा जणांचा मृत्यू झाला आणि 135 जण जखमी झाले. त्यांना वेगवेगळ्या रुग्णालयांत दाखल करण्यात आले आहे. राज्य कामगार विमा योजनेच्या पाच मजली रुग्णालयात 350 खाटा...
नोव्हेंबर 16, 2018
आळंदी - चऱ्होली खुर्द (ता. खेड) आणि चऱ्होली बुद्रुक (ता. हवेली) यांना जोडणारा ४५ मीटर रस्ता पूर्णत्वाकडे असल्यामुळे आळंदीची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. त्यामुळे पंधरा दिवसांवर आलेल्या कार्तिकी वारीत दरवर्षी असणारा वाहतूक नियंत्रणाचा पोलिसांवरील ताण कमी होण्यास मदत होणार आहे.   यात्रा कालावधीत...
ऑक्टोबर 31, 2018
रत्नागिरी : ठेकेदाराच्या डोक्‍यात दगड घालून त्याचा खून केल्या प्रकरणातील आरोपींपैकी न्यायालयाने एकाला जन्मठेपेची; तर पुरावा नष्ट केल्याप्रकरणी अन्य एका आरोपीला पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. मनोज मांगरा नोनीया (वय 39, रा. झारखंड) व देवेंद्र लटू सिंग (49, रा. बिहार) अशी शिक्षा झालेल्या...
ऑक्टोबर 24, 2018
जळगाव - बारदान घेऊन जाणाऱ्या ट्रकला खुल्या वीजतारांचा स्पर्श झाल्याने मोठी आग लागली. क्षणातच आगीने रौद्ररूप धारण करीत ट्रकमधील बारदान खाक झाले. चालकाने प्रसंगावधान राखत ट्रकमधून उडी घेतल्याने जीवितहानी टळली. आज दुपारी दोनच्या सुमारास एमआयडीसी भागात ‘बर्निंग ट्रक’चा थरार घडला.  औद्योगिक...
ऑक्टोबर 08, 2018
पिंपरी - उलट्या दिशेने येणारी वाहने, डबल आणि रस्त्यालगत केलेले पार्किंग, अनधिकृत हातगाड्या आदी अनेक समस्यांमुळे हिंजवडीत राबविण्यात येत असणाऱ्या चक्राकार वाहतुकीची ‘ऐशी तैशी’ होत असल्याचे समोर आले आहे.  हिंजवडीतील चक्राकार वाहतुकीचा प्रयोग यशस्वी होत असल्याचे बोलले जात असले, तरी या समस्या...
सप्टेंबर 17, 2018
तळेगाव स्टेशन : तळेगाव-चाकण राष्ट्रीय महामार्गावर सुदुंबरे सुधा पुला नजीक रविवारी मध्यरात्री पावणे एकच्या सुमारास झालेल्या कंटेनर अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाला. तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कंटेनर क्रमांक एमएच-४६ बीबी -४५६५ हा तळेगावकडून चाकणकडे माल घेऊन चालला...
सप्टेंबर 08, 2018
तळेगाव दाभाडे (स्टेशन) - सार्वजनिक बांधकाम विभागाने डोळेझाक केल्याने यशवंतनगर ते वराळे चौक आणि पुढे आंबी गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून, सर्वत्र दगड व खडी पसरली आहे. गणेशोत्सवापूर्वी खड्डे बुजवावेत, अशी मागणी वराळे ग्रामस्थ आणि जागृत नागरिक मंच यांनी केली आहे. मागील वर्षी या...
सप्टेंबर 07, 2018
सोमेश्वरनगर : मी फार वांड होतो. चौथीतच बिड्या प्यायचो. गुरामागं जायचो. पण वर्गात पूर्ण लक्ष असल्याने सर्व स्कॅालरशिप मिळवल्या. इंजिनिअर होण्याच्या स्वप्नापायी एसटीच्या टपावर बसून पुण्याला गेलो. मुंबईत चार-पाच वर्ष एका पँट-शर्टवर दिवस काढले. इंजिनिअरींगवरही न थांबता उद्योगपती बनलो. राजकारणातही...
सप्टेंबर 07, 2018
रसायनी (रायगड) वासांबे मोहोपाडा येथील पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रातील कामगार वसाहतीतील जनता विद्यालय आणि ज्युनिअर काँलेजच्या प्रवेशव्दारा समोर मोठा खड्डा पडला आहे. तसेच पावसाचे पाणी साचले की हा खड्डा एखाद्या तळ्या प्रमाणे दिसतो. तर हा धोकदायक खड्डा जाताना जिवघेणे ठरू शकतो आशी भिती वाहन चालक व्यक्त...