एकूण 55 परिणाम
जून 10, 2019
सोलापूर : रंगभवन परिसरातील भीषण आग लागून फर्निचरसह 16 दुकानांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. अक्कलकोट रोड एमआयडीसी येथील दोन टॉवेल कारखान्यांना आग लागून लाखोंचे साहित्य जळून खाक झाले आहे. पहाटे सव्वातीनच्या सुमारास अग्निशमन दलास रंगभवन येथील आगीची वर्दी आली. त्यावेळी अग्निशमन पथक...
जून 02, 2019
जळगाव : मतदारसंघातील सिंचन प्रकल्पांना प्राधान्य देण्यासोबतच विकासाच्या प्रक्रियेतील महत्त्वपूर्ण घटक असलेल्या रस्ते व रेल्वे विकासालाही चालना देण्यात येईल. रोजगार निर्मितीसाठी जळगाव एमआयडीसी व अन्य ठिकाणी औद्योगिक वसाहती उभ्या करणे हे विषयही या पाच वर्षांत आपल्या अजेंड्यावर राहतील....
मे 22, 2019
पिंपरी - भोसरी एमआयडीसीतील सेंच्युरी एन्का कंपनीत लागलेल्या भीषण आगीत यंत्रसामग्री व साहित्याचे मोठे नुकसान झाले. मात्र वेळीच सुरक्षितता बाळगल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. ही घटना मंगळवारी (ता. २१) सकाळी सव्वादहाच्या सुमारास घडली.  उपअग्निशामक अधिकारी अशोक कानडे यांनी दिलेल्या माहितीनुसार,...
मे 21, 2019
औरंगाबाद - चिकलठाणा एमआयडीसीतील गोदामाला रविवारी (ता. 19) लागलेली आग संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. ही आग लागली नसून, लावण्यात आल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. दरम्यान, कंपनीने सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना सोपविले असून, या आगीत शहरात एलईडी पथदिवे बसविण्याचे काम करणाऱ्या कंपनीचे तब्बल 4 कोटी 33...
मे 20, 2019
औरंगाबाद - शहरात खांबांवर एलईडी बल्ब लावण्याचे काम मिळालेल्या महापालिकेच्या कंत्राटदार कंपनीचे चिकलठाणा औद्योगिक वसाहतीतील तीनमजली गोदाम रविवारी (ता. १९) सकाळी साडेअकराच्या सुमारास भीषण आगीत जळून खाक झाले. यात कोट्यवधींचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. परिसरातील तरुणांनी धाव घेत गोदामातील दोन वाहने...
मे 14, 2019
औरंगाबाद - चिकलठाणा परिसरात असलेल्या मोटार गॅरेजमध्ये सोमवारी (ता. १३) मध्यरात्री सव्वाबाराच्या सुमारास भीषण आग लागली. यामध्ये वीस ते पंचवीस वाहने जळून खाक झाल्याचा अंदाज प्रत्यक्षदर्शींनी वर्तविला आहे. दरम्यान, सुदैवाने यात जीवित हानी झाली नाही. रात्री दीडनंतरही आग विझविण्याचे काम सुरू होते. ...
मे 08, 2019
औरंगाबाद - ज्वलनशील गोष्टींची वारेमाप साठवणूक करीत शेंद्रा येथील आगीच्या मोठ्या घटनेला एक कंपनी जबाबदार ठरली होती. उद्योग महामंडळाच्या नियमावलीला हरताळ फासणाऱ्या शेंद्रातील या कंपनीचा भूखंड एमआयडीसीने सोमवारी (ता. सहा) ताब्यात घेतला.  ता. २२ एप्रिल रोजी शेंद्रा येथे भंगारच्या गोदामाला लागलेली आग...
मे 05, 2019
बारामती शहर : येथील एमआयडीसीतील ग्रीन पार्कनजिक असलेल्या एका मेसमधील गॅस सिलिंडरचा आज सकाळी स्फोट झाला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. आज सकाळी दहाच्या सुमारास या मेसमधील सिलिंडरला अचानकच आग लागली. आग लागल्याचे लक्षात येताच तेथे उपस्थित सर्व लोक बाहेर पळाले. त्यामुळे जीवितहानी झाली नाही...
एप्रिल 20, 2019
सिन्नर (नाशिक) : सिन्नर येथील मुसळगाव औद्योगिक वसाहतीतील जनार्दन फ्युएल या जुन्या टायरपासुन ऑईल बनविणाऱ्या कंपनीच्या टायर ठेवलेल्या जागेत मध्यरात्री साडेतीन वाजेच्या सुमारास आग लागली.या आगीत रॉ मटेरियल असलेल्या टायरला ही आग लागल्याचे प्रथम दर्शनी सांगण्यात आले. कंपनीने संचालक रमेश माळी यांनी या...
मार्च 05, 2019
जळगाव ः जळगाव जिल्ह्याचा अभ्यास सुरू झाला आहे. अर्धा जिल्हा फिरून माहिती घेतली आहे. प्राथमिक प्रश्‍नांपासून जिल्ह्यातील प्रश्‍न सोडवणे सुरू करावे लागेल. प्रश्‍न सोडविण्यासाठी टेक्‍नॉलॉजीचा अत्यंत प्रभावीपणे वापर करणार आहे. लोकांना बदल हवा असतो. प्रश्‍न सोडविण्यासाठी सिस्टिम बदलावी लागेल. त्यासाठी...
डिसेंबर 31, 2018
पिंपरी (पुणे) : भंगाराच्या गोदामाला लागलेली आग सहा तासानंतर आटोक्यात आली. ही घटना चिखली, कुदळवाडी येथील वडाचा मळा येथे घडली. अग्निशामक दलाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कुदळवाडी येथील वडाचा मळा परिसरात असलेल्या भंगाराच्या गोदामाला आग लागल्याची वर्दी रविवारी रात्री पावणेनऊ वाजताच्या सुमारास...
डिसेंबर 20, 2018
मुंबई - अंधेरीतील कामगार रुग्णालयातील आगीच्या दुर्घटनेप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात बुधवारी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. यात कंत्राटदार, पर्यवेक्षक आणि एसी तंत्रज्ञाचा समावेश आहे. हलगर्जी आणि सुरक्षेची जबाबदारी न घेतल्यामुळे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे; मात्र अद्याप कोणालाही...
डिसेंबर 19, 2018
मुंबई - अंधेरीतील कामगार राज्य विमा योजना (ईएसआयसी) रुग्णालयात लागलेल्या आगीत झालेल्या आठ जणांच्या मृत्यूला रुग्णालयाचे प्रशासन आणि नॅशनल बिल्डिंग कन्स्ट्रक्‍शन कॉर्पोरेशन (एनबीसीसी) जबाबदार असल्याचा आरोप कामगारांनी केला आहे. प्रशासनाच्या निषेधार्थ कामगारांनी मंगळवारी (ता. 18) रुग्णालयाच्या...
डिसेंबर 19, 2018
मुंबई - अंधेरी एमआयडीसी परिसरातील कामगार रुग्णालयाला लागलेल्या आगीची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दिले. दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना दहा लाख रुपये, गंभीर जखमींना दोन लाख आणि किरकोळ जखमींना एक लाखाची मदत केंद्रीय कामगार मंत्रालयाने जाहीर केली आहे....
डिसेंबर 18, 2018
मुंबई - अंधेरी पूर्वेकडील एमआयडीसी पोलिस ठाण्यासमोरील राज्य कामगार विमा रुग्णालयात सोमवारी (ता. 17) सायंकाळी आग लागली. या आगीत सहा जणांचा मृत्यू झाला आणि 135 जण जखमी झाले. त्यांना वेगवेगळ्या रुग्णालयांत दाखल करण्यात आले आहे. राज्य कामगार विमा योजनेच्या पाच मजली रुग्णालयात 350 खाटा...
डिसेंबर 17, 2018
मुंबईः अंधेरीतील ईएसआयसी म्हणजेच कामगार रुग्णालयाला आज (सोमवार) दुपारच्या सुमारास आग लागली आहे. या आगीमध्ये दोघांना प्राण गमवावे लागले असून, 108 जण जखमी झाले आहेत. सायंकाळी 6च्या सुमारास आग आटोक्यात आली. ईएसआयसी रुग्णालयाच्या इमारतीच्या शेवटच्या मजल्यावर आज दुपारी चारच्या सुमारास आग लागली....
नोव्हेंबर 16, 2018
रसायनी (रायगड) - औद्योगिक क्षेत्रात पावसाळ्यात रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजविण्याचे काम कासवाच्या गतीने सुरू आहे.  आशी नागरिकांची तक्रार आहे. दरम्यान, जाताना खड्डे आणि  मातीच्या धुळीचा त्रास नागरिकांना होत असल्याने एमआयडीसीच्या विरोधात नाराजी व्यक्त होत आहे. जलद गतीने डांबर टाकुन खड्डे लवकरात लवकर...
नोव्हेंबर 06, 2018
अंबरनाथ : अंबरनाथ येथील मोरोली औद्योगिक वसाहतीतील "प्रेशिया' या रासायनिक कारखान्यात सोमवारी दुपारी लागलेल्या भीषण आगीत कारखाना भस्मसात झाला. या घटनेत तेथे काम करणारे चार कामगार जखमी झाले. त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आगीचे कारण समजू शकलेले नाही. ...
नोव्हेंबर 01, 2018
पिंपरी (पुणे) : पंचशील फिल्टर या कंपनीला लागलेल्या आगीत सर्व साहित्य जळून खाक झाले. ही घटना गुरुवारी पहाटे चिखली परिसरात घडली. अग्निशामक अधिकारी ऋषिकांत चिपाडे यानी दिलेल्या माहितीनुसार,  कुदळवाडी चिखली येथील स्पाईन रोड, घरकुल जवळील 'पंचशील फिल्टर्स' नावाची कंपनी आहे. गुरूवारी पहाटे १२.२० वाजता या...
ऑक्टोबर 24, 2018
जळगाव - बारदान घेऊन जाणाऱ्या ट्रकला खुल्या वीजतारांचा स्पर्श झाल्याने मोठी आग लागली. क्षणातच आगीने रौद्ररूप धारण करीत ट्रकमधील बारदान खाक झाले. चालकाने प्रसंगावधान राखत ट्रकमधून उडी घेतल्याने जीवितहानी टळली. आज दुपारी दोनच्या सुमारास एमआयडीसी भागात ‘बर्निंग ट्रक’चा थरार घडला.  औद्योगिक...