एकूण 70 परिणाम
ऑक्टोबर 18, 2019
श्रीवर्धन : रायगड जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहचला आहे. मतदानाला अवघे दोन दिवस शिल्लक असल्याने प्रत्येक उमेदवार मतदारांपर्यंत पोहचून संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, श्रीवर्धन मतदारसंघातील प्रश्‍नांवर कोणताही उमेदवार स्पष्ट भूमिका मांडायला तयार नाही. येथील...
ऑक्टोबर 18, 2019
गोंदवले : माण तालुक्यात माजी आमदारांकडून एमआयडीसी आणल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या शंभर एकरातील एमआयडीसीमध्ये मोठे उद्योग सोडाच. पण, गुळाचे चांगले गुऱ्हाळदेखील सुरु होऊ शकत नाही. त्यामुळे त्यांच्या अशा भूलथापांना माण-खटावची जनता भुलणार नाही. माण-खटाव मतदारसंघाच्या औद्योगिक...
ऑक्टोबर 18, 2019
आपल्या आमदारकीच्या काळात तालुक्यात जी काही भरीव कामे केली ती जनतेसमोर आहेत. या तालुक्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे, यासाठी विविध विकासकामांसाठी भरीव निधी आपण आणला होता. त्यामुळेच वरखेडे- लोंढे बॅरेज प्रकल्प, ‘एमआयडीसी’, शहरासाठी गिरणा उद्भव योजना यासह इतर विविध प्रकल्पांना चालना...
ऑक्टोबर 17, 2019
"शब्द' देणे आणि तो पाळणे याला जीवनात एक महत्त्व आहे. जो दिलेला शब्द पाळतो, त्याच्यावर विश्‍वास व्यक्त केला जातो. जळगाव महापालिका कर्जमुक्त करण्याचा शब्द आपण गेल्या निवडणुकीत दिला होता. तो आपण पूर्ण करून जळगावकरांना कर्जमुक्त केले आहे. त्यामुळे गेल्या 35 वर्षांपासून प्रत्येक निवडणुकीत असलेले "...
ऑक्टोबर 16, 2019
निरंतर कोकण कृती समिती मार्फत, कोकणच्या सर्वांगीण प्रगतीसाठी जाहीरनामा तयार करण्यात आला आहे. काय अपेक्षा आहेत कोकणवासियांच्या लोकप्रतिनिधींकडून ? कोकणातील साैंदर्य, येथील संस्कृती अबाधित राहावी अशीच जनतेची अपेक्षा आहे. विधानसभा निवडणूकीच्या निमित्ताने कोकणच्या  जनतेवतीने देण्यात आलेला जाहीरनामा असा...
ऑक्टोबर 14, 2019
मुंबई : महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक शेवटच्या टप्प्यात आली आहे, पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे नेते राज्यातील जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर का बोलत नाहीत? भाजप-शिवसेना सरकारच्या काळात राज्यात एकही नवीन प्रकल्प आला नाही. पाच वर्षाच्या कारभारात 73 हजार कोटींचे घोटाळे या सरकारने...
ऑक्टोबर 14, 2019
राष्ट्रवादी काँग्रेमधून ज्यांना जायचे होते, ते गेल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच पक्षबांधणी करण्यात मला यश आले. हे फक्त राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पेरलेले होते. ते पीक आज मी नवी मुंबईत घेत आहे. जनता-जनार्दन पक्षांतर करणाऱ्यांचा सूड नक्की घेईल, अशी घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार...
ऑक्टोबर 14, 2019
जगाच्या पाठीवर नवी मुंबईची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी शहरात जागतिक दर्जाची पर्यटनस्थळे निर्माण करण्याचे प्रतिपादन विद्यमान आमदार व भाजप-शिवसेना महायुतीच्या उमेदवार मंदा म्हात्रे यांनी ‘कॉफी विथ सकाळ’ या विशेष मुलाखतीत केले. बेलापूर मतदारसंघात मरिना, बटरफ्लाय गार्डन, किल्ले संवर्धन, सर्वात उंच...
ऑक्टोबर 03, 2019
कोल्हापूर - दुष्ठ शक्तीचा नाशकरून प्रजेला सुख शांती देण्यासाठी त्र्यंबोली देवीने कोल्हासूर राक्षसाचा वध केला याच धार्मिक कृतीच्या स्मृती जागवणारी कोहाळ पंचमी यात्रा आज त्र्यंबोली देवी टेकडीवर भरली. हजारो भाविकांच्या साक्षीने गौरी गुरव या बालिकेकडून कोहाळ रूपी कोल्हासूराच वध झाला आणि अवघ्या क्षणात...
सप्टेंबर 21, 2019
नवी मुंबई : महापे येथील एमआयडीसी मुख्यालयाच्या समोर कर्मचारी वसाहतीला समस्यांचा विळखा पडला आहे. या वसाहतीत कचऱ्याचे साम्राज्य पसरले असून, या ठिकाणी राहणारे कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे.   एमआयडीसी मुख्यालयासमोर जुनी कार्यालयाची इमारत व कर्मचारी...
सप्टेंबर 19, 2019
नवी मुंबई : पायाभूत सुविधांच्या जुन्याच कंत्राटदारांना पुन्हा पुन्हा मुदतवाढ देणे, निविदा न काढता दरपत्रकांवरून साहित्य खरेदी करणे, प्रयोगशाळांचे प्रमाणपत्र न घेता देयके चुकती करणे व कार्यादेश देण्यास विलंब, अशा अनेक आक्षेपांमुळे शहरात सुरू असलेल्या विकासकामांचा दर्जा घसरण्याची दाट शक्‍यता वर्तवली...
सप्टेंबर 19, 2019
करमाड (जि.औरंगाबाद) : लाडगाव (ता. औरंगाबाद) येथे मंगळवारी (ता. 17) व बुधवारी (ता.18) दोनवर्षीय चिमुकलीसह इतर चार जणांना पिसाळलेल्या कुत्र्यांनी चावा घेतल्याची घटना घडल्या. तथापि, करमाड येथील ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रासह तालुक्‍यात कुठेच लस उपलब्ध नसल्याने या रुग्णांना खासगी...
सप्टेंबर 14, 2019
टाकळघाट (जि. नागपूर) : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्यसेविकेला युवकांनी शिवीगाळ व मारहाण केल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. आकाश कारेमोरे (वय 28), शुभम कारेमोरे (वय 27), रूपेश बावणे (वय 23, सर्व रा. गंगापूर झोपडपट्टी) अशी...
ऑगस्ट 27, 2019
यवतमाळ : शहरातील कचरा औद्योगिक वसाहतीत वाहनाने नेऊन टाकला जात आहे. यासाठी नगरपालिका प्रशासनाने एमआयडीसी प्रशासनाची परवानगी घेतली नाही. कचरा पेटविल्यामुळे कामगार व विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. कचरा टाकणे बंद न केल्यास वाहने अडविण्यात येईल, असा इशारा एमआयडीसी...
ऑगस्ट 22, 2019
हिंगणा एमआयडीसी (जि. नागपूर) : नीलडोह ग्रामपंचायत अंतर्गत अमरनगर या निवासी परिसरात नव्याने सुरू झालेल्या मोबाईल टॉवरला हटविण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी नीलडोहच्या सरपंच वनिता गडमडे यांना निवेदनाद्वारे केली आहे. अमरनगर वॉर्ड क्र.1 मधील डाखळे लेआउटमध्ये नवीन मोबाईल टॉवर लावण्यात आला...
ऑगस्ट 10, 2019
कुडाळ - जिल्ह्यात गेल्या चार दिवसांत झालेल्या पूरपरिस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर दोन कोटींचा निधी जिल्ह्यासाठी मंजूर झाला आहे. महसूल, वीज, बांधकाम विभागाने युद्धपातळीवर ज्या ठिकाणी समस्या उद्‌भवल्या, त्या तत्काळ दूर करण्याचे आदेश पालकमंत्री दीपक केसरकर, शिवसेनेचे लोकसभेतील गटनेते खासदार विनायक राऊत...
जुलै 19, 2019
गडहिंग्लज - जिल्ह्याचे पालकमंत्री तथा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आज सौर उर्जा प्रकल्प लोकार्पण कार्यक्रमाच्या निमित्ताने आज (ता. 19) गडहिंग्लज दौऱ्यावर येत आहेत. शहरासह तालुक्‍यात अनेक प्रश्‍न शासन दरबारी प्रलंबित आहेत. ही कामे मार्गी लागण्यासाठी पालकमंत्री म्हणून चंद्रकांत पाटील यांनी...
जून 28, 2019
जळगाव : नॅचरोपॅथी क्‍लिनिकच्या नावे रुग्णांची तपासणी औषधोपचार आणि हातोहात शस्त्रक्रिया, मलमपट्टी करून रुग्णांच्या जिवाशी खेळ मांडलेल्या बोगस डॉक्‍टर जुबेर खाटीक याला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे.  जळगावसह तालुक्‍यातील म्हसावद येथे अशाच पद्धतीने एका रुग्णाच्या मूळव्याधीवर अघोरी...
मे 26, 2019
बारामती : जागतिक तंबाखू विरोधी दिनाचे औचित्य साधून येथील इंडीयन डेंटल असोसिएशनची बारामती व फलटण शाखा तसेच बारामती सायकल क्लबच्या वतीने आज (ता. 26) तंबाखू विरोधी दिन सायकल रॅलीचे आयोजन केले गेले. इंडीयन मेडीकल असोसिएशन, मेडीकोज गिल्ड तसेच न्यू बारामती सायकल क्लब सह अनेक संस्थांचे सदस्य रॅलीमध्ये...
मे 20, 2019
रत्नागिरी - टंचाईच्या झळा जिल्ह्यात ठिकठिकाणी जाणवू लागल्या आहेत. तालुक्यातील पुरग्रस्त आणि धरण उशाशी असलेल्या चांदेराईलाही टंचाईचा तडाखा बसला आहे. प्रतिदिन दोन लाख लिटर पाणी देणार्‍या योजनेची विहिरी कोरडी पडली आहे. चांदेराईजवळी एमआयडीसीच्या हरचिरी धरणातील पाणी कमी झाल्याने चांदेराईवासीयांना हा...