एकूण 81 परिणाम
जून 03, 2019
औरंगाबाद  : गुप्तधनाच्या लालसेने घरातच खोदकाम करणाऱ्या कुटुंबावर पोलिसांनी रविवारी (ता. दोन) मध्यरात्री अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या तक्रारीवरून छापा घातला. यावेळी अमावास्येच्या रात्री पूजेसाठी आलेले दोघे मांत्रिक हाती लागले नाहीत; पण घरातल्या चारजणांची पोलिसांनी कसून चौकशी सुरू केली. त्यानंतर...
जून 02, 2019
जळगाव : मतदारसंघातील सिंचन प्रकल्पांना प्राधान्य देण्यासोबतच विकासाच्या प्रक्रियेतील महत्त्वपूर्ण घटक असलेल्या रस्ते व रेल्वे विकासालाही चालना देण्यात येईल. रोजगार निर्मितीसाठी जळगाव एमआयडीसी व अन्य ठिकाणी औद्योगिक वसाहती उभ्या करणे हे विषयही या पाच वर्षांत आपल्या अजेंड्यावर राहतील....
मे 27, 2019
औरंगाबाद - बंगळुरू औद्योगिक शहर झाले आणि त्याच्या समस्याही वाढीस लागल्या. महागडे; पण साचेबद्ध मनुष्यबळ, नफ्यात सातत्याने होणारी घट आदी अडचणी बंगळुरूत उद्योगांना सतावत आहेत. हीच बाब हेरून औरंगाबाद इंडस्ट्रिअल सिटी अर्थात ‘ऑरिक’ने तेथील उद्योगांशी संवाद साधला आणि ‘ऑरिक’मध्ये गुंतवणूक म्हणजेच तुमच्या...
मे 22, 2019
औरंगाबाद - लोकसभा निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी (ता.२३) शहरातील चिकलठाणा एमआयडीसी परिसरातील मेल्ट्रॉन येथील इमारतीमध्ये होणार आहे. सकाळी सात वाजता उमेदवार तसेच उमेदवारांच्या प्रतिनिधींसमोर सुरक्षित कक्ष (स्ट्राँग रूम) उघडला जाईल. प्रत्यक्ष मतमोजणीला आठ वाजता सुरवात होणार असून, प्रथम...
मे 21, 2019
औरंगाबाद - चिकलठाणा एमआयडीसीतील गोदामाला रविवारी (ता. 19) लागलेली आग संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. ही आग लागली नसून, लावण्यात आल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. दरम्यान, कंपनीने सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना सोपविले असून, या आगीत शहरात एलईडी पथदिवे बसविण्याचे काम करणाऱ्या कंपनीचे तब्बल 4 कोटी 33...
मे 20, 2019
औरंगाबाद : राज्यात दुष्काळी परिस्थिती आहे; पण मद्य कारखान्याचे उत्पादन आणि मद्याची विक्री वाढली असून, 2018-19 या आर्थिक वर्षात एकट्या औरंगाबादच्या औद्योगिक क्षेत्राने राज्य शासनाला मद्य उत्पादनातून तब्बल 4 हजार 306 कोटी रुपयांचा महसूल दिला. विशेष म्हणजे हा आकडा गतवर्षीच्या तुलनेत 850 कोटींनी अधिक...
मे 20, 2019
औरंगाबाद - शहरात खांबांवर एलईडी बल्ब लावण्याचे काम मिळालेल्या महापालिकेच्या कंत्राटदार कंपनीचे चिकलठाणा औद्योगिक वसाहतीतील तीनमजली गोदाम रविवारी (ता. १९) सकाळी साडेअकराच्या सुमारास भीषण आगीत जळून खाक झाले. यात कोट्यवधींचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. परिसरातील तरुणांनी धाव घेत गोदामातील दोन वाहने...
मे 11, 2019
औरंगाबाद : भाचीच्या हळदीच्या कार्यक्रमात सख्या चुलत भावांचा नाचण्यावरून वाद झाला. तो वाद विकोपाला गेल्याने एकाने दुसऱ्याच्या छातीत चाकू खुपसल्याने 20 वर्षीय तरुणांचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (ता 10) साडे दहाच्या सुमारास चिकलठाण्यातील ऋषीकेश नगर येथे घडली. आकाश मारोती शेळके (रा मुकुंदवाडी,...
एप्रिल 18, 2019
औरंगाबाद -  सिडको एन-१ येथून टॅंकरद्वारे मिळणारे पाणी गढूळ असून, पिण्यायोग्य नाही. त्यामुळे सिडको एन-७ येथूनच टॅंकरने पाणी देण्यात यावे, अशी मागणी करत जटवाडा रोड परिसरातील राधास्वामी कॉलनी भागातील महिलांनी बुधवारी (ता. १७) दुपारी टाकीवर धाव घेतली. यावेळी एकही जबाबदार अधिकारी नसल्याने कर्मचाऱ्यांकडे...
एप्रिल 16, 2019
औरंगाबाद - सुविधांच्या नावाने आधीच बोंब असलेल्या चिकलठाणा औद्योगिक वसाहतीत आता पाणीसंकटाची भर पडली आहे. गेल्या सहा दिवसांपासून पाणीबाणीला सामोरे जाणाऱ्या शेंद्रा, चिकलठाणा आणि वाळूज औद्योगिक वसाहतींमधील कंपन्यांना पाण्याची जमवाजमव करणे जड जात आहे.  गेल्या पाच दिवसांपासून पाण्याच्या प्रश्नाने...
एप्रिल 12, 2019
औरंगाबाद - शहरातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी महापालिकेने एमआयडीसीकडून पाणी घेण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारपासून (ता. दहा) सिडको एन-1 येथून टॅंकर भरण्यास सुरवातही झाली; मात्र हे पाणी दूषित असल्याच्या तक्रारी नागरिक करीत आहेत; मात्र हे पाणी पूर्णपणे प्रक्रिया केलेले असल्याचे महापालिकेतर्फे...
एप्रिल 05, 2019
औरंगाबाद - शहरातील पाणीटंचाईची समस्या सोडविण्यासाठी महापालिकेने एमआयडीसीला साकडे घातले आहे. 25 टॅंकरसाठी पाणी देण्याची तयारी एमआयडीसीने केली असली तरी टॅंकर भरण्याची सोय मात्र वाळूज येथून केली जाईल, अशी अट टाकली आहे. त्यामुळे एवढ्या दुरून शहरात पाणी आणणे शक्‍य आहे का? यावर महापालिका प्रशासनाचा विचार...
एप्रिल 02, 2019
औरंगाबाद - दिवसेंदिवस दुष्काळाच्या वाढत्या भीषणतेमुळे मराठवाड्यातील गावे भकास होत आहेत. मिळेल त्या कामासाठी किमान पोट भरेल, या आशेने लोकं गावं, घरं सोडताहेत; पण औरंगाबाद (ताहेरपूर, ता. पैठण) या गावातील कहाणी जरा वेगळीच आहे. दुष्काळामुळे येथील लेकींची लग्नं राहिली आहेत. मुली मोठ्या झाल्या, की आई-...
मार्च 29, 2019
औरंगाबाद - उन्हाळा सुरू होताच शहरवासीयांना पाणीटंचाईच्या झळा सहन कराव्या लागत असून, तब्बल पाचव्या-सहाव्या दिवशी नळाला पाणी येत असल्याने संतप्त नागरिक रस्त्यावर उतरत आहेत. गेल्या दीड महिन्यात पाण्यासाठी तब्बल 12 आंदोलने झाली असून, प्रत्येकवेळी पदाधिकारी, प्रशासन आश्‍वासनांचे गाजर दाखवीत आहेत; मात्र...
मार्च 18, 2019
औरंगाबाद - असुविधांचे माहेरघर असलेल्या चिकलठाणा औद्योगिक वसाहतीत महापालिकेच्या तिजोरीतून सोयीसुविधांसाठी किती खर्च केला, असा प्रश्न महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) महापालिकेला केला आहे.  चिकलठाणा औद्योगिक वसाहतीच्या सुविधांचे त्रांगडे सुटण्याचे नाव घेत नाही. चिकलठाणा...
मार्च 14, 2019
औरंगाबाद - सुकाळात कधी न खाललेलं बाजरी, मक्‍याचं सरमाड खाणारी, उन्हाळ्यात चराईच्या नावाखाली, पालापाचोळा झाडांची पानं खाणारी जनावरं. कुठं सरपण झालेली तर कुठं अखेरच्या घटका मोजत असलेली फळबाग. कुठं हंडाभर पाण्यासाठी उन्हात पायपीट करणारी मायमाउली. कोरड्या पडलेल्या विहिरी. माणसांचं कसंही भागंल; पण मुक्‍...
मार्च 06, 2019
औरंगाबाद : लग्न लागले पण संसार फुलण्याआधीच दुसऱ्याच दिवशी डाव मोडल्याचा प्रकार औरंगाबादेत घडला. हळदीच्या अंगाने बुधवारी (ता. सहा) सकाळी उठून नवरदेवाने मुकुंदवाडी रेल्वेस्थानक गाठले. त्यानंतर समोरुन आलेल्या रेल्वेखाली उडी घेऊन त्याने आपली जीवनयात्रा संपविली. ही गंभीर व हृदयद्रावक घटनेनंतर हळहळ...
मार्च 06, 2019
शिवसेना-भाजप युती झाल्याने खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा मार्ग सुकर झाला असतानाच; प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार कोण? याबाबत शिरूर मतदारसंघात उत्सुकता आहे. दूरचित्रवाणी मालिकेतून संभाजीराजांच्या भूमिकेतून घराघरांत पोचलेले अभिनेते अमोल कोल्हे यांचे नावे उमेदवार म्हणून पुढे येत आहे...
मार्च 03, 2019
आडुळ : दुचाकी दुभाजकाला धडकून झालेल्या अपघातात एक ठार, तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना औरंगाबाद - जालना रस्त्यावरील चिकलठाणा (ता. औरंगाबाद) येथील बाजारतळासमोर रविवारी (ता. 3) सकाळी आठच्या सुमारास घडली.  मोहसीन युसूफ अत्तार (वय  25 रा. आडुळ बु. ता. पैठण जि. औरंगाबाद) व साहिल सुभान आत्तार (वय 15,...
मार्च 01, 2019
औरंगाबाद - भरधाव खासगी बसच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाला. ही घटना केंब्रिज चौकात काल मध्यरात्रीनंतर घडली. मृताची अद्याप ओळख पटली नसून, पोलिसांनी चालकाची चौकशी केली.  पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, यवतमाळहून चाणक्‍य ट्रॅव्हल्सची बस (एमएच-29, एम-2495) मुंबईला जात होती. रात्री दीडच्या सुमारास...