एकूण 90 परिणाम
जून 09, 2019
कोल्हापूर - पूर्ववैमनस्यातून अंबीलकट्टी (कागल) येथे मोटारसायकलवरून आलेल्या तिघांनी चाकूने केलेल्या हल्ल्यात आज तरुण गंभीर जखमी झाला. ‘सीपीआर’मध्ये उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला. सूरज नंदकुमार घाटगे (वय २८) असे त्याचे नाव आहे. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास अंबीलकट्टीजवळ घडलेल्या या प्रकारामुळे...
जून 03, 2019
औरंगाबाद  : गुप्तधनाच्या लालसेने घरातच खोदकाम करणाऱ्या कुटुंबावर पोलिसांनी रविवारी (ता. दोन) मध्यरात्री अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या तक्रारीवरून छापा घातला. यावेळी अमावास्येच्या रात्री पूजेसाठी आलेले दोघे मांत्रिक हाती लागले नाहीत; पण घरातल्या चारजणांची पोलिसांनी कसून चौकशी सुरू केली. त्यानंतर...
मे 31, 2019
नागपूर : तीन भावंडांनी कुख्यात गुंड अंकित रामप्रसन्न तिवारी (21, रा. राजीवनगर) याचा गेम करीत त्याची दादागिरी संपवल्याची घटना गिट्टीखदान परिसरात गुरुवारी पहाटे चारच्या सुमारास उघडकीस आली. हत्याकांडामुळे पुन्हा एकदा गॅंगवॉर भडकण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. सुनील ईश्‍वर डहरवाल (21, रा. खडगाव रोड...
मार्च 06, 2019
औरंगाबाद : लग्न लागले पण संसार फुलण्याआधीच दुसऱ्याच दिवशी डाव मोडल्याचा प्रकार औरंगाबादेत घडला. हळदीच्या अंगाने बुधवारी (ता. सहा) सकाळी उठून नवरदेवाने मुकुंदवाडी रेल्वेस्थानक गाठले. त्यानंतर समोरुन आलेल्या रेल्वेखाली उडी घेऊन त्याने आपली जीवनयात्रा संपविली. ही गंभीर व हृदयद्रावक घटनेनंतर हळहळ...
फेब्रुवारी 08, 2019
दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरकडे राज्यातीलच नव्हे, तर देशभरातील आणि जगातील महत्त्वाच्या उद्योजकांच्या नजरा लागल्या आहेत. औरंगाबादच्या शेंद्रा-बिडकीन परिसरात प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली सहा वर्षांपूर्वी, डिसेंबर दोन हजार बारामध्ये. आता सन २०१९ आहे. सहा-सात वर्षांमध्ये प्रकल्पाने अपेक्षित गती...
फेब्रुवारी 01, 2019
औरंगाबाद - रघुवीरनगर येथील उद्योजक कुटुंबावर झालेल्या हल्ल्यानंतर पोलिसांनी कसून तपास सुरू केला आहे. हल्लेखोराने चोरीसाठी नव्हे; तर अंतर्गत वादातून हल्ला केल्याचे समोर येत आहे. उद्योजकाच्या बंगल्यात असलेले दहा सीसीटीव्ही कॅमेरे अनेक दिवसांपासून बंद आहेत. दरम्यान, अन्य ठिकाणच्या सीसीटीव्हीत जॅकेट...
जानेवारी 01, 2019
वाळूज : रोजगार हमी योजनांचे फॉर्म आणि बसमध्ये प्रवासात अर्ध्या तिकिटाची सवलत मिळवून देतो, अशी बतावणी करून हातात बनावट आधार कार्ड देऊन गंडा घालणाऱ्या बंटी-बबलीला संतप्त महिलांनी चोप दिला. हा प्रकार सोमवारी (ता. 31) तीसगाव परिसरात सायंकाळी पाचच्या सुमारास घडला.  सातारा परिसरातील सुमन सुनील भिंगारे...
डिसेंबर 31, 2018
महाड  :  शिवसेनेचे रायगड जिल्‍हा परीषदेतील माजी विरोधी पक्षनेते सुरेश कालगुडे यांच्‍या अपघाती मृत्‍यूप्रकरणी  कंटेनरचालक शिवपती पटेल याच्‍याविरोधात खुनाचा गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे. महाड एमआयडीसी पोलीसांनी त्‍याला अटक केली आहे. सुरेश कालगुडे यांचा जेसीबी झुआरी अॅग्रो केमिकल्‍स...
डिसेंबर 31, 2018
पिंपरी (पुणे) : भंगाराच्या गोदामाला लागलेली आग सहा तासानंतर आटोक्यात आली. ही घटना चिखली, कुदळवाडी येथील वडाचा मळा येथे घडली. अग्निशामक दलाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कुदळवाडी येथील वडाचा मळा परिसरात असलेल्या भंगाराच्या गोदामाला आग लागल्याची वर्दी रविवारी रात्री पावणेनऊ वाजताच्या सुमारास...
डिसेंबर 17, 2018
मुंबईः अंधेरीतील ईएसआयसी म्हणजेच कामगार रुग्णालयाला आज (सोमवार) दुपारच्या सुमारास आग लागली आहे. या आगीमध्ये दोघांना प्राण गमवावे लागले असून, 108 जण जखमी झाले आहेत. सायंकाळी 6च्या सुमारास आग आटोक्यात आली. ईएसआयसी रुग्णालयाच्या इमारतीच्या शेवटच्या मजल्यावर आज दुपारी चारच्या सुमारास आग लागली....
डिसेंबर 08, 2018
हिंगणा (नागपूर) : शनिवारी (ता. 8) दुपारी बाराच्या सुमारास वानाडोंगरी परिसरातील वायसीसीई कॉलेजसमोर असलेल्या पंक्‍चरच्या दुकानात क्षुल्लक कारणावरून एका मित्राने दुसऱ्याच्या डोक्‍यावर दुकानातील लोखंडी रॉडने हल्ला केला. या हल्ल्यात तो गंभीररीत्या जखमी झाला व हल्लेखोर मित्र घटनास्थळावरून लगेच पसार झाला...
नोव्हेंबर 29, 2018
पिंपरी - रात्री घरी परतणाऱ्या तळवडे आयटी पार्कमधील नोकरदारांना लुटण्याचे प्रकार होत आहेत. यामुळे कर्मचारी धास्तावले असून, त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे.  मागील आठवड्यात तळवड्यातील कर्मचाऱ्यांना लुटण्याच्या तीन ते चार घटना घडल्या. चार ते पाच जण काठ्या घेऊन कर्मचाऱ्यांवर धावून गेले...
नोव्हेंबर 06, 2018
अंबरनाथ : अंबरनाथ येथील मोरोली औद्योगिक वसाहतीतील "प्रेशिया' या रासायनिक कारखान्यात सोमवारी दुपारी लागलेल्या भीषण आगीत कारखाना भस्मसात झाला. या घटनेत तेथे काम करणारे चार कामगार जखमी झाले. त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आगीचे कारण समजू शकलेले नाही. ...
नोव्हेंबर 01, 2018
पिंपरी (पुणे) : पंचशील फिल्टर या कंपनीला लागलेल्या आगीत सर्व साहित्य जळून खाक झाले. ही घटना गुरुवारी पहाटे चिखली परिसरात घडली. अग्निशामक अधिकारी ऋषिकांत चिपाडे यानी दिलेल्या माहितीनुसार,  कुदळवाडी चिखली येथील स्पाईन रोड, घरकुल जवळील 'पंचशील फिल्टर्स' नावाची कंपनी आहे. गुरूवारी पहाटे १२.२० वाजता या...
ऑक्टोबर 31, 2018
रत्नागिरी : ठेकेदाराच्या डोक्‍यात दगड घालून त्याचा खून केल्या प्रकरणातील आरोपींपैकी न्यायालयाने एकाला जन्मठेपेची; तर पुरावा नष्ट केल्याप्रकरणी अन्य एका आरोपीला पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. मनोज मांगरा नोनीया (वय 39, रा. झारखंड) व देवेंद्र लटू सिंग (49, रा. बिहार) अशी शिक्षा झालेल्या...
ऑक्टोबर 29, 2018
कल्याण- कल्याणमधील तळोजा एमआयडीसीतील मुंबई वेस्ट मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत आज मोठा स्फोट झाला. या स्फोटात आजूबाजूच्या जवळपास 14 गावांना हादरे बसले आहेत. मुंबई वेस्ट मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत हा स्फोट झाला आहे. केमिकलच्या ड्रमला जेसीबीचे फावडे लागल्याने भीषण स्फोट झाल्याची...
ऑक्टोबर 22, 2018
वाशी - नवी मुंबईमध्ये उपप्रादेशिक परिवहन विभागाने राबवलेल्या स्कूल बस व स्कूल व्हॅनच्या तपास मोहिमेत नवी मुंबईमध्ये 15 वाहनांवर कारवाई करण्यात आली. त्यातील 12 बस जप्त करण्यात आल्या. त्यांच्याकडून 46 हजार 500 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.  1 ते 15 ऑक्‍टोबरदरम्यान राबवलेल्या या विशेष मोहिमेत नवी...
ऑक्टोबर 13, 2018
बारामती : बारामतीतील बांधकाम व्यावसायिक दादा साळुंके यांचा खून झाल्याची घटना काल (ता. 12) सकाळी 10 च्या सुमारास घडली आहे. ही घटना उजनी धरणाच्या खालील बाजूस सोलापूर-पुणे महामार्गावरील पुलाखाली घडली आहे. या ठिकाणी एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह मिळाला होता. सदर व्यक्तीच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून...
ऑक्टोबर 08, 2018
तळेगाव स्टेशन - नवलाख उबंरे येथील पेट्रोल पंपावर जमा झालेली रोकड बँकेमध्ये भरण्यासाठी घेऊन जात असलेल्या दुचाकीवरील दोघांना, पिस्तुलाचा धाक दाखवून तिघांनी ३ लाख १९ हजार रुपयांची रोकड लुटल्याची घटना सोमवारी (ता.०८) सकाळी सव्वा अकराच्या सुमारास आंबीजवळ घडली. तळेगाव एमआयडीसी पोलीसांनी...
ऑक्टोबर 02, 2018
उमरगा ः तालुक्यातील माडज येथे पतीने पत्नीचा गळा दाबून खून केल्याची घटना मंगळवारी (ता. दोन) पहाटेच्या सुमारास घडली. खून करून थेट पोलिस ठाणे गाठून पत्नीचा खून केल्याची कबुली पतीने दिली. पोलिस सकाळपासुन घटनास्थळावर होते, खून करण्याचे कारण शोधले जात असून, अद्याप स्पष्ट कारण समोर आले नव्हते. दरम्यान...