एकूण 65 परिणाम
जून 03, 2019
पुणे : सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीच्या “हरमन” या प्रकल्पामुळे अॅटोमोबाईल क्षेत्रात लागणारे इन्फोटेनमेन्ट सिस्टिमचे उत्पादन येत्या दोन वर्षात 12 पट वाढणार असून त्यामुळे सध्या  होत असलेल्या प्रति वर्षी उत्पादन 2 लाख युनिट्स मधे वाढ होऊन सन 2021 पर्यंत 25 लाख युनिट्स उत्पादन प्रति वर्षी होणार...
मे 27, 2019
पिंपरी - फोनमुळे सर्व जग जवळ आले असून, माहितीची देवाण-घेवाण सुलभ झाली आहे. मात्र पिंपरी- चिंचवड पोलिस आयुक्तालयातील चोवीस चौक्‍या आणि एका पोलिस स्टेशनमध्ये स्वतंत्र दूरध्वनी नंबर (लॅण्डलाइन) नाहीत. दोन चौक्‍यांचे दूरध्वनी अनेक दिवसांपासून नादुरुस्त अवस्थेत आहेत. त्यामुळे नागरिकांना तत्काळ पोलिसांची...
मे 22, 2019
पिंपरी - भोसरी एमआयडीसीतील सेंच्युरी एन्का कंपनीत लागलेल्या भीषण आगीत यंत्रसामग्री व साहित्याचे मोठे नुकसान झाले. मात्र वेळीच सुरक्षितता बाळगल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. ही घटना मंगळवारी (ता. २१) सकाळी सव्वादहाच्या सुमारास घडली.  उपअग्निशामक अधिकारी अशोक कानडे यांनी दिलेल्या माहितीनुसार,...
एप्रिल 12, 2019
ही चकचकीत चाकण एमआयडीसी आणि डोंगरांमधले ग्रामस्थ यांच्यात भौगोलिक अंतर 5 किलोमीटर आणि सामाजिक, आर्थिक अंतर हज्जारो किलोमीटरचं आहे. कंपन्या आल्या. उद्योग उभे राहिले. त्यात रोजगार कुणाला मिळाला? स्थानिकांना अशक्यच. कारण, उद्योगांच्या उपयोगाची कौशल्ये स्थानिक पातळीवर नाहीयत. त्यामुळं...
एप्रिल 08, 2019
पिंपरी - पुणे-नाशिक महामार्गावरील नाशिक फाटा ते चाकण या अठरा किलोमीटरच्या अंतरादरम्यान आठ अपघातप्रवण क्षेत्र (ब्लॅक स्पॉट) निर्माण झाले आहेत. त्यामुळे नोकरीसाठी रोज ये-जा करणाऱ्या चाकरमान्यांसाठी  हा रस्ता धोकादायक बनला आहे. ‘सकाळ’ने केलेल्या पाहणीत ही बाब समोर आली आहे.  नाशिक फाट्याकडून चाकण...
मार्च 23, 2019
पिंपरी - पुण्यातून कासारवाडी, नाशिक फाटामार्गाने भोसरीला जाणाऱ्या बसचा मार्ग वल्लभनगर, तसेच निगडीला जाणाऱ्या बसचा मार्ग मासुळकर कॉलनीमार्गे केल्यास नागरिकांची सोय होईल. त्यामुळे हे मार्ग बदलावेत, अशी मागणी आहे. भोसरीला जाणाऱ्या बसपैकी पंधरा टक्के बस जर वल्लभनगर एसटी स्टॅंड, वायसीएम, महेशनगर,...
मार्च 21, 2019
तळेगाव ढमढेरे (पुणे): शिक्रापूर (ता. शिरूर) येथील वाहतूक कोंडीवर नियंत्रण ठेवण्यासाठी एक महिनाभर ठरावीक कालावधीसाठी अवजड वाहनांना बंदी घालण्यात आल्याचा आदेश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पोलिस अधीक्षकांना व संबंधित पशासनाला परिपत्रकाद्वारे दिला आहे. शिक्रापूर येथील पुणे-नगर रस्त्यावर कोरेगाव...
मार्च 15, 2019
गावचा प्रपंच करीत असताना इंदूबाईंना स्वत:चा घर प्रपंचदेखील तितक्‍याच नेटाने उभा केला आहे. दोन्ही मुलांना स्वतःचा व्यवसाय करण्यास प्रोत्साहन दिले आहे. सीएसआर निधीच्या माध्यमातून गरीब मुलांना शालेय साहित्य वाटप, कपडेवाटप असे विविध उपक्रम राबवितात. पतीच्या निधनानंतर सर्वसाधारणपणे महिलेचे जीवन निराशेचे...
मार्च 12, 2019
तळेगाव स्टेशन - तळेगाव दाभाडे पोलिसांनी सोमवारी (ता.११) सायंकाळी शिरगाव परिसरातील पवना नदी काठच्या तीन हातभट्टयांवर केलेल्या कारवाईत अंदाजे एक लाख रुपये किंमतीचा ५ हजार लिटरपेक्षा अधिक कच्चामाल जप्त करून, चार महीलांसह सात जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. नव्यानेच रूजू झालेले तळेगाव दाभाडे पोलिस...
फेब्रुवारी 12, 2019
पिंपरी - चाकण आणि तळेगाव औद्योगिक वसाहतीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी कामगार राज्य विमा महामंडळाचे स्वतंत्र रुग्णालय उभारण्यासाठी चाकणमधील टप्पा दोनमध्ये जागा राखीव झाली आहे. मात्र, सरकारकडून हा प्रस्ताव पुढे सरकत नसल्यामुळे रुग्णालयाच्या उभारणीला विलंब होत आहे. पूर्वी पिंपरी-चिंचवड औद्योगिक...
जानेवारी 22, 2019
तीस-चाळीस वर्षांपूर्वीची पिंपरी, चिंचवड, आकुर्डी, भोसरी ही टुमदार गावे आणि आताचे एक दृष्ट लागावी असे सुखी, समृद्ध महानगर. हा प्रवास खरोखर नोंद घ्यावा असाच आहे. कारखानदारीमुळे 'उद्योगनगरी', तर लाखोंवर श्रमिकांमुळे 'कामगारनगरी' अशी अगदी सुरवातीची ओळख. नगरपालिका काळात (1972 ते 77 च्या सुमारास)...
जानेवारी 07, 2019
पिंपरी - महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सोमवारी (ता. 7) संप पुकारला आहे. त्यामुळे पवनानगर येथील जलविद्युत केंद्रात वीजनिर्मितीनंतर पवना नदीत सोडले जाणारे पाणी बंद राहण्याची शक्‍यता आहे. परिणामी शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी अशुद्ध जलउपसा केल्या जाणाऱ्या रावेत...
डिसेंबर 14, 2018
पिंपरी - शहरासह हिंजवडी, चाकण व तळेगाव दाभाडे एमआयडीसीत रोज निर्माण होणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचे पुनर्चक्रिकरण व पुनर्वापर प्रकल्प उभारण्याचा आराखडा तयार केला आहे. त्यानुसार कासारवाडी व चिखलीत प्रकल्प प्रस्तावित असून सहा ठिकाणी जलकुंभ उभारण्यात येणार आहेत. त्यांच्या माध्यमातून रोज...
डिसेंबर 14, 2018
पिंपरी - पुणे-मुंबई महामार्गावरील वाहतूक विनाअडथळा करण्यासाठी निगडी आणि देहूरोड येथील उड्‌डाण पूल पूर्णत्वास येत असून सोमाटणे ते कार्ला फाटा दरम्यान नऊ नवीन छोटे उड्‌डाण पूल उभारण्याचा आराखडा रस्ते विकास महामंडळाने तयार केला आहे. पुलांचे काम पूर्ण झाल्यानंतर या रस्त्यावरील वाहतूक जलद होणार असून...
डिसेंबर 10, 2018
पिंपरी - गेल्या आठवड्यात शहरातील तीन एटीएम मशिन गॅस कटरने कापून त्यातील सुमारे 35 लाख रुपयांची रोकड चोरट्यांनी चोरून नेली. यापैकी एकाही एटीएम सेंटरवर सुरक्षारक्षक नसल्याचे दिसून आले. यापूर्वीही एटीएम सेंटर लुटण्याच्या घटना शहरात घडल्या आहेत. यामुळे एटीएम सेंटरच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे...
नोव्हेंबर 16, 2018
पिंपरी - आळंदी बाह्यवळण चऱ्होली बुद्रुक-दाभाडे वस्तीतील ४५ मीटर रस्त्याचे काम प्रगतिपथावर आहे. त्यामुळे यंदाच्या कार्तिकी वारीत वाहनचालकांना पर्यायी रस्ता उपलब्ध होणार असल्याने वारकरी व भाविकांचीही सोय होणार आहे.  पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे चऱ्होलीतील दाभाडे वस्ती येथे सुमारे ६५० मीटर लांबीचा आणि...
ऑक्टोबर 28, 2018
पिंपरी - पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत विविध गुन्ह्यांमध्ये अटक केलेल्या आरोपींना ठेवण्यासाठी सध्या पुरेसे लॉकअप नाहीत. सध्या केवळ चार लॉकअप आहेत, तर महिलांना ठेवण्यासाठी स्वतंत्र लॉकअपच नाही. दुसरीकडे पुणे पोलिसांकडून सहकार्य मिळत नसल्याने पिंपरी पोलिसांच्या अडचणी वाढल्या आहेत.  आयुक्‍...
ऑक्टोबर 12, 2018
चाकण - येथील औद्योगिक वसाहतीच्या पाचव्या टप्प्यासाठी शेतकऱ्यांच्या इच्छेने जमिनीचे संपादन करण्यात येणार आहे. या पाचव्या टप्प्यात इलेक्‍ट्रॉनिक हब होणार आहे. पाचव्या टप्प्यासाठी तीनशे एकर जमीन एका इलेक्‍ट्रिक कंपनीला देण्यात येणार आहे, अशी माहीती एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी संजीव देशमुख यांनी दिली...
सप्टेंबर 17, 2018
तळेगाव स्टेशन : तळेगाव-चाकण राष्ट्रीय महामार्गावर सुदुंबरे सुधा पुला नजीक रविवारी मध्यरात्री पावणे एकच्या सुमारास झालेल्या कंटेनर अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाला. तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कंटेनर क्रमांक एमएच-४६ बीबी -४५६५ हा तळेगावकडून चाकणकडे माल घेऊन चालला...
ऑगस्ट 25, 2018
पुणे-नाशिक महामार्गाचे रुंदीकरण झाले; पण चाकणचे औद्योगीकरण होत असताना वाहतुकीचे कोणतेही नियोजन केलेले नव्हते, हे सध्याच्या चित्रावरून दिसत आहे. वाढत्या औद्योगिकरणाबरोबर वाहतूकही मोठ्या प्रमाणात वाढली. तुलनेने रस्ते कमी पडू लागले. त्यात रस्त्यालगतची अतिक्रमणे, अवैध वाहतुकीच्या वाहनांच्या रांगा,...