एकूण 59 परिणाम
जून 10, 2019
दोडामार्ग - मला मंत्रिपद अथवा विधानसभेची उमेदवारी मिळाली नाही, तरीही मी शिवसेनेतच राहणार, असा स्पष्ट निर्वाळा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी येथे दिला. खासदार विनायक राऊत यांच्या विजयाप्रीत्यर्थ दोडामार्गमध्ये कृतज्ञता मेळावा झाला. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी त्यांनी खासदार नारायण राणे...
जून 03, 2019
पुणे : सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीच्या “हरमन” या प्रकल्पामुळे अॅटोमोबाईल क्षेत्रात लागणारे इन्फोटेनमेन्ट सिस्टिमचे उत्पादन येत्या दोन वर्षात 12 पट वाढणार असून त्यामुळे सध्या  होत असलेल्या प्रति वर्षी उत्पादन 2 लाख युनिट्स मधे वाढ होऊन सन 2021 पर्यंत 25 लाख युनिट्स उत्पादन प्रति वर्षी होणार...
मे 23, 2019
रत्नागिरी - कोकणवासिय व हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे प्रेमाचे नाते असल्याचे आज पुन्हा सिद्ध झाले. या विजयाने मला खूप आनंद होतोय. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांना विजयाची भेट दिली आहे, गेल्या पाच वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामान्य माणूस...
मार्च 06, 2019
कणकवली - प्रदूषणाच्या कारणामुळे नव्हे तर प्रकल्पाला आवश्‍यक तेवढी जागा उपलब्ध न झाल्याने नाणार येथील रिफायनरीची अधिसूचना रद्द झाली आहे. पुढील काळात जागा उपलब्ध झाली तर नाणार येथेच रिफायनरी प्रकल्प होईल, अशी माहिती भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी येथे दिली.  दरम्यान, आपण जिल्हाध्यक्षपदाचा...
ऑक्टोबर 12, 2018
लातूर : लातूर जिल्ह्यासह मराठवाड्याच्या विकासासाठी महत्वाचा ठरणाऱ्या लातूर येथील रेल्वेबोगी कारखान्याचा प्रत्यक्ष कामाचा प्रारंभ राज्याचे कामगार कल्याण, कौशल्य विकास, भूकंप पुनर्वसन व माजी सैनिक कल्याण मंत्री तथा पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या हस्ते शुक्रवारी (ता. 12) करण्यात आला. कारखाना...
ऑगस्ट 25, 2018
गडचिरोली : बहुप्रतीक्षित चामोर्शी तालुक्‍यातील कोनसरी येथील लोहप्रकल्पासाठी आवश्‍यक असलेली जमीन एमआयडीसीने शुक्रवारी (ता. 24) लॉयड मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड या कंपनीला हस्तांतरित केली आहे. यामुळे लोहप्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला असून, सुमारे 800 सुशिक्षित बेरोजगारांना प्रत्यक्ष रोजगार मिळणार आहे....
जुलै 12, 2018
उल्हासनगर : शहरापासून केवळ पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या उल्हासनगरला एमआयडीसीच्या शहाड जलशुद्धीकरण केंद्राकडून पाणी पुरवठा हा एक हजार लिटरमागे 8 रुपये दराने केला जातो. मात्र प्रचंड लांबच्या अंतरावर असणाऱ्या ठाणे-भिवंडी-मिराभाईंदर कडून साडेचार रुपये दर आकारला जातो. ही उल्हासनगर कडून केली जाणारी लूट...
जून 28, 2018
पूर्वी काँग्रेस राजवटीत, दारू हा कायम चर्चेचा विषय असे. बहुसंख्य पुढाऱ्यांनाच दारू दुकानांचे परवाने बक्षीस मिळत. त्यामुळे मद्य, मद्यपी, व्यसनाधीनता यावर फारशी काथ्याकूट होत नव्हती. गावठी दारू, खोपडी अथवा ताडी-माडी प्यायल्याने कुठे कोणी दगावले की तेव्हढ्यापुरती प्रसारमाध्यमे तुटून पडत. नशाबंदी म्हणा...
जून 13, 2018
मुंबई - कृषी तंत्रज्ञान, मृद व्यवस्थापन आणि कीड निर्मूलनाच्या क्षेत्रात आर्टिफिशियल इंटिलिजन्सचा वापर वाढविण्यासोबतच त्यासाठी कॅनडातील क्‍युबेक प्रांताचे अधिकाधिक सहकार्य मिळण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्याच्या शिष्टमंडळाने मंगळवारी महत्त्वपूर्ण यश मिळवले....
एप्रिल 27, 2018
नागपूर - मुंबईप्रमाणे नागपूर आणि शेजारचे जिल्ह्यांदरम्यान लवकरच लोकल रेल्वे धावताना दिसणार आहे. मेट्रो रेल्वेने आजूबाजूचे जिल्हा आणि तालुक्‍यांना जोडण्यासाठी चार डब्यांची लोकल सुरू करण्याचा प्रस्ताव सादर केला होता. त्यास केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने मान्यता दिली आहे.  दोन महिन्यांपूर्वी नागपूर...
एप्रिल 10, 2018
मुंबई - पिंपरी-चिंचवड शहरासाठी स्वतंत्र पोलिस आयुक्‍तालय होणार असल्याची घोषणा सरकारने काही दिवसांपूर्वी केली होती. या घोषणेच्या अंमलबजावणीसाठी सरकार दरबारी वेगाने पावले उचलली गेली आहेत. पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्‍तालयाच्या निर्मितीचे सर्व सोपस्कार पूर्ण झाले असून; उद्या (ता. 10) होणाऱ्या राज्य...
फेब्रुवारी 25, 2018
महाराष्ट्राच्या उद्यमशीलतेचं दर्शन घडवणारी आणि भविष्यातल्या भव्य उद्योगजगताचं चित्र साकारणारी 'मॅग्नेटिक महाराष्ट्र' ही परिषद नुकतीच पार पडली. अनेक उद्योगपतींचा सहभाग, त्यांनी केलेल्या गुंतवणुकीच्या घोषणा, सरकारनं केलेल्या घोषणा, अनेक विषयांवर झालेली साधकबाधक चर्चा यांमुळे ही परिषद सगळीकडं चर्चेचा...
फेब्रुवारी 20, 2018
मुंबई - कॅप्टन अमोल यादव यांच्या स्वदेशी विमानांच्या कारखान्यासाठी राज्य सरकारने "एमआयडीसी'मार्फत पालघरमध्ये जागा देण्याचे ठरवले आहे. "मॅग्नेटिक महाराष्ट्र' या जागतिक गुंतवणूकदारांच्या शिखर परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत यादव आणि राज्य सरकारमध्ये 35 हजार कोटींचा...
फेब्रुवारी 20, 2018
‘पाणी महाग आणि डेटा स्वस्त’ या दिशेने महापालिकेची वाटचाल सुरू झाली आहे. पाणीपुरवठा विभागावर महापालिका त्यांच्या एकूण खर्चाच्या दोन टक्के रक्कमसुद्धा खर्च करत नाही. त्यातीलही एक टक्का रक्कम नागरिक परत करतात. उरलेली एक टक्का रक्कम महापालिकेने त्यांचा कारभार सुधारून आणि अनधिकृत नळजोडधारकांकडून करावी,...
फेब्रुवारी 17, 2018
पुणे - पुण्यातील माहिती तंत्रज्ञान उद्योगाची (आयटी) वाढ आणि त्याला सुरक्षितता पुरविण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेले "सायबर सिक्‍युरिटी सेंटर' उभारण्यासाठी आता महापालिका पुढाकार घेणार आहे. हे केंद्र उभारण्यासाठी "डिजिटल' स्वरूपातील पायाभूत सुविधा उभारतानाच महापालिकेच्या 2018-19 च्या...
जानेवारी 26, 2018
लातूर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरला वारंवार होत असलेल्या अपघातांनंतर शासनाला जाग आली असून, आता हेलिपॅड धोरण जाहीर केले आहे. यात राज्यातील ३६ जिल्ह्यांतील ३५८ तालुक्‍यांत कायमस्वरूपी हेलिपॅड बांधले जाणार आहे. या नवीन धोरणामुळे लोकप्रतिनिधींच्या आग्रहास्तव कोठेही; तसेच सभेच्या...
जानेवारी 15, 2018
उस्मानाबाद - फसव्या घोषणा देऊन सत्तेवर आलेले सरकार सर्वच पातळीवर अपयशी ठरले आहे. केंद्र व राज्यातील सरकार फसवे असल्याचे जनतेच्या लक्षात आले आहे. सर्वसामान्य जनतेच्या न्याय मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकदा रस्त्यावर येत असून, तुळजापूर ते औरंगाबाद हल्लाबोल यात्रा आयोजित केली आहे. या...
जानेवारी 15, 2018
टाकळघाट - आशिया खंडातील सर्वांत मोठी औद्योगिक वसाहत बुटीबोरी येथे वसली आहे. परंतु, या एमआयडीसीतील अर्ध्यापेक्षा अधिक कारखाने बंद असल्याने ते सुरू होणार का, असा सवाल नागरिकांना पडला आहे. बुटीबोरी औद्योगिक क्षेत्र गेल्या ३० वर्षांपासून विकासाच्या प्रयत्नात आहे. त्यासाठी वेगवेगळ्या मार्गांनी प्रयत्न...
जानेवारी 03, 2018
पुणे - पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाचा हिंजवडी ते शिवाजीनगर या इलेव्हेटेड (उन्नत मार्ग) मेट्रो प्रकल्प डीबीटीओ (डिझाईन, बिल्ट, फायनान्स, ऑपरेट ऍण्ड ट्रान्स्फर) या तत्त्वावर राबविण्यास राज्य सरकारने मंगळवारी मान्यता दिली. राज्य सरकारची मान्यता मिळाल्याने या प्रकल्पास केंद्र सरकारकडून हिरवा...
डिसेंबर 19, 2017
कुडाळ - गोवा सरकार मेडिकल कॉलेजमध्ये अत्यवस्थ रुग्णांना शुल्काबाबत तोडगा निघेपर्यंत कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारणार नाही, अशी ग्वाही गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी भाजप शिष्टमंडळाला दिली. गोवा सरकार सिंधुदुर्गातील रुग्णांना आरोग्य व्यवस्थेबाबत सर्वतोपरी सहकार्य करण्यास तयार आहे; मात्र...