एकूण 75 परिणाम
जून 24, 2019
नागपूर : पत्नी व तिच्या दोन नातेवाइकांनी डॉक्‍टर असलेल्या पतीला शारीरिक व मानसिक त्रास दिला. त्यामुळे कंटाळून डॉक्‍टरने गळफास लावून आत्महत्या केली. डॉ. सागर नरेंद्र मोरघडे (32, पायोनियर वूड्‌स सोसायटी, वानाडोंगरी) असे आत्महत्या करणाऱ्या डॉक्‍टरचे नाव आहे. या प्रकरणी पतीला आत्महत्येस प्रवृत्त...
जून 17, 2019
नागपूर  : सीताबर्डी परिसरात ऑटोरिक्षाचालकांचा वाद सोडविण्याचा प्रयत्न करणारा गणेश शेषराव तांदुळकर (28, रा. वैशालीनगर, हिंगणा रोड, एमआयडीसी) या तरुणावर तलवारीने वार करून खून केल्याची घटना एमआयडीसी परिसरातील सीआरपीएफ गेटजवळ घडली. मोनूसिंग (30, रा. एमआयडीसी),...
जून 14, 2019
नागपूर : काही अंशी तापमानात कमतरता झाली असली तरी उकाडा मात्र कायम आहे. उकाडा वाढत चालल्याने शरीराला उन्हाचे चटके असह्य होत आहे. त्यामुळे बऱ्यांच लोकांना उन्ह्यात गेल्यामुळे जीव घाबरणे, प्रकृती अचानक खराब होणे तसेच उन्हामुळे चिडचिड वाटणे यासारखे त्रास व्हायला लागले आहेत. गेल्या 24 तासांत शहरातील...
मे 31, 2019
नागपूर : तीन भावंडांनी कुख्यात गुंड अंकित रामप्रसन्न तिवारी (21, रा. राजीवनगर) याचा गेम करीत त्याची दादागिरी संपवल्याची घटना गिट्टीखदान परिसरात गुरुवारी पहाटे चारच्या सुमारास उघडकीस आली. हत्याकांडामुळे पुन्हा एकदा गॅंगवॉर भडकण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. सुनील ईश्‍वर डहरवाल (21, रा. खडगाव रोड...
मे 27, 2019
पिंपरी - फोनमुळे सर्व जग जवळ आले असून, माहितीची देवाण-घेवाण सुलभ झाली आहे. मात्र पिंपरी- चिंचवड पोलिस आयुक्तालयातील चोवीस चौक्‍या आणि एका पोलिस स्टेशनमध्ये स्वतंत्र दूरध्वनी नंबर (लॅण्डलाइन) नाहीत. दोन चौक्‍यांचे दूरध्वनी अनेक दिवसांपासून नादुरुस्त अवस्थेत आहेत. त्यामुळे नागरिकांना तत्काळ पोलिसांची...
मे 17, 2019
जळगाव : पत्नीच्या जाचाला कंटाळून श्रीधर नगरातील 36 वर्षीय तरुण वृद्ध आई-वडिलांसह घर सोडून निघून गेला आहे. घर सोडण्यापूर्वी घरातील डायरीवर पत्नी रुपालीसाठी, "तुझ्या इच्छे प्रमाणे आम्ही हे, जग सोडून जात असल्याचे' नमूद करण्यात आले असून विवाहितेने दिलेल्या तक्रारीवरून रामानंद नगर पोलिसांत पतीसह सासू,...
मे 07, 2019
पिंपरी - शहरात अनेक ठिकाणी दगडखाणी आहेत. त्यात पाणी व गाळ साचलेला आहे. त्यात मुले पोहत असतात. दोन दिवसांपूर्वी मोईतील खाणीत बुडून मुलाचा मृत्यू झाला. या पार्श्‍वभूमीवर खाणींची सोमवारी पाहणी केली असता धक्कादायक वास्तव आढळून आले. खराळवाडी, मोहननगर, दत्तनगर, विद्यानगर, संभाजीनगर, शाहूनगर, चिखली, मोशी...
एप्रिल 29, 2019
हिंगणा एमआयडीसी - हिंगणा परिसरात फेब्रुवारी महिना येताच सर्वत्र लग्नसराईची एकच लगबग सुरू होते. स्वयंपाक तयार करण्यासाठी ठेकेदार महिलांच्या शोधात असतात. परिसरातील गरीब महिला मोठ्या प्रमाणात स्वयंपाक बनविण्याचे काम करतात. त्यातून त्यांना रोजगारही मिळतो आणि मोठ्या प्रमाणात उरलेले अन्न...
एप्रिल 22, 2019
शिरूर/तळेगाव ढमढेरे - खेळता-खेळता दोन वर्षांचा लहानगा बोअरवेलमध्ये पडला... त्याच्यासोबत खेळणाऱ्या इतर बालचमूंनी आरडाओरडा केल्याने, जवळच असलेली त्याची आई धावत आली... तिच्या जिवाचा आकांत रानोमाळ घुमला अन्‌ सर्व यंत्रणा तातडीने कामाला लागून अवघ्या दीड तासात हा लहानगा मृत्यूच्या दाढेतून सुखरूप आईच्या...
एप्रिल 17, 2019
नगरमध्ये लढत विखे-पाटील विरुद्ध जगताप अशी असली, तर त्यात अंतःस्थ अनेक पदर आहेत. गणिते आहेत. थेट लढत असल्याने चुरस वाढवली आहे. नगर मतदारसंघातील निवडणूक प्रामुख्याने भाजपचे डॉ. सुजय विखे पाटील आणि राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप या उमेदवारांमध्येच आहे. तथापि, या निवडणुकीस थेट ज्येष्ठ नेते शरद पवार...
एप्रिल 16, 2019
नगरः छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान करणारा नगरसेवक श्रीपाद छिंदम याला शहरातून 23 एप्रिलपर्यत हद्दपार करण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर नगर शहरातून 262 जणांना हद्दपारीचे आदेश काढले आहेत. यामध्ये श्रीपाद छिंदम याचेही नाव आहे. शिवाय, त्याचा भाऊ श्रीकांत छिंदम यालाही...
मार्च 21, 2019
तळेगाव ढमढेरे (पुणे): शिक्रापूर (ता. शिरूर) येथील वाहतूक कोंडीवर नियंत्रण ठेवण्यासाठी एक महिनाभर ठरावीक कालावधीसाठी अवजड वाहनांना बंदी घालण्यात आल्याचा आदेश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पोलिस अधीक्षकांना व संबंधित पशासनाला परिपत्रकाद्वारे दिला आहे. शिक्रापूर येथील पुणे-नगर रस्त्यावर कोरेगाव...
मार्च 20, 2019
भाजपची सत्ता, जैनांचा "वरचष्मा', देवकरांचे "नेटवर्क'  लीड..  जळगाव शहरात भाजपचे आमदार, महापालिकेतही बहुमताची सत्ता असली तरी तीन दशकांपासून शहरावर मजबूत पकड असलेल्या शिवसेनानेते माजीमंत्री सुरेशदादा जैन यांचेही वर्चस्व कायम आहे. पालिकेत राष्ट्रवादीचे अस्तित्व नसले तरी व्यक्तिगत गुलाबराव देवकरांचे...
मार्च 16, 2019
चाळीसगाव विधानसभा मतदारसंघ २००९ पासून खुला झाला. या मतदारसंघाची मते लोकसभा निवडणुकीत निर्णायक ठरत आली आहेत. भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला राहिलेल्या या मतदारसंघात २००९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजीव देशमुखांनी बाजी मारल्यानंतर तालुक्यात राष्ट्रवादी ताकद वाढली. त्यानंतरच्या निवडणुकीत त्यांना...
मार्च 08, 2019
महिला दिन 2019 'जातीचं भांडवल करुन बसलेल्या पुढाऱ्यांची जात समाजात कमी नाही. पण या पुढाऱ्यांनी आपल्या चांगल्या परिस्थितीचा फायदा घेऊन समाजातल्या कमकुवत घटकांना कधी वर येऊच दिलं नाही. असाच एक पिढ्यान पिढ्या कमकुवत राहिलेला समाज म्हणजे पारधी समाज. गावात कुठेही काहीही चोरी, दरोडा, खून अशा अनिष्ठ...
मार्च 06, 2019
शिवसेना-भाजप युती झाल्याने खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा मार्ग सुकर झाला असतानाच; प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार कोण? याबाबत शिरूर मतदारसंघात उत्सुकता आहे. दूरचित्रवाणी मालिकेतून संभाजीराजांच्या भूमिकेतून घराघरांत पोचलेले अभिनेते अमोल कोल्हे यांचे नावे उमेदवार म्हणून पुढे येत आहे...
मार्च 05, 2019
जळगाव ः जळगाव जिल्ह्याचा अभ्यास सुरू झाला आहे. अर्धा जिल्हा फिरून माहिती घेतली आहे. प्राथमिक प्रश्‍नांपासून जिल्ह्यातील प्रश्‍न सोडवणे सुरू करावे लागेल. प्रश्‍न सोडविण्यासाठी टेक्‍नॉलॉजीचा अत्यंत प्रभावीपणे वापर करणार आहे. लोकांना बदल हवा असतो. प्रश्‍न सोडविण्यासाठी सिस्टिम बदलावी लागेल. त्यासाठी...
मार्च 05, 2019
जळगाव : जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी मध्यरात्री जिल्हाभरात ऑपरेशन ऑलआऊट ऑपरेशन राबविण्यात आले. यात मध्यरात्री 12 ते 3 या वेळेत 243 केसेस करण्यात येऊन वाहनधारकांकडून 48 हजार 300 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असून 70 आरोपींना अटक केली.  जिल्ह्यात रविवारी...
मार्च 03, 2019
आडुळ : दुचाकी दुभाजकाला धडकून झालेल्या अपघातात एक ठार, तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना औरंगाबाद - जालना रस्त्यावरील चिकलठाणा (ता. औरंगाबाद) येथील बाजारतळासमोर रविवारी (ता. 3) सकाळी आठच्या सुमारास घडली.  मोहसीन युसूफ अत्तार (वय  25 रा. आडुळ बु. ता. पैठण जि. औरंगाबाद) व साहिल सुभान आत्तार (वय 15,...
फेब्रुवारी 12, 2019
नगर तालुका - नगर-मनमाड रस्यावरील एमआयडीसीच्या पाणीसाठ्यासाठी बांधकाम सुरु असलेल्या पाण्याच्या टाकीचे दोन स्लॅब कोसळून आठ जण गंभीर जखमी झाले. आज सकाळी अकराच्या सुमारास ही घटना घडली. एमआयडीसी पोलिस व स्थानिक नागरीकांनी तातडीने मदतकार्य सुरु केले असून, स्लॅबखाली अडकलेल्या कामगारांची सुटका...