एकूण 47 परिणाम
जून 07, 2019
नवी मुंबई -शीव-पनवेल महामार्गाच्या दुतर्फा लावण्यात येत असलेल्या सहा हजार रोपलागवडीच्या प्रस्तावाला स्थायी समितीने स्थगिती दिली. महामार्गाला समांतर असणाऱ्या सेवा रस्त्याची झालेली दुर्दशा आणि महामार्गाचे हस्तांतर प्रलंबित असताना सुशोभीकरणावर खर्च कशासाठी, असा आक्षेप सत्ताधारी पक्षातील नगरसेवकांनी...
मे 09, 2019
औरंगाबाद - आधीच पाणीटंचाईचे दिवस, त्यात शहरातील वितरणाचे नियोजन कोलमडल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. या पाणीबाणीच्या प्रसंगी बुधवारी (ता. आठ) झालेल्या बैठकीत महापालिका आयुक्‍तांनी सिडको-हडकोसह शहराला तीन दिवसांआड पाणी देण्यात येईल, असा शब्द दिला. यासाठी पदाधिकाऱ्यांनी आठ दिवसांची डेडलाइन दिली आहे....
मे 03, 2019
नागपूर : शहरातील तिन्ही नद्यांची स्वच्छता रविवारपासून सुरू होणार आहे. परंतु, अद्याप उपयुक्त यंत्रसामग्रीची जुळवाजुळव न झाल्याने मनपा प्रशासनापुढे पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांत राबविण्यात आलेल्या नदी स्वच्छता मोहिमेच्या तुलनेत यंदा गती मंदावल्याचे तसेच निरुत्साहाचे चित्र दिसून...
एप्रिल 22, 2019
आगरी कार्ड युती आणि आघाडीने वापरले आहे. उमेदवारी देतानापासून ती काळजी घेतल्याने चुरस निर्माण झाली आहे. ‘मनसे’ने आपले बळ आघाडीमागे उभे केल्याने लढत आणखी रंगतदार होणार आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेचे डॉ. श्रीकांत शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबाजी पाटील यांच्यात मुख्य लढत आहे. पाटील...
एप्रिल 20, 2019
वसंतदादांनी सांगली जिल्हाच नव्हे तर राज्य समोर ठेवून विकासाचा दृष्टिकोन ठेवला. जात-पातीपलीकडे जाऊन संकुचित विचारांना थारा न देता सर्व समाजघटकांचा विचार केला पाहिजे हा माझ्यावरील पिढीजात संस्कार आहे. त्यामुळे कुणावर टीका करण्यात मला काडीचे स्वारस्य नाही. सांगली परिसर जिल्ह्याच्या विकासाचे  इंजिन आहे...
एप्रिल 16, 2019
नगरः छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान करणारा नगरसेवक श्रीपाद छिंदम याला शहरातून 23 एप्रिलपर्यत हद्दपार करण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर नगर शहरातून 262 जणांना हद्दपारीचे आदेश काढले आहेत. यामध्ये श्रीपाद छिंदम याचेही नाव आहे. शिवाय, त्याचा भाऊ श्रीकांत छिंदम यालाही...
एप्रिल 09, 2019
नवी मुंबई, वाशी - दिघा येथील यादवनगरमधील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी नगरसेवक राम आशिष यादव याने एका तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी यादव याला अटक केली असून, न्यायालयाने त्याला बुधवारपर्यंत (ता. 10) पोलिस कोठडी सुनावली आहे. ओळखीचा फायदा उचलत यादव याने...
मार्च 20, 2019
भाजपची सत्ता, जैनांचा "वरचष्मा', देवकरांचे "नेटवर्क'  लीड..  जळगाव शहरात भाजपचे आमदार, महापालिकेतही बहुमताची सत्ता असली तरी तीन दशकांपासून शहरावर मजबूत पकड असलेल्या शिवसेनानेते माजीमंत्री सुरेशदादा जैन यांचेही वर्चस्व कायम आहे. पालिकेत राष्ट्रवादीचे अस्तित्व नसले तरी व्यक्तिगत गुलाबराव देवकरांचे...
मार्च 16, 2019
चाळीसगाव विधानसभा मतदारसंघ २००९ पासून खुला झाला. या मतदारसंघाची मते लोकसभा निवडणुकीत निर्णायक ठरत आली आहेत. भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला राहिलेल्या या मतदारसंघात २००९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजीव देशमुखांनी बाजी मारल्यानंतर तालुक्यात राष्ट्रवादी ताकद वाढली. त्यानंतरच्या निवडणुकीत त्यांना...
मार्च 02, 2019
नवी मुंबई - लोकसभा निवडणूक नजरेसमोर आल्याने नवी मुंबईतील वातावरण तापू लागले आहे. पालिकेने ऐरोली येथे उभारलेल्या मंगल कार्यालय उद्‌घाटनाच्या वेळी आज या वातावरणाचा पहिला स्फोट झाला. शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते भिडले. खासदार राजन विचारे यांची वाट न पाहता महापौर जयवंत सुतार आणि आमदार...
फेब्रुवारी 10, 2019
बारामती : रस्तारुंदीकरणात वैभवशाली वारसा सांगणाऱ्या वटवृक्षाची तोड झाली तरी त्या वटवृक्षाचे पुर्नरोपण करण्याचा प्रयत्न यशस्वी झाला आणि हा वटवृक्ष आता पुन्हा त्याच दिमाखात बहरु लागला आहे.  बारामती भिगवण रस्त्यावर सेवा रस्ता करताना म.ए.सो. विद्यालयाच्या आवारातील जुना वटवृक्ष काढून टाकण्याचा निर्णय...
फेब्रुवारी 04, 2019
कुपवाड -  कुपवाड औद्योगिक वसाहतीतील सांडपाण्यावर प्रक्रिया करणारा सीईटीपी प्रकल्प तत्काळ कार्यान्वित करा, या मागणीसाठी उद्योजकांनी आज धरणे आंदोलन केले. औद्योगिक विकास महामंडळाच्या कार्यालयासमोर जोरदार निदर्शनेही केली. यावर मार्ग काढला जाईल, असे आश्‍वासन अधीक्षक अभियंता राजेंद्र गावडे यांनी दिले. ...
फेब्रुवारी 01, 2019
जळगाव : शहरातील अवैध धंद्यांविरोधात पोलिसांचे धाडसत्र सुरू आहे. अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ. निलभ रोहन यांच्या पथकाने बुधवारी रात्री तांबापुरा भागातील खुशी किराणा ऍण्ड पान मसाला या दुकानातून एक लाख 9 हजार रुपये आणि वॅगनार कार असा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. याचवेळी सिंधी कॉलनीतील साईनाथ ट्रेडर्समधून...
जानेवारी 30, 2019
जळगाव - शहरातील मेहरुण परिसरातील रामनगर येथील कीर्ती पवन दुसाने (वय १७) या दहावीच्या विद्यार्थिनीने राहत्या घरात ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज दुपारी दोनच्या सुमारास घडली. आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही. रामनगर येथील पवन दत्तात्रय दुसाने सराफ बाजारात कारागीर म्हणून काम करतात....
जानेवारी 28, 2019
कुपवाड :  कुपवाड एमआयडीसीला जाण्यासाठी अहिल्या देवी होळकर चौक ते कुपवाडएमआयडीसीला रस्ता जातो. परंतु या रस्त्यावर महापालिकेने मोठे होर्डिंग उभे केले आहे. या होर्डिंग मुळे येणाऱ्या मोठ्या 10 चाकी व कंटेनर यांना वळण घेणे अवघड आणि कमालीची कसरत करावी लागते. तसेच याच रस्त्याला अगदी रस्त्याच्या मध्येच...
जानेवारी 03, 2019
जळगाव - ममुराबाद रस्त्यावरील फार्म हाउसवर सोमवारी ‘थर्टी फर्स्ट’च्या रात्री उपअधीक्षकांच्या पथकाने टाकलेल्या छाप्यातील ‘बऱ्हाणपुरी मुजरा’ कारवाईत संबंधित फार्म हाउस नेमके कुणाचे, हे मंगळवारपर्यंत समजू शकले नव्हते. अखेर बुधवारी हे फार्म हाउस माजी महापौर तथा नगरसेवक ललित कोल्हे यांच्याच मालकीचे...
डिसेंबर 27, 2018
पिंपरी - ढासळलेले काँक्रीट, प्रचंड दलदल, जलपर्णी, गाळ साचून निर्माण झालेली जमीन, त्यावर वाढलेले गवत, झाडेझुडपे आणि दुर्गंधी अशी स्थिती आहे, शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी अशुद्ध जलउपसा केल्या जाणाऱ्या पवना नदीवरील रावेत बंधाऱ्याची.  शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी पवना नदीवरील रावेत बंधाऱ्यातून अशुद्ध...
डिसेंबर 15, 2018
पिंपरी-चिंचवड शहरातील जनतेला भय, भ्रष्टाचार मुक्तीचे स्वप्न दाखविणाऱ्या भाजपच्या राज्यातच नेमकी परिस्थिती उलटी झालेली दिसते. गुन्हेगारीचे प्रमाण इतके वाढले आहे, की बोलता सोय नाही. भय इथले संपत नाही. भ्रष्टाचाराची कुंडली मांडणाऱ्यांनी सत्ता आल्यापासून बुलडोझर लावलाय. रोज नवनवीन प्रकरणे कानावर येतात...
डिसेंबर 01, 2018
दौंड (पुणे) : दौंड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार कृष्णराव बाजीराव उर्फ बाळासाहेब जगदाळे-पाटील यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. लहानथोरांशी आदराने बोलणारे निष्कलंक व आजातशत्रू व्यक्तिमत्व अशी त्यांची ओळख होती. पुणे येथे औषधोपचारासाठी दाखल केले असता त्यांचे आज (ता. १) दुपारी...
सप्टेंबर 18, 2018
पिंपरी : हिंजवडी येथील वाहतूक कोंडीवर दीर्घकालीन प्रभावी उपाययोजना करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पुढील आठवड्यात संबंधित अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेणार आहेत. या बैठकीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार सुप्रिया सुळे, पीएमआरडीए, एमआयडीसीचे वरिष्ठ अधिकारी, पोलिस प्रशासन, महापालिका...