एकूण 78 परिणाम
ऑक्टोबर 14, 2019
जगाच्या पाठीवर नवी मुंबईची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी शहरात जागतिक दर्जाची पर्यटनस्थळे निर्माण करण्याचे प्रतिपादन विद्यमान आमदार व भाजप-शिवसेना महायुतीच्या उमेदवार मंदा म्हात्रे यांनी ‘कॉफी विथ सकाळ’ या विशेष मुलाखतीत केले. बेलापूर मतदारसंघात मरिना, बटरफ्लाय गार्डन, किल्ले संवर्धन, सर्वात उंच...
ऑक्टोबर 09, 2019
विकास लोकांना भावेल असा नाही तर लोकांना कामाला येईल, असा  पनवेलचा विकास झाला पाहिजे. ‘साफ नियत, सही विकास’ हेच आमचे धोरण असणार आहे, असा विश्‍वास आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केला. ‘सकाळ’च्या बेलापूर कार्यालयात  ‘कॉफी विथ सकाळ या विशेष मुलाखतीदरम्यान ठाकूर यांनी पनवेलच्या विकासाची त्रिसूत्री...
ऑक्टोबर 09, 2019
नवी मुंबई : बेलापूर विधानसभा मतदारसंघाच्या भाजपच्या उमेदवार आणि विद्यमान आमदार मंदा म्हात्रे यांना एमआयडीसी व सिडको प्रकल्पग्रस्त शेतकरी कृती समितीने जाहीर पाठिंबा घोषित केला आहे. एमआयडीसी व सिडको प्रकल्पग्रस्त शेतकरी कृती समितीच्या शिष्टमंडळाने म्हात्रे यांच्या...
सप्टेंबर 25, 2019
पनवेल : महाराष्ट्र औद्योगिक महामंडळाकडून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जमा करण्यात आलेली आठ कोटी १४ लाखांची रक्कम कारखानदारांनी एमआयडीसीकडे जमा करावी, याकरिता तळोजा औद्योगिक परिसरातील ९७४ कारखान्यांना एमआयडीसीकडून पुन्हा नोटीस बजावण्यात आल्या आहेत. वेळेत रक्कम जमा करणाऱ्या कारखान्यांचादेखील यात समावेश...
सप्टेंबर 25, 2019
नवी मुंबई : ठाणे-बेलापूर मार्गावरील दिघा ते रबाळे दरम्यान मागील दोन महिन्यांपासून रस्त्याच्या कडेला असणारे पथदिवे बंद अवस्थेत आहे. त्यामुळे या रस्त्यावर अंधाराचे साम्राज्य पसरले असून, रात्रीच्या वेळी वाहनचालकांना वाहनांच्या हेडलाईटच्या रोषणाईवर वाहने चालवावी लागत आहेत; तर या अंधारामुळे पादचाऱ्यांची...
सप्टेंबर 23, 2019
नवी मुंबई : नवी मुंबईतील मुकुंद कंपनीनजीक रामनगरपासून एमआयडीसीला जाण्याकरिता नवीन रस्ता वर्षभरापूर्वी बांधण्यात आला आहे. या रस्त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असूनही या ठिकाणी पदपथावर आणि रस्त्याच्या दुतर्फा पथदिवे बसवण्यात आलेले नाहीत. या ठिकाणी रस्त्यावर अंधाराचे साम्राज्य पसरले असल्याने...
सप्टेंबर 18, 2019
म्हसळा (वार्ताहर) : दिघी पोर्टमधून होणाऱ्या अवजड वाहतुकींनी दिघी ते माणगाव आपली दहशत निर्माण केल्याच्या तक्रारी वाढतच आहेत. हीच दहशत मंगळवारी (ता. १७) पहाटे ४.४५ च्या सुमारास म्हसळा नवानगरच्या बाजारपेठेत दिसून आली. या बाजारपेठेतून अवजड क्‍वाईलची वाहतूक करणारा ट्रेलर थेट तीन दुकानांत घुसला. यात तीन...
सप्टेंबर 12, 2019
महाड (बातमीदार) : महाड तालुक्‍यातील बिरवाडी येथे जुगार खेळणाऱ्या नऊ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून २८ हजारांची रोकड जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई बुधवारी (ता. ११) पहाटे झाली. बिरवाडी येथील जुनी बाजारपेठ या ठिकाणी गणेशोत्सवाच्या नावाखाली जुगार खेळला जात असल्याची गुप्त माहिती स्थानिक...
सप्टेंबर 10, 2019
खारघर : तळोजा ग्रामपंचायतीच्या वतीने ओवा डोंगरात निर्मिती केलेल्या तलावाकडे पालिकेने दुर्लक्ष केले आहे. १९६० ते ६५ या काळात तळोजा गावातील विहिरीने तळ गाठले आणि गावात गंभीर पाणीप्रश्‍न निर्माण झाला. गावात बोअरवेल केल्या; मात्र खारट पाणी येत असल्याने पदरी निराशा आली. त्यात पाण्यासाठी महिलांची होणारी...
सप्टेंबर 09, 2019
नवी मुंबई : जागतिक आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करण्यासाठी जागतिक संघाकडून निवड केलेल्या नवी मुंबई शहराच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कामकाज कोलमडले आहे. अद्ययावत संपर्क यंत्रणा, पुरेशा मनुष्यबळाअभावी महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन विभाग स्वतःच आपत्तीत सापडले आहे. त्यामुळे शहरावर अचानकपणे मोठी...
सप्टेंबर 07, 2019
नवी मुंबई : ठाणे व नवी मुंबईच्या वेशीवरील प्रस्तावित दिघा रेल्वेस्थानकाजवळ ठाणे-बेलापूर मार्गावर होत असणाऱ्या दैनंदिन वाहतूक कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त झाले आहेत. दिघा रेल्वेस्थानकाचे प्रवेशद्वार हे ठाणे-बेलापूर मार्गावरील ग्रीन वर्ल्ड या इमारतीजवळ होणार आहे. प्रत्यक्षात या ठिकाणी मुंबईकडे...
सप्टेंबर 06, 2019
पनवेल : प्रदूषणप्रकरणी हरित लवादाने जिल्हाधिकाऱ्यांकडे १० कोटी रुपये जमा करण्याच्या दिलेल्या निर्देशानंतरही औद्योगिक वसाहतीमधील सांडपाण्यावर प्रक्रिया करणाऱ्या सीईटीपी सहकारी संस्थेने संपूर्ण रक्कम भरण्यास वेळकाढूपणा केल्यामुळे ३० सप्टेंबरपूर्वी उर्वरित रकमेसहित अतिरिक्त ५ कोटी रुपये असे एकूण ९...
ऑगस्ट 30, 2019
नवी मुंबई : ऐरोली नाट्यगृहाच्या ठिकाणी पाच वर्षांपूर्वी भूमिपूजन करून त्या ठिकाणी प्लिन्थ करण्यासाठी खोदकाम करून ठेवले आहे. मात्र ८ मीटरपर्यंत करण्यात आलेल्या खोदकामामध्ये पाणी साचलेले असल्यामुळे या डबक्‍यात मागील आठवड्यात एका महिलेने आत्महत्या केली. तर एमआयडीसीच्या भूखंडावरील ऐरोली नॉलेज पार्क...
ऑगस्ट 29, 2019
नवी मुंबई : वीजपुरवठ्याची बिले वेळेवर चुकती न करणाऱ्यांवर महावितरणतर्फे जोरदार कारवाई सुरू करण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वीच कोकण प्रादेशिक विभागाची वीज थकबाकीदारांची रक्कम महावितरणने जाहीर केली. यात नवी मुंबई, पनवेल-उरणचा समावेश असलेल्या वाशी मंडळाची थकबाकी तब्बल १११ कोटींच्या घरात गेली आहे. ही...
ऑगस्ट 28, 2019
नवी मुंबई : वीजपुरवठ्याची बिले वेळेवर चुकती न करणाऱ्यांवर महावितरणतर्फे जोरदार कारवाई सुरू करण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वीच कोकण प्रादेशिक विभागाची वीज थकबाकीदारांची रक्कम महावितरणने जाहीर केली. यात नवी मुंबई, पनवेल-उरणचा समावेश असलेल्या वाशी मंडळाची थकबाकी तब्बल 111 कोटींच्या घरात गेली आहे. ही...
ऑगस्ट 27, 2019
नवी मुंबई : पावसाळा सुरू झाल्यापासून मुंबई-गोवा महामार्गावर खड्ड्यांनी डोके वर काढले आहे. तेव्हापासून प्रवाशांना तासन्‌तास वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. आता तर खड्ड्यांमुळे या मार्गाची प्रचंड दुरवस्था झाली आहे. गणेशोत्सव जवळ आला असतानाही याकडे कोणीही गांभीर्याने पाहत नसल्याने या वर्षीही...
ऑगस्ट 24, 2019
नवी मुंबई : दिघा येथील ग्लोबोटॉनिक्‍स कंपनीतील लेबर कॉन्ट्रॅक्‍ट मिळावे, यासाठी नगरसेविका दीपा गवते व त्यांचे पती राजेश गवते यांनी 25 ते 30 जणांसह कंपनीमध्ये जाऊन व्यवस्थापकाला धमकावत तेथील कामगारांनादेखील डांबून ठेवले होते. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर रबाळे एमआयडीसी पोलिसांनी नगरसेविका...
ऑगस्ट 24, 2019
नवी मुंबई :  राज्यातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून बिरुदावली मिरवणाऱ्या नवी मुंबईतील सार्वजनिक शौचालयांचे वास्तव मात्र, अतिशय अस्वच्छ असल्याचे समोर आले आहे. एकीकडे शहर हागणदारीमुक्त करण्यासाठी पालिका उघड्यावर शौचास बसणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करत आहे, तर दुसरीकडे ज्या शौचालयांत जाण्याचे आवाहन पालिका...
ऑगस्ट 17, 2019
नवी मुंबई : दिघ्यातील साने गुरुजी बाल उद्यान नागरिकांसाठी बंद करण्यात आले आहे. उद्यान पाडून बांधकाम व्यावसायिकाला रस्ता काढून देण्यात येत असल्यामुळे साने गुरुजी बाल उद्यानासाठी पालिकेकडून करण्यात आलेला खर्च वाया गेला असून, त्यामुळे आता उद्यानाचा चेहरा मोहरा बदलणार आहे. त्यामुळे रहिवाशांकडून नाराजी...
ऑगस्ट 15, 2019
नवी मुंबई ः नवी मुंबईतील मुकंद कंपनी नजीक रामनगरपासून रबाळे एमआयडीसीला जाण्याकरिता वर्षभरापूर्वी नवीन रस्ता बांधण्यात आला. या रस्त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असतानाही या ठिकाणी पदपथावर आणि रस्त्याच्या दुतर्फा पथदिवे बसविण्यात आलेले नाहीत. त्यामुळे या रस्त्यावर अंधाराचे साम्राज्य पसरले असून, या...