एकूण 149 परिणाम
जून 27, 2019
जळगाव - पुण्यातील हिंजेवाडी परिसरात पेट्रोलपंपावर धिंगाणा घालून दरोडा टाकण्याचा प्रयत्न 22 जूनला रात्री साडेनऊच्या सुमारास झाला होता. या प्रकरणी पुणे पोलिसांत दाखल गुन्ह्यातील फरार संशयितास औद्योगिक वसाहत पोलिसांनी आज पहाटे चारच्या सुमारास गावठी कट्टा आणि 5 जिवंत काडतुसांसह अटक केली. पुण्यातील...
जून 24, 2019
पिंपरी - संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त वाहतूक सुरळीत व सुरक्षित राहण्यासाठी शहर पोलिस वाहतूक विभागाने बुधवारपर्यंत (ता. २६) वाहतुकीत बदल केले आहेत. काही रस्ते बंद केले असून त्याची वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे.  अशी असेल व्यवस्था पालखी मंगळवारी (ता. २५) देहू येथून...
जून 03, 2019
पुणे : सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीच्या “हरमन” या प्रकल्पामुळे अॅटोमोबाईल क्षेत्रात लागणारे इन्फोटेनमेन्ट सिस्टिमचे उत्पादन येत्या दोन वर्षात 12 पट वाढणार असून त्यामुळे सध्या  होत असलेल्या प्रति वर्षी उत्पादन 2 लाख युनिट्स मधे वाढ होऊन सन 2021 पर्यंत 25 लाख युनिट्स उत्पादन प्रति वर्षी होणार...
जून 02, 2019
जळगाव : मतदारसंघातील सिंचन प्रकल्पांना प्राधान्य देण्यासोबतच विकासाच्या प्रक्रियेतील महत्त्वपूर्ण घटक असलेल्या रस्ते व रेल्वे विकासालाही चालना देण्यात येईल. रोजगार निर्मितीसाठी जळगाव एमआयडीसी व अन्य ठिकाणी औद्योगिक वसाहती उभ्या करणे हे विषयही या पाच वर्षांत आपल्या अजेंड्यावर राहतील....
मे 31, 2019
महाड : मुंबई-गोवा महामार्गावर इसाने कांबळे गावच्या हद्दीत भरधाव टेम्पोने दुचाकीला धडक दिल्याने भीषण अपघात झाला. यामध्ये दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला तर दुचाकीवरील त्याची दोन मुले गंभीर जखमी झाली आहेत. आज दुपारी साडेतीनच्या सुमारास हा अपघात झाला.  अर्जुन हरी रासकर (वय-50, रा. नवेनगर, महाड) हे...
मे 28, 2019
पुणे - हिंजवडी आयटी पार्कमधील पर्यायी रस्त्यांचे काम अद्याप पूर्ण झाले नसल्याने हिंजवडी ते शिवाजीनगरदरम्यान प्रस्तावित असणाऱ्या मेट्रोच्या कामाला उशिराने सुरवात होण्याची शक्‍यता आहे.  गेल्या वर्षी हिंजवडीतील वाहतूक आणि पर्यायी रस्ते या संदर्भात झालेल्या बैठकीत पर्यायी रस्त्यांचे काम मे २०१९...
मे 20, 2019
तळेगाव स्टेशन - उन्हाळ्याच्या सुटीनिमित्त मुंबईहून नातेवाइकांकडे आलेल्या तिघांचा रविवारी (ता. १९) दुपारी जाधववाडी (ता. मावळ) धरणात बुडून मृत्यू झाला. बुडालेल्या सहापैकी तिघांना वाचविण्यात एनडीआर पथकाला यश आले. देहूजवळील येलवाडीतील (ता. खेड) येथील गायकवाड कुटुंबीय घरी उन्हाळ्याच्या सुटीनिमित्त...
मे 16, 2019
जुन्नर : कुकडी प्रकल्पातील माणिकडोह धरणाचा पाणीप्रश्न गुरुवार ता. 16 ला पुन्हा पेटला. सकाळी दहा वाजता माणिकडोह धरणातून आवर्तन सुरू करण्यात आले. नंतर पाणी सोडण्यात येऊ नये, या मागणीसाठी सर्वपक्षीय नेत्यांनी माणिकडोह धरणाकडे धाव घेतली. यात श्री विघ्नहर साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर, जिल्हा...
मे 11, 2019
तळेगाव स्टेशन -  आंतरजातीय प्रेमप्रकरणाच्या विरोधातून काका व चुलतभावांकडून छळ होत असून, जिवाला धोका आहे, असा आरोप करणाऱ्या तरुणीच्या याचिकेची दखल घेत मुंबई न्यायालयाने मंगळवारी (ता. ७) तिच्या सुरक्षेची खबरदारी घेण्याचे आदेश तळेगाव एमआयडीसी पोलिसांना दिले. त्यानंतर गुरुवारी (ता. ९)...
एप्रिल 30, 2019
दौंड (पुणे) : कुरकुंभ (ता.दौंड) एमआयडीसी मध्ये एका लघुउद्योजकाला लुटण्याच्या अयशस्वी प्रयत्नात चोरट्यांनी लघुउद्योजक व त्यांच्या कामगारावर वार करून गंभीररित्या जखमी केले आहे. कंपनीतील कामगारांनी तीनपैकी एका चोरट्यास पकडले असून त्याच्याकडून गावठी पिस्तूल हस्तगत करण्यात आले आहे.  दौंड...
एप्रिल 14, 2019
डेव्हलपमेंट जन्माला आली, की शेतकरी शहरात येतो आणि मग तिथंच जन्म घेतो "मुळशी पॅटर्न'सारख्या चित्रपटाचा विषय. हा चित्रपट मी लिहिला- कारण मी स्वत: मुळशी तालुक्‍यातल्या जातेडे गावचा रहिवासी. ध्यानीमनी नसताना एक दिवस अचानक शेतकऱ्याच्या जमिनींना सोन्याचा भाव आला. ज्यांनी जमिनी द्यायला विरोध केला,...
एप्रिल 12, 2019
ही चकचकीत चाकण एमआयडीसी आणि डोंगरांमधले ग्रामस्थ यांच्यात भौगोलिक अंतर 5 किलोमीटर आणि सामाजिक, आर्थिक अंतर हज्जारो किलोमीटरचं आहे. कंपन्या आल्या. उद्योग उभे राहिले. त्यात रोजगार कुणाला मिळाला? स्थानिकांना अशक्यच. कारण, उद्योगांच्या उपयोगाची कौशल्ये स्थानिक पातळीवर नाहीयत. त्यामुळं...
एप्रिल 11, 2019
पुणे : ''दंगलीनंतर आता कोरेगाव भिमा आणि आसपासच्या गावात शांतता आहे. मागील एक जानेवारीला विजयस्तंभ येथे झालेला कार्यक्रम अतिशय शांततेत झाला. समाजातील सर्व घटक एकजुट आहेत. आमच्यामध्ये शांतता असून तिला भंग करु नका.'' ,अशी अपेक्षा कोरेगाव भिमा परिसरातील स्थानिक नागरिक यांनी व्यक्त केली. ''दोन...
एप्रिल 10, 2019
कुणी पंचवीस हजार सायकलींचा हिशेब मांडतेय. कुणी चौदाशे कोटी रुपयांच्या विकासकामांचा दावा करतेय. चार पिढ्यांच्या नात्यांना कुठे उजाळा मिळतोय. कुठे माहेर-सासरच्या नात्यांमध्ये दिलासा शोधला जातोय. बारामती लोकसभा मतदारसंघातल्या दौंड आणि बारामती तालुक्यांमध्ये मंगळवारी दिवसभर भटकंती करताना, गावा-...
एप्रिल 09, 2019
कुरकुंभ (पुणे) : बारामती लोकसभा मतदारसंघातील महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या कुरकुंभ एमायडीसीच्या नावावर राजकारण चालत असलं तरी तिथले प्रश्न मात्र कायम आहेत. आपण कारणराजकारणच्या माध्यमातून बारामती लोकसभा मतदारसंघात फिरत आहोत.  दरम्यान पाहिलं गेलं तर कुरकुंभ एमआयडीसीतला पाणीप्रश्न असेल, इथला...
एप्रिल 08, 2019
कोल्हापूर - तडीपार पिस्तूल तस्कर मनीष रामविलास नागोरीला (वय ३०, यड्राव, ता. शिरोळ, सध्या रा. पाषाण रोड, पुणे) शाहूपुरी व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने काल मध्यरात्री येथील स्कायलार्क हॉटेलमधून ताब्यात घेतले. ऐन निवडणुकीच्या काळात नागोरी कोल्हापुरात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. त्याला अटक करून...
एप्रिल 08, 2019
पुणे - राज्यात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) कार्यक्षेत्रात येत असलेल्या ग्रामपंचायतींचे घरपट्टी, पाणीपट्टी आणि दिवाबत्ती करवसुलीचे अधिकार काढून घेण्याचा घाट राज्य सरकारने घातला आहे. यानुसार ग्रामपंचायतींऐवजी एमआयडीसीला हा अधिकार देण्याच्या हालचाली सुरू आहेत. याच्या...
एप्रिल 08, 2019
पिंपरी - पुणे-नाशिक महामार्गावरील नाशिक फाटा ते चाकण या अठरा किलोमीटरच्या अंतरादरम्यान आठ अपघातप्रवण क्षेत्र (ब्लॅक स्पॉट) निर्माण झाले आहेत. त्यामुळे नोकरीसाठी रोज ये-जा करणाऱ्या चाकरमान्यांसाठी  हा रस्ता धोकादायक बनला आहे. ‘सकाळ’ने केलेल्या पाहणीत ही बाब समोर आली आहे.  नाशिक फाट्याकडून चाकण...
मार्च 29, 2019
कऱ्हाड - मुख्यमंत्री असताना पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे माथाडी कामगार संघटनेची अनेक कामे घेऊन जात होतो. त्या वेळी त्यांनी राष्ट्रवादीचा आमदार म्हणून सातत्याने दुय्यम वागणूक दिली. त्याबाबत राष्ट्रवादीच्या नेत्यांकडेही मी तक्रार केली होती. त्यांनीही त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे आघाडीला सोडचिठ्ठी...
मार्च 27, 2019
मागील वर्षभरात १,७१५ दौरे; मुख्यमंत्र्यांची २२ वेळा भेट    पुणे - सांस्कृतिक शहर ते ‘स्मार्ट सिटी’पर्यंतचा प्रवास करणाऱ्या पुणे शहरात गेल्या काही वर्षात देशपातळीवरील महत्त्वाच्या (व्हीआयपी), अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचा (व्हीव्हीआयपी) राबता वाढला आहे. मागील वर्षी २०१८ मध्ये १ हजार ७१५ व्हीआयपी,...