एकूण 133 परिणाम
जून 11, 2019
मुंबई - मुंबईची नवीन जीवनवाहिनी म्हणून आकार घेत असलेल्या मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या मेट्रो-३ ने अवघ्या १९ महिन्यात ५० टक्के भुयारीकरणाचा टप्पा पूर्ण केला आहे. या मार्गासाठी एकूण ५६ किलोमीटरचे भुयारीकरण करायचे असून, ते वेळेत पूर्ण होईल असा विश्‍वास मेट्रो रेल प्रशासनाने व्यक्त केला आहे. कुलाबा-...
जून 07, 2019
नवी मुंबई -शीव-पनवेल महामार्गाच्या दुतर्फा लावण्यात येत असलेल्या सहा हजार रोपलागवडीच्या प्रस्तावाला स्थायी समितीने स्थगिती दिली. महामार्गाला समांतर असणाऱ्या सेवा रस्त्याची झालेली दुर्दशा आणि महामार्गाचे हस्तांतर प्रलंबित असताना सुशोभीकरणावर खर्च कशासाठी, असा आक्षेप सत्ताधारी पक्षातील नगरसेवकांनी...
मे 16, 2019
जुन्नर : कुकडी प्रकल्पातील माणिकडोह धरणाचा पाणीप्रश्न गुरुवार ता. 16 ला पुन्हा पेटला. सकाळी दहा वाजता माणिकडोह धरणातून आवर्तन सुरू करण्यात आले. नंतर पाणी सोडण्यात येऊ नये, या मागणीसाठी सर्वपक्षीय नेत्यांनी माणिकडोह धरणाकडे धाव घेतली. यात श्री विघ्नहर साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर, जिल्हा...
मे 10, 2019
रत्नागिरी - जिल्हाधिकाऱ्यांचा कारवाईचा आदेश असताना रत्नागिरी हापूसच्या नावाखाली राजरोस कर्नाटकी आंब्याची रत्नागिरी शहर आणि परिसरात विक्री सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच यावरून बाजारपेठेत वाद झाला. चंपक मैदान, एमआयडीसी, बाजार समितीचाही मिक्‍सिंगसाठी वापर होत आहे. यामुळे रत्नागिरी हापूस...
मे 03, 2019
नागपूर : शहरातील तिन्ही नद्यांची स्वच्छता रविवारपासून सुरू होणार आहे. परंतु, अद्याप उपयुक्त यंत्रसामग्रीची जुळवाजुळव न झाल्याने मनपा प्रशासनापुढे पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांत राबविण्यात आलेल्या नदी स्वच्छता मोहिमेच्या तुलनेत यंदा गती मंदावल्याचे तसेच निरुत्साहाचे चित्र दिसून...
एप्रिल 08, 2019
कोल्हापूर - तडीपार पिस्तूल तस्कर मनीष रामविलास नागोरीला (वय ३०, यड्राव, ता. शिरोळ, सध्या रा. पाषाण रोड, पुणे) शाहूपुरी व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने काल मध्यरात्री येथील स्कायलार्क हॉटेलमधून ताब्यात घेतले. ऐन निवडणुकीच्या काळात नागोरी कोल्हापुरात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. त्याला अटक करून...
एप्रिल 05, 2019
औरंगाबाद - शहरातील पाणीटंचाईची समस्या सोडविण्यासाठी महापालिकेने एमआयडीसीला साकडे घातले आहे. 25 टॅंकरसाठी पाणी देण्याची तयारी एमआयडीसीने केली असली तरी टॅंकर भरण्याची सोय मात्र वाळूज येथून केली जाईल, अशी अट टाकली आहे. त्यामुळे एवढ्या दुरून शहरात पाणी आणणे शक्‍य आहे का? यावर महापालिका प्रशासनाचा विचार...
एप्रिल 02, 2019
औरंगाबाद - दिवसेंदिवस दुष्काळाच्या वाढत्या भीषणतेमुळे मराठवाड्यातील गावे भकास होत आहेत. मिळेल त्या कामासाठी किमान पोट भरेल, या आशेने लोकं गावं, घरं सोडताहेत; पण औरंगाबाद (ताहेरपूर, ता. पैठण) या गावातील कहाणी जरा वेगळीच आहे. दुष्काळामुळे येथील लेकींची लग्नं राहिली आहेत. मुली मोठ्या झाल्या, की आई-...
मार्च 05, 2019
जळगाव ः जळगाव जिल्ह्याचा अभ्यास सुरू झाला आहे. अर्धा जिल्हा फिरून माहिती घेतली आहे. प्राथमिक प्रश्‍नांपासून जिल्ह्यातील प्रश्‍न सोडवणे सुरू करावे लागेल. प्रश्‍न सोडविण्यासाठी टेक्‍नॉलॉजीचा अत्यंत प्रभावीपणे वापर करणार आहे. लोकांना बदल हवा असतो. प्रश्‍न सोडविण्यासाठी सिस्टिम बदलावी लागेल. त्यासाठी...
फेब्रुवारी 12, 2019
पिंपरी - चाकण आणि तळेगाव औद्योगिक वसाहतीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी कामगार राज्य विमा महामंडळाचे स्वतंत्र रुग्णालय उभारण्यासाठी चाकणमधील टप्पा दोनमध्ये जागा राखीव झाली आहे. मात्र, सरकारकडून हा प्रस्ताव पुढे सरकत नसल्यामुळे रुग्णालयाच्या उभारणीला विलंब होत आहे. पूर्वी पिंपरी-चिंचवड औद्योगिक...
फेब्रुवारी 04, 2019
कुपवाड -  कुपवाड औद्योगिक वसाहतीतील सांडपाण्यावर प्रक्रिया करणारा सीईटीपी प्रकल्प तत्काळ कार्यान्वित करा, या मागणीसाठी उद्योजकांनी आज धरणे आंदोलन केले. औद्योगिक विकास महामंडळाच्या कार्यालयासमोर जोरदार निदर्शनेही केली. यावर मार्ग काढला जाईल, असे आश्‍वासन अधीक्षक अभियंता राजेंद्र गावडे यांनी दिले. ...
जानेवारी 31, 2019
हिंजवडी - जागतिक दर्जाच्या राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान उद्यानातील इन्फोसिस कंपनी परिसरातील शेकडो वृक्षांची बेसुमार कत्तल करण्यात आली आहे. घटनेला १५ दिवस उलटूनही एमआयडीसीकडून संबंधितांवर कारवाई केली नसल्याने हिंजवडी, माण परिसरातील पर्यावरणप्रेमींनी त्याचा निषेध केला.  कत्तल केलेल्या झाडांची लाकडे...
जानेवारी 28, 2019
कुपवाड :  कुपवाड एमआयडीसीला जाण्यासाठी अहिल्या देवी होळकर चौक ते कुपवाडएमआयडीसीला रस्ता जातो. परंतु या रस्त्यावर महापालिकेने मोठे होर्डिंग उभे केले आहे. या होर्डिंग मुळे येणाऱ्या मोठ्या 10 चाकी व कंटेनर यांना वळण घेणे अवघड आणि कमालीची कसरत करावी लागते. तसेच याच रस्त्याला अगदी रस्त्याच्या मध्येच...
जानेवारी 13, 2019
खंडाळा : खंडाळा तालुक्‍यातील औद्योगिकीकरण टप्पा क्रमांक एक, दोन व तीनमधील दहा गावांतील प्रकल्पबाधित शेतकऱ्यांनी आज शासनासह प्रशासनाच्या विरोधात एकत्र येत अर्धनग्न अवस्थेत तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. हा मोर्चा पुण्यातील आयुक्त कार्यालय व तेथून मुंबई मंत्रालयापर्यंत जाणार आहे.  औद्योगिक वसाहतीतील...
डिसेंबर 23, 2018
ठाणे : पाण्याची वाढती मागणी आणि वेगाने घटणारा पाणीसाठा पाहता ठाणे जिल्ह्यात 30 तास पाणी कपात करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. पाण्याची गरज भागविण्यासाठी औद्योगिक विकास महामंडळाने बारवी धरणाची उंची वाढविण्याचे काम हाती घेतले; परंतु या धरणाच्या बुडीत क्षेत्रात येणाऱ्या प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचे...
डिसेंबर 08, 2018
औरंगाबाद : चिकलठाणा एमआयडीसीत राज्य कामगार विमा योजना (ईएसआयएस) रुग्णालय सध्या औषध कोंडीला सामोरे जात आहे. गेल्या आठ महिन्यांपासून हाफकिनकडून औषध पुरवठा होईल, या आशेवर बसलेल्या रुग्णालयाचा कारभार अंधेरीच्या मॉडेल हॉस्पिटलने दिलेल्या 54 औषधांवर सध्या सुरू आहे.  औद्योगिक शहर म्हणून नावारूपाला आलेल्या...
डिसेंबर 05, 2018
पिंपरी- हिंजवडी आयटी पार्कमधील वाहतूक सुरळीतपणे सुरू राहण्यासाठी नवीन सिग्नल व्यवस्था बसविण्याबाबत वाहतूक पोलिसांनी एमआयडीसी आणि महापालिकेकडे दोन महिन्यांपूर्वी पत्रव्यवहार केला होता. मात्र, आजतागायत त्यावर कोणतीही कार्यवाही झाली नसल्याने येथील वाहतुकीचा प्रश्‍न गंभीर होत चालल्याचे...
नोव्हेंबर 20, 2018
पुणे : तुम्ही दुकानातून आटा, रवा, मैदा, सुजी घेताय? मगं जरा त्याच्या पॅकिंगवरील लेबल व्यवस्थित बघा. त्यावर "बेस्ट बिफोर' आहे का, पोषण मूल्य नमूद केलंय का हे आवर्जून बघा. कारण, यात दोष आढळणाऱ्या तसेच, स्वच्छतेचे निकष पायदळी तुडवडणाऱ्या फ्लोअर मिलवर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) कारवाईचा बडगा उगारला...
ऑक्टोबर 26, 2018
पिंपरी - हिंजवडीतील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी सुरू असणाऱ्या चक्राकार वाहतुकीच्या प्रयोगाला पीएमपीचे बसथांबे अडथळा ठरत आहेत. शिवाजी चौकात पीएमपीसाठी थांबणाऱ्या प्रवाशांमुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. चक्राकार वाहतुकीला अडथळा ठरणारे तीन बसथांबे अन्यत्र हलविण्यासंदर्भात वाहतूक...
ऑक्टोबर 23, 2018
नवी मुंबई - सिडकोच्या भूखंडावरील बेकायदा उद्याने, बाजार इमारतींवर महापालिकेने केलेला खर्च वाया गेल्यानंतर आता वाशी येथील नाल्यावर उभारण्यात आलेले बेकायदा गाळे चर्चेत आले आहेत. हे गाळे अपंगांच्या माथी मारण्याचे काम महापालिकेने केले आहे. पालिकेच्या शनिवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत अनेक नगरसेवकांनी...