एकूण 67 परिणाम
जून 07, 2019
नवी मुंबई -शीव-पनवेल महामार्गाच्या दुतर्फा लावण्यात येत असलेल्या सहा हजार रोपलागवडीच्या प्रस्तावाला स्थायी समितीने स्थगिती दिली. महामार्गाला समांतर असणाऱ्या सेवा रस्त्याची झालेली दुर्दशा आणि महामार्गाचे हस्तांतर प्रलंबित असताना सुशोभीकरणावर खर्च कशासाठी, असा आक्षेप सत्ताधारी पक्षातील नगरसेवकांनी...
जून 06, 2019
जळगाव - संपूर्ण रावेर लोकसभा क्षेत्रासोबतच मध्य प्रदेशातील काही भागांसाठी लाभदायी ठरणाऱ्या महत्त्वाकांक्षी तापी महाकाय जलपुनर्भरण योजनेच्या कामाचा सातत्यपूर्ण पाठपुरावा करण्यात येईल. योजना भव्य असल्यामुळे तिचे काम आठ- दहा वर्षे चालेल. मात्र, किमान या वर्ष-दोन वर्षांत ते सुरू व्हावे, असा आपला...
एप्रिल 16, 2019
पिंपरी - बनावट कॉल, ई-मेलच्या जाळ्यात सापडून लाखोंची फसवणूक करून घेणाऱ्यांमध्ये सर्वाधिक प्रमाण उच्चशिक्षितांचे आहे; परंतु वेळीच सतर्कता दाखविल्यास असे फसविणारे जेरबंद होऊ शकतात, हे लांडेवाडीतील १९ अशिक्षित महिलांनी शिक्षितांना दाखवून दिले आहे. उमेश वासुदेव वाघमारे (वय ३८, रा. वल्लभनगर, पिंपरी) असे...
एप्रिल 14, 2019
डेव्हलपमेंट जन्माला आली, की शेतकरी शहरात येतो आणि मग तिथंच जन्म घेतो "मुळशी पॅटर्न'सारख्या चित्रपटाचा विषय. हा चित्रपट मी लिहिला- कारण मी स्वत: मुळशी तालुक्‍यातल्या जातेडे गावचा रहिवासी. ध्यानीमनी नसताना एक दिवस अचानक शेतकऱ्याच्या जमिनींना सोन्याचा भाव आला. ज्यांनी जमिनी द्यायला विरोध केला,...
एप्रिल 12, 2019
भाजपने खासदार ए. टी. पाटील यांना उमेदवारी नाकारली, आमदार स्मिता वाघ यांनी पक्षातर्फे अर्जही दाखल केला. मात्र, ऐनवेळी त्यांच्याऐवजी आमदार उन्मेष पाटील यांना उमेदवारी मिळाली. त्यामुळे भाजपमध्ये अंतर्गत धुसफूस आहे. मात्र, संघटनेच्या बळावर उमेदवाराने प्रचार सुरू केलाय. शिवसेनाही साथीला आहे. काँग्रेस-...
मार्च 20, 2019
भाजपची सत्ता, जैनांचा "वरचष्मा', देवकरांचे "नेटवर्क'  लीड..  जळगाव शहरात भाजपचे आमदार, महापालिकेतही बहुमताची सत्ता असली तरी तीन दशकांपासून शहरावर मजबूत पकड असलेल्या शिवसेनानेते माजीमंत्री सुरेशदादा जैन यांचेही वर्चस्व कायम आहे. पालिकेत राष्ट्रवादीचे अस्तित्व नसले तरी व्यक्तिगत गुलाबराव देवकरांचे...
मार्च 16, 2019
चाळीसगाव विधानसभा मतदारसंघ २००९ पासून खुला झाला. या मतदारसंघाची मते लोकसभा निवडणुकीत निर्णायक ठरत आली आहेत. भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला राहिलेल्या या मतदारसंघात २००९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजीव देशमुखांनी बाजी मारल्यानंतर तालुक्यात राष्ट्रवादी ताकद वाढली. त्यानंतरच्या निवडणुकीत त्यांना...
मार्च 03, 2019
औरंगाबाद - जगातील अव्वल पेपर उद्योगांपैकी एक असलेल्या ‘नाईन ड्रॅगन’ या चिनी कंपनीने भारतात एंट्री केली आहे. कोकणातील देहरंड (अलिबाग) आणि औरंगाबादेतील शेंद्रा डीएमआयसीमध्ये हा प्रकल्प साकारण्यात येणार आहे. त्यासाठी या कंपनीने देहरंडला १५०, तर शेंद्रा येथे २५ एकर जागा घेण्याचे निश्‍चित केले आहे. ‘...
फेब्रुवारी 25, 2019
औरंगाबाद - लढाऊ विमाने बनवणारी अमेरिकी कंपनी लॉकहीड मार्टीन गुंतवणुकीसाठी महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर उभी आहे. ही गुंतवणूक पटकावण्यासाठी नाशिक, औरंगाबाद आणि नागपूर ही शहरे स्पर्धेत आली आहेत.  लॉकहीड मार्टीन कंपनीने भारतात विमाननिर्मितीसाठीची असेंब्ली लाइन तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. ही असेंब्ली...
फेब्रुवारी 22, 2019
युतीच्या घोषणेमुळे कल्याण मतदारसंघातील शिवसेनेच्या विजयाचा मार्ग सुकर झाल्याने काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या गोटात शांतता पसरली आहे. आघाडीला ‘मनसे’च्या ‘इंजिन’मुळे गती मिळाल्यास ‘आगरी कार्ड’च्या बळावर चुरशीची लढत पाहायला मिळू शकते. शिवसेनेतून २००९ मध्ये आनंद परांजपे निवडून आले होते. त्यानंतर ते...
फेब्रुवारी 06, 2019
महाड - महाड एमआयडीसी मधील समर्थ रामदास विद्यालयाची माजी विद्यार्थीनी धनश्री धन्यकुमार गोडसे हिने फॅशन फिएस्टा मिस इंडियाचा किताब पटकविला. 2008 ते 2012 मध्ये महाड एमआयडीसी मधील समर्थ रामदास विद्यालयात ती शिकत होती. धनश्रीचे वडिल धन्यकुमार गोडसे हे महाड व रायगड जिल्ह्यातिल...
फेब्रुवारी 02, 2019
जळगाव : पंतप्रधान कौशल्य विकास योजनेंतर्गत सुरू असलेल्या प्रशिक्षण संस्थेत "एजंट' म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीने बनावट कागदपत्रे व खोट्या स्वाक्षऱ्या करून संस्थेला अनुदान म्हणून मिळालेली 45 लाखांची रक्कम परस्पर काढून संस्थेची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी संस्थाचालक महिलेच्या...
जानेवारी 18, 2019
पिंपरी - केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानाला शहरातील गृहनिर्माण सोसायट्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. गेल्या वर्षभरात महापालिकेकडे नोंदणी झालेल्या ६५० पैकी ४६ सोसायट्यांनी कचराप्रक्रिया प्रकल्प उभारले असून, त्यांच्याकडून सेंद्रिय खतनिर्मिती केली जात आहे. त्यात मोशी-चिखली आणि पिंपळे सौदागर...
जानेवारी 03, 2019
जळगाव - ममुराबाद रस्त्यावरील फार्म हाउसवर सोमवारी ‘थर्टी फर्स्ट’च्या रात्री उपअधीक्षकांच्या पथकाने टाकलेल्या छाप्यातील ‘बऱ्हाणपुरी मुजरा’ कारवाईत संबंधित फार्म हाउस नेमके कुणाचे, हे मंगळवारपर्यंत समजू शकले नव्हते. अखेर बुधवारी हे फार्म हाउस माजी महापौर तथा नगरसेवक ललित कोल्हे यांच्याच मालकीचे...
जानेवारी 02, 2019
जळगाव - यंदा शहरात पोलिसांच्या भीतीने ‘थर्टी फर्स्ट’ ‘फेल’ गेल्याची अवस्था होती. असे असताना शहरापासून काही अंतरावर ममुराबाद रस्त्यावरील एक फार्म हाउसवर बऱ्हाणपूर येथील तरुणींसह मदिरा-मुजऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्याची माहिती मिळाल्यानंतर कुठलीही भीडभाड न बाळगता उपविभागीय पपोलिस अधिकारी डॉ....
डिसेंबर 31, 2018
महाड  :  शिवसेनेचे रायगड जिल्‍हा परीषदेतील माजी विरोधी पक्षनेते सुरेश कालगुडे यांच्‍या अपघाती मृत्‍यूप्रकरणी  कंटेनरचालक शिवपती पटेल याच्‍याविरोधात खुनाचा गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे. महाड एमआयडीसी पोलीसांनी त्‍याला अटक केली आहे. सुरेश कालगुडे यांचा जेसीबी झुआरी अॅग्रो केमिकल्‍स...
डिसेंबर 08, 2018
हिंगणा (नागपूर) : शनिवारी (ता. 8) दुपारी बाराच्या सुमारास वानाडोंगरी परिसरातील वायसीसीई कॉलेजसमोर असलेल्या पंक्‍चरच्या दुकानात क्षुल्लक कारणावरून एका मित्राने दुसऱ्याच्या डोक्‍यावर दुकानातील लोखंडी रॉडने हल्ला केला. या हल्ल्यात तो गंभीररीत्या जखमी झाला व हल्लेखोर मित्र घटनास्थळावरून लगेच पसार झाला...
नोव्हेंबर 25, 2018
पिंपरी - शहरात एकीकडे स्वच्छ भारत अभियान राबविले जात असताना, दुसरीकडे रस्त्यांलगत व मोकळ्या जागांमध्ये राडारोडा टाकण्याचे प्रमाण वाढले आहे. शहरातील काही मुख्य रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांवरही असे चित्र दिसत असून, ट्रॅक्‍टर, डंपर अशा वाहनांमधून राडारोडा टाकताना उडणाऱ्या धुळीचा पादचारी व...
ऑक्टोबर 30, 2018
पिंपरी - महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या भारतीय जनता पार्टीचा वेल्हा तालुकाध्यक्ष आनंद देशमाने (वय 42) याला पोलिसांनी मंगळवारी अटक केली. त्याला पिंपरी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील एका 40...
सप्टेंबर 17, 2018
औरंगाबाद - ‘डीएमआयसी’अंतर्गत बिडकीन येथे उभारण्यात येत असलेल्या महाकाय औद्योगिक शहरात पायाभूत सुविधांची कामे वेळेच्याही पुढे आहेत. येथे येण्यासाठी उत्सुक असलेल्या उद्योगांनी निर्धास्तपणे यावे, त्यांना जायकवाडीतून येणाऱ्या एमआयडीसीच्या जलवाहिनीतून पाण्याचा अविरत पुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती...