एकूण 164 परिणाम
ऑक्टोबर 14, 2019
जगाच्या पाठीवर नवी मुंबईची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी शहरात जागतिक दर्जाची पर्यटनस्थळे निर्माण करण्याचे प्रतिपादन विद्यमान आमदार व भाजप-शिवसेना महायुतीच्या उमेदवार मंदा म्हात्रे यांनी ‘कॉफी विथ सकाळ’ या विशेष मुलाखतीत केले. बेलापूर मतदारसंघात मरिना, बटरफ्लाय गार्डन, किल्ले संवर्धन, सर्वात उंच...
ऑक्टोबर 01, 2019
नवी मुंबई : नवी मुंबईत रस्त्यांची झालेली दुर्दशा, त्यावर पडलेले खड्डे, गटारे, भूमिगत वीजवाहिनी घेण्यासाठी रस्ता खोदल्यामुळे पडलेले खड्डे; त्यातच महापालिकेकडून उंचचउंच गतिरोधक टाकण्यात आले आहेत. या गतिरोधकांमुळे महापालिका क्षेत्रातील नागरिकांची हाडे पुरती खिळखिळी होत असून, त्यांना वाहतूक कोंडीचा...
सप्टेंबर 19, 2019
नवी मुंबई : पायाभूत सुविधांच्या जुन्याच कंत्राटदारांना पुन्हा पुन्हा मुदतवाढ देणे, निविदा न काढता दरपत्रकांवरून साहित्य खरेदी करणे, प्रयोगशाळांचे प्रमाणपत्र न घेता देयके चुकती करणे व कार्यादेश देण्यास विलंब, अशा अनेक आक्षेपांमुळे शहरात सुरू असलेल्या विकासकामांचा दर्जा घसरण्याची दाट शक्‍यता वर्तवली...
सप्टेंबर 17, 2019
पिंपरी - विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याच्या पार्श्‍वभूमीवर स्थायी समिती सभेने विविध विकासकामांच्या विषयांना मंजुरी देण्याचा सपाटा लावला आहे. गेल्या बारा दिवसांत दोन नियमित व तीन विशेष सभा घेऊन कोट्यवधींच्या कामांना मान्यता दिली आहे. त्यात सोमवारी (ता. १६) झालेल्या विशेष सभेत तब्बल २२१...
ऑगस्ट 23, 2019
पिंपरी : शहराला पुरेसे पाणी उपलब्ध व्हावे तसेच वाढीव कोटा मिळावा, यासाठी पवना धरणाचे मजबुतीकरण करून एक मीटरने पाणी साठवण क्षमता वाढविण्यात येणार आहे. यामुळे एक अब्ज घनफूट (टीएमसी) जादा पाणी उपलब्ध होणार असून, शहराची तहान भागणार आहे.  शहराच्या निवासी भागासह औद्योगिक क्षेत्राला पाणीपुरवठा करण्यासाठी...
ऑगस्ट 14, 2019
दबावगट तयार करण्यासाठी "रोटरी वेस्ट'चा पुढाकार  जळगावः शहरात समस्यांचा महापूर आहे. पालिका असताना जेवढ्या समस्या नव्हत्या त्यापेक्षा अधिक समस्या पालिकेचे महापालिकेत रूपांतर झाल्यानंतर निर्माण झाल्या आहेत. राजकीय इच्छाशक्तीचा अभाव, अधिकाऱ्यांची काम करण्यातील कुचराई, नागरिकांचा सोशिकपणा यामुळे...
ऑगस्ट 14, 2019
पिंपरी - ‘आम्हाला स्वतंत्र आयुक्तालय हवे आहे’, अशा लोकप्रतिनिधींच्या आग्रही मागणीनंतर शहरात ते स्थापन झाले खरे. त्यानुसार गुन्हे दाखल होण्याच्या प्रमाणाबरोबर गुन्ह्याच्या तपासालाही वेगही आला. पण, नियोजनाच्या अभावामुळे पायाभूत सुविधांपासून अनेक अडचणींना पोलिसांना सामना करावा लागला. सुविधांची...
ऑगस्ट 13, 2019
पिंपरी : "आम्हाला स्वतंत्र आयुक्तालय हवे आहे', अशा लोकप्रतिनिधींच्या आग्रही मागणीनंतर शहरात स्वतंत्र आयुक्तालय स्थापन झाले खरे. त्यानुसार गुन्हे दाखल होण्याच्या प्रमाणाबरोबर गुन्ह्याच्या तपासालाही वेगही आला. पण, नियोजनाचा अभावामुळे पायाभूत सुविधांपासून अनेक अडचणींचा पोलिसांना सामना करावा लागला....
ऑगस्ट 07, 2019
नवी मुंबई ः औद्योगिक वसाहतीमधील डोंगर-उतारावर वसलेल्या झोपडपट्टी परिसरात एमआयडीसीकडून अपघाताची माहिती देणारे फलक लावण्यात आले आहेत. या फलकाद्वारे धोकादायक घरांमध्ये वास्तव्य करू नये, असे आवाहन एमआयडीसीच्या वतीने करण्यात आले आहे. डोंगरकिनारी राहणाऱ्या मुंब्रा येथील घरावर दरड कोसळण्याची घटना घडली....
ऑगस्ट 02, 2019
जळगाव : शहरातील "अमृत' योजनेंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे काम घेणाऱ्या "जैन इरिगेशन' या मक्तेदार एजन्सीने शहरात या पहिल्या टप्प्यातील कामात अंतर्गत जलवाहिन्यांचे 62 टक्के काम पूर्ण झाल्याचा दावा केला आहे. उर्वरित कामांमध्ये तांत्रिक कारणांमुळे अनेक अडचणीत येत असून, काम दर्जेदार, गुणवत्तापूर्ण करण्याचा...
ऑगस्ट 02, 2019
जळगाव - शहरातील ‘अमृत’ योजनेंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे काम घेणाऱ्या ‘जैन इरिगेशन’ या मक्तेदार एजन्सीने शहरात या पहिल्या टप्प्यातील कामात अंतर्गत जलवाहिन्यांचे ६२ टक्के काम पूर्ण झाल्याचा दावा केला आहे. उर्वरित कामांमध्ये तांत्रिक कारणांमुळे अनेक अडचणी येत असून, काम दर्जेदार, गुणवत्तापूर्ण करण्याचा...
जुलै 15, 2019
नवी मुंबई : स्थायी समितीमध्ये मंजूर होणाऱ्या विकास कामांच्या कंत्राटावरील मलिदा खाणाऱ्यांना आता लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाचा दणका बसण्याची शक्‍यता आहे. महापालिका प्रशासनाने कंत्राटदार आणि काही लोकप्रतिनिधींची माहिती लाचलुचपत विभागाकडे सोपवल्याचे विश्‍वसनीय सुत्रांकडून समजले आहे. विशेष म्हणजे...
जून 14, 2019
नाशिक- सातपूर व अंबड औद्योगिक वसाहतीत एमआयडीसी मार्फत स्वतंत्र अग्निशमन केंद्राची स्थापना झाल्यानंतर आता उद्योजकांना खरी प्रतिक्षा आहे ती मलनिस्सारण केंद्राची. महापालिका एमआयडीसी कडे तर एमआयडीसी कधी महापालिकेवर जबाबदारी ढकलतं होती. आता अग्निशमन केंद्राची...
मे 28, 2019
पुणे - हिंजवडी आयटी पार्कमधील पर्यायी रस्त्यांचे काम अद्याप पूर्ण झाले नसल्याने हिंजवडी ते शिवाजीनगरदरम्यान प्रस्तावित असणाऱ्या मेट्रोच्या कामाला उशिराने सुरवात होण्याची शक्‍यता आहे.  गेल्या वर्षी हिंजवडीतील वाहतूक आणि पर्यायी रस्ते या संदर्भात झालेल्या बैठकीत पर्यायी रस्त्यांचे काम मे २०१९...
मे 22, 2019
पिंपरी - भोसरी एमआयडीसीतील सेंच्युरी एन्का कंपनीत लागलेल्या भीषण आगीत यंत्रसामग्री व साहित्याचे मोठे नुकसान झाले. मात्र वेळीच सुरक्षितता बाळगल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. ही घटना मंगळवारी (ता. २१) सकाळी सव्वादहाच्या सुमारास घडली.  उपअग्निशामक अधिकारी अशोक कानडे यांनी दिलेल्या माहितीनुसार,...
मे 09, 2019
औरंगाबाद - आधीच पाणीटंचाईचे दिवस, त्यात शहरातील वितरणाचे नियोजन कोलमडल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. या पाणीबाणीच्या प्रसंगी बुधवारी (ता. आठ) झालेल्या बैठकीत महापालिका आयुक्‍तांनी सिडको-हडकोसह शहराला तीन दिवसांआड पाणी देण्यात येईल, असा शब्द दिला. यासाठी पदाधिकाऱ्यांनी आठ दिवसांची डेडलाइन दिली आहे....
मे 07, 2019
शहरासाठीचा पाणीपुरवठा दहा एमएलडीने घटल्याने उपाययोजना औरंगाबाद - जायकवाडी धरणातून शहरात येणाऱ्या पाणीपुरवठ्यात १० एमएलडीने घट झाली आहे. शहरात पाणीबाणी निर्माण झाली आहे. रमजानच्या महिन्यात जनतेची गैरसोय होणार नाही याची खबरदारी घेण्याच्या; तसेच एन-१ येथील एमआयडीसीच्या पाण्याच्या टाकीवरून सकाळी आठऐवजी...
एप्रिल 20, 2019
वसंतदादांनी सांगली जिल्हाच नव्हे तर राज्य समोर ठेवून विकासाचा दृष्टिकोन ठेवला. जात-पातीपलीकडे जाऊन संकुचित विचारांना थारा न देता सर्व समाजघटकांचा विचार केला पाहिजे हा माझ्यावरील पिढीजात संस्कार आहे. त्यामुळे कुणावर टीका करण्यात मला काडीचे स्वारस्य नाही. सांगली परिसर जिल्ह्याच्या विकासाचे  इंजिन आहे...
एप्रिल 19, 2019
तहानलेली ‘स्मार्ट सिटी’ - भाग १ पिंपरी - पिंपरी म्हणजे शहरातील मध्यवर्ती भाग. वैशालीनगर, भारतनगर, गुरुदत्तनगर, भाटनगर, रमाईनगर, आदर्शनगर, मिलिंदनगर, आंबेडकरनगर, बौद्धनगर, गांधीनगर, लालटोपीनगर, यशवंतनगर, विठ्ठलनगर, आनंदनगर अशा झोपडपट्ट्यांचा परिसरही येतो. केवळ या परिसराची मिळून लोकसंख्या सुमारे एक...
एप्रिल 05, 2019
औरंगाबाद - शहरातील पाणीटंचाईची समस्या सोडविण्यासाठी महापालिकेने एमआयडीसीला साकडे घातले आहे. 25 टॅंकरसाठी पाणी देण्याची तयारी एमआयडीसीने केली असली तरी टॅंकर भरण्याची सोय मात्र वाळूज येथून केली जाईल, अशी अट टाकली आहे. त्यामुळे एवढ्या दुरून शहरात पाणी आणणे शक्‍य आहे का? यावर महापालिका प्रशासनाचा विचार...