एकूण 168 परिणाम
ऑक्टोबर 17, 2019
नवी मुंबई : एमआयडीसी, सिडको व वन विभागाच्या मोकळ्या भूखंडावर अनधिकृतपणे झोपड्या बांधणाऱ्यांचे चांगलेच फावले आहे. निवडणूक आचारसंहिता लागू असल्याने पोलिस बंदोबस्त उपलब्ध होत नसल्यामुळे, या घरांवर कारवाई होत नसल्याचा फायदा घेत काही भूमाफियांचे शासकीय जमिनी गिळंकृत करण्याचे प्रयत्न सुरू...
ऑक्टोबर 16, 2019
निरंतर कोकण कृती समिती मार्फत, कोकणच्या सर्वांगीण प्रगतीसाठी जाहीरनामा तयार करण्यात आला आहे. काय अपेक्षा आहेत कोकणवासियांच्या लोकप्रतिनिधींकडून ? कोकणातील साैंदर्य, येथील संस्कृती अबाधित राहावी अशीच जनतेची अपेक्षा आहे. विधानसभा निवडणूकीच्या निमित्ताने कोकणच्या  जनतेवतीने देण्यात आलेला जाहीरनामा असा...
ऑक्टोबर 15, 2019
नवी मुंबई : ठाणे-बेलापूर मार्गावर तुर्भे स्टोअरजवळ रस्ता ओलांडताना रविवारी एका महिलेला अपघातात जीव गमवावा लागला. यामुळे तुर्भेवासीयांमध्ये महापालिकेविरोधात असंतोष निर्माण झाला आहे. वारंवार मागणी करूनही अनेक वर्षांपासून पालिकेला या मार्गावर उड्डाणपूल व पादचारी पूल उभारण्यात अपयश आले आहे. त्यामुळे...
ऑक्टोबर 14, 2019
मुंबई : महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक शेवटच्या टप्प्यात आली आहे, पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे नेते राज्यातील जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर का बोलत नाहीत? भाजप-शिवसेना सरकारच्या काळात राज्यात एकही नवीन प्रकल्प आला नाही. पाच वर्षाच्या कारभारात 73 हजार कोटींचे घोटाळे या सरकारने...
ऑक्टोबर 14, 2019
नवी मुंबई : अल्पवयीन मुलीला तिच्या काकाने जबरदस्तीने लेडीज बारमध्ये काम करण्यास भाग पाडून, वाममार्गाला लावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी या नराधमाला अटक करून, पीडित मुलीची रबाळे एमआयडीसीतील लेडीज बारमधून सुटका केली.    आई-वडील नसल्याने पीडित मुलगी कोपरखैरणे येथील आपल्या काकाकडे...
ऑक्टोबर 14, 2019
राष्ट्रवादी काँग्रेमधून ज्यांना जायचे होते, ते गेल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच पक्षबांधणी करण्यात मला यश आले. हे फक्त राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पेरलेले होते. ते पीक आज मी नवी मुंबईत घेत आहे. जनता-जनार्दन पक्षांतर करणाऱ्यांचा सूड नक्की घेईल, अशी घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार...
ऑक्टोबर 14, 2019
जगाच्या पाठीवर नवी मुंबईची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी शहरात जागतिक दर्जाची पर्यटनस्थळे निर्माण करण्याचे प्रतिपादन विद्यमान आमदार व भाजप-शिवसेना महायुतीच्या उमेदवार मंदा म्हात्रे यांनी ‘कॉफी विथ सकाळ’ या विशेष मुलाखतीत केले. बेलापूर मतदारसंघात मरिना, बटरफ्लाय गार्डन, किल्ले संवर्धन, सर्वात उंच...
ऑक्टोबर 10, 2019
चिपळूण - रत्नागिरी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विश्‍वास सुर्वे यांनी शिवसेनेच्या सदस्यत्वपदाचा राजीनामा दिला. पेढे - परशुराम मधील कुळांचा प्रश्‍न मला शिवसेनेच्या माध्यमातून सोडवता आला नाही म्हणून मी सेना सोडत असल्याची माहिती विश्वास सुर्वे यांनी पत्रकार परिषदेत दिली.  श्री. सुर्वे म्हणाले, मी...
ऑक्टोबर 09, 2019
विकास लोकांना भावेल असा नाही तर लोकांना कामाला येईल, असा  पनवेलचा विकास झाला पाहिजे. ‘साफ नियत, सही विकास’ हेच आमचे धोरण असणार आहे, असा विश्‍वास आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केला. ‘सकाळ’च्या बेलापूर कार्यालयात  ‘कॉफी विथ सकाळ या विशेष मुलाखतीदरम्यान ठाकूर यांनी पनवेलच्या विकासाची त्रिसूत्री...
ऑक्टोबर 09, 2019
नवी मुंबई : बेलापूर विधानसभा मतदारसंघाच्या भाजपच्या उमेदवार आणि विद्यमान आमदार मंदा म्हात्रे यांना एमआयडीसी व सिडको प्रकल्पग्रस्त शेतकरी कृती समितीने जाहीर पाठिंबा घोषित केला आहे. एमआयडीसी व सिडको प्रकल्पग्रस्त शेतकरी कृती समितीच्या शिष्टमंडळाने म्हात्रे यांच्या...
ऑक्टोबर 01, 2019
नवी मुंबई : नवी मुंबईत रस्त्यांची झालेली दुर्दशा, त्यावर पडलेले खड्डे, गटारे, भूमिगत वीजवाहिनी घेण्यासाठी रस्ता खोदल्यामुळे पडलेले खड्डे; त्यातच महापालिकेकडून उंचचउंच गतिरोधक टाकण्यात आले आहेत. या गतिरोधकांमुळे महापालिका क्षेत्रातील नागरिकांची हाडे पुरती खिळखिळी होत असून, त्यांना वाहतूक कोंडीचा...
सप्टेंबर 26, 2019
नवी मुंबई : एमआयडीसीतील कंपनी चालकांनी मोकळ्या जागांवर (मार्जिनल स्पेस) अतिक्रमण केले आहे. या ठिकाणी मार्जिनल स्पेससह कंपनीच्या बाहेर असणाऱ्या पदपथावरदेखील अतिक्रमण करून बस्तान मांडले आहे. त्यामुळे पदपथांवरून चालणाऱ्या कामगारांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. कंपनीच्या बाहेर मोकळ्या जागेत...
सप्टेंबर 25, 2019
पनवेल : महाराष्ट्र औद्योगिक महामंडळाकडून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जमा करण्यात आलेली आठ कोटी १४ लाखांची रक्कम कारखानदारांनी एमआयडीसीकडे जमा करावी, याकरिता तळोजा औद्योगिक परिसरातील ९७४ कारखान्यांना एमआयडीसीकडून पुन्हा नोटीस बजावण्यात आल्या आहेत. वेळेत रक्कम जमा करणाऱ्या कारखान्यांचादेखील यात समावेश...
सप्टेंबर 25, 2019
नवी मुंबई : ठाणे-बेलापूर मार्गावरील दिघा ते रबाळे दरम्यान मागील दोन महिन्यांपासून रस्त्याच्या कडेला असणारे पथदिवे बंद अवस्थेत आहे. त्यामुळे या रस्त्यावर अंधाराचे साम्राज्य पसरले असून, रात्रीच्या वेळी वाहनचालकांना वाहनांच्या हेडलाईटच्या रोषणाईवर वाहने चालवावी लागत आहेत; तर या अंधारामुळे पादचाऱ्यांची...
सप्टेंबर 23, 2019
कारण अगदीच किरकोळ.. पोलिसांत तक्रार केल्याचं. त्यावरून राग इतका अनावर व्हावा की, दोन-चार जणांनी मिळून भर रस्त्यात, दिवसाढवळ्या एका व्यक्तीचा जगण्याचा हक्क हिरावून घेतला. एकीकडे महामार्ग, शहरातील रस्त्यांवरून वापरणं अन्‌ पर्यायानं जगणं कठीण झालंय.. तर दुसरीकडे, गुंडांच्या दहशतीनं जीव अगदीच स्वस्त....
सप्टेंबर 23, 2019
नवी मुंबई : नवी मुंबईतील मुकुंद कंपनीनजीक रामनगरपासून एमआयडीसीला जाण्याकरिता नवीन रस्ता वर्षभरापूर्वी बांधण्यात आला आहे. या रस्त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असूनही या ठिकाणी पदपथावर आणि रस्त्याच्या दुतर्फा पथदिवे बसवण्यात आलेले नाहीत. या ठिकाणी रस्त्यावर अंधाराचे साम्राज्य पसरले असल्याने...
सप्टेंबर 21, 2019
नवी मुंबई : महापे येथील एमआयडीसी मुख्यालयाच्या समोर कर्मचारी वसाहतीला समस्यांचा विळखा पडला आहे. या वसाहतीत कचऱ्याचे साम्राज्य पसरले असून, या ठिकाणी राहणारे कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे.   एमआयडीसी मुख्यालयासमोर जुनी कार्यालयाची इमारत व कर्मचारी...
सप्टेंबर 19, 2019
नवी मुंबई - सिडकोतर्फे नवी मुंबईत येत्या काळात तब्बल दोन लाख १० हजार परवडणारी घरे बांधण्यात येणार आहेत. सिडकोच्या या महागृहनिर्मितीमुळे नवी मुंबईत अक्षरशः घरांचा पाऊस पडणार आहे. १३ सप्टेंबरला झालेल्या सिडकोच्या संचालक मंडळाच्या बैठकीत महागृहनिर्मितीच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. ...
सप्टेंबर 19, 2019
नवी मुंबई : पायाभूत सुविधांच्या जुन्याच कंत्राटदारांना पुन्हा पुन्हा मुदतवाढ देणे, निविदा न काढता दरपत्रकांवरून साहित्य खरेदी करणे, प्रयोगशाळांचे प्रमाणपत्र न घेता देयके चुकती करणे व कार्यादेश देण्यास विलंब, अशा अनेक आक्षेपांमुळे शहरात सुरू असलेल्या विकासकामांचा दर्जा घसरण्याची दाट शक्‍यता वर्तवली...
सप्टेंबर 19, 2019
नागपूर: राज्यभरातून कोणतेही वाहन चोरल्यानंतर 24 तासांच्या आत वाहनांचा कायापालट करून समांतर आरटीओ कार्यालयातून बनावट कागदपत्रे आणि चेचीस क्रमांक टाकून अन्य ग्राहकांना वाहन विक्री करणारी आंतरराज्यस्तरीय चोरट्यांची टोळी गुन्हे शाखेच्या जाळ्यात अडकली. या टोळीतील सहा जणांना अटक करण्यात आली आहे....