एकूण 79 परिणाम
जून 10, 2019
दोडामार्ग - मला मंत्रिपद अथवा विधानसभेची उमेदवारी मिळाली नाही, तरीही मी शिवसेनेतच राहणार, असा स्पष्ट निर्वाळा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी येथे दिला. खासदार विनायक राऊत यांच्या विजयाप्रीत्यर्थ दोडामार्गमध्ये कृतज्ञता मेळावा झाला. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी त्यांनी खासदार नारायण राणे...
मे 23, 2019
रत्नागिरी - कोकणवासिय व हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे प्रेमाचे नाते असल्याचे आज पुन्हा सिद्ध झाले. या विजयाने मला खूप आनंद होतोय. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांना विजयाची भेट दिली आहे, गेल्या पाच वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामान्य माणूस...
एप्रिल 19, 2019
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उमेदवारीवरून आरंभीच्या काळात गाजलेल्या, देशाच्या राजकीय पटलावर चर्चिल्या गेलेल्या माढा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे रणजितसिंह निंबाळकर आणि राष्ट्रवादीचे संजय शिंदे यांच्यात चुरशीचा सामना आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेमुळे मतदारसंघात मोठी...
मार्च 29, 2019
कऱ्हाड - मुख्यमंत्री असताना पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे माथाडी कामगार संघटनेची अनेक कामे घेऊन जात होतो. त्या वेळी त्यांनी राष्ट्रवादीचा आमदार म्हणून सातत्याने दुय्यम वागणूक दिली. त्याबाबत राष्ट्रवादीच्या नेत्यांकडेही मी तक्रार केली होती. त्यांनीही त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे आघाडीला सोडचिठ्ठी...
मार्च 06, 2019
कणकवली - प्रदूषणाच्या कारणामुळे नव्हे तर प्रकल्पाला आवश्‍यक तेवढी जागा उपलब्ध न झाल्याने नाणार येथील रिफायनरीची अधिसूचना रद्द झाली आहे. पुढील काळात जागा उपलब्ध झाली तर नाणार येथेच रिफायनरी प्रकल्प होईल, अशी माहिती भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी येथे दिली.  दरम्यान, आपण जिल्हाध्यक्षपदाचा...
मार्च 03, 2019
औरंगाबाद - जगातील अव्वल पेपर उद्योगांपैकी एक असलेल्या ‘नाईन ड्रॅगन’ या चिनी कंपनीने भारतात एंट्री केली आहे. कोकणातील देहरंड (अलिबाग) आणि औरंगाबादेतील शेंद्रा डीएमआयसीमध्ये हा प्रकल्प साकारण्यात येणार आहे. त्यासाठी या कंपनीने देहरंडला १५०, तर शेंद्रा येथे २५ एकर जागा घेण्याचे निश्‍चित केले आहे. ‘...
फेब्रुवारी 08, 2019
दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरकडे राज्यातीलच नव्हे, तर देशभरातील आणि जगातील महत्त्वाच्या उद्योजकांच्या नजरा लागल्या आहेत. औरंगाबादच्या शेंद्रा-बिडकीन परिसरात प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली सहा वर्षांपूर्वी, डिसेंबर दोन हजार बारामध्ये. आता सन २०१९ आहे. सहा-सात वर्षांमध्ये प्रकल्पाने अपेक्षित गती...
फेब्रुवारी 06, 2019
रत्नागिरी - नाणार रिफायनरीबाबत स्थानिकांची मते जाणून घेण्यासाठी आलेल्या सुकथनकर समितीला शिवसेना व प्रकल्पविरोधी समितीच्या अभ्यासपूर्ण खेळीने गाशा गुंडाळायला भाग पाडले. त्यांनी सुकथनकर समितीच्या वैधतेलाच हात घातला. समिती शासननियुक्त नाही, कंपनीनियुक्त आहे, असे स्पष्ट करीत शिवसेना आक्रमक झाली. समिती...
ऑक्टोबर 31, 2018
नाकर्त्या सरकारला खाली खेचा नागपूर : चार वर्षांत राज्य सरकारला जनहिताचे एकही धोरण राबविता आले नाही. या काळात शेतकऱ्यांची दुर्दशा, बेरोजगारी, महागाई वाढली आहे. रोजगारवाढीच्या घोषणा फसव्या ठरल्याने नाकर्त्या सरकारला खाली खेचा, असे आवाहन माजी आमदार डॉ. आशीष देशमुख यांनी राज्यातील आमदारांना केले आहे....
ऑक्टोबर 24, 2018
औरंगाबाद - विजेचा तुडवडा लक्षात घेऊन महावितरणने सौरऊर्जेचा वापर करून वीजनिर्मितीवर लक्ष केंद्रित केले आहे. मराठवाडा व खानदेशमध्ये सौरऊर्जेवरील 153 उपकेंद्रे उभारण्यात येत आहेत. त्यापैकी सहा उपकेंद्रांचे काम पूर्ण झाले असून, साडेसात मेगावॉट वीजनिर्मितीला सुरवातही झाली आहे.  राष्ट्रीय सौर अभियानाचा...
ऑक्टोबर 12, 2018
लातूर : लातूरला या वर्षा पुन्हा एकदा तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. दुष्काळावर कायमस्वरुपी मात करण्यासाठी जलयुक्तची कामेही मोठ्या प्रमाणात सुरु आहेत. पण लातूरला उजनी धरणातून पाणी मिळावे या करीता पाठपुरावा सुरुच आहे, अशी माहिती पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी येथे पत्रकारांशी...
ऑक्टोबर 12, 2018
लातूर : लातूर जिल्ह्यासह मराठवाड्याच्या विकासासाठी महत्वाचा ठरणाऱ्या लातूर येथील रेल्वेबोगी कारखान्याचा प्रत्यक्ष कामाचा प्रारंभ राज्याचे कामगार कल्याण, कौशल्य विकास, भूकंप पुनर्वसन व माजी सैनिक कल्याण मंत्री तथा पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या हस्ते शुक्रवारी (ता. 12) करण्यात आला. कारखाना...
सप्टेंबर 18, 2018
पिंपरी : हिंजवडी येथील वाहतूक कोंडीवर दीर्घकालीन प्रभावी उपाययोजना करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पुढील आठवड्यात संबंधित अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेणार आहेत. या बैठकीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार सुप्रिया सुळे, पीएमआरडीए, एमआयडीसीचे वरिष्ठ अधिकारी, पोलिस प्रशासन, महापालिका...
सप्टेंबर 11, 2018
नागपूर - इंधन दरवाढीविरोधात सोमवारी काँग्रेसने पुकारलेला बंद यशस्वी ठरला. व्यापाऱ्यांनी बंदला प्रतिसाद दिला असून व्यापारी प्रतिष्ठाने बंद होती. जिल्ह्यात सर्वच तालुक्‍याच्या ठिकाणी काँग्रेसच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. काँग्रेस पक्षाने पुकारलेल्या भारत बंदला राष्ट्रवादी काँग्रेस,...
सप्टेंबर 08, 2018
शिर्सुफळ -  बारामती तालुक्यातील गाडीखेल ते कटफळ स्टेशन या साडेचार किलोमीटर अंतराच्या रस्ता डांबरीकरण कामाचा शुभारंभ जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार यांच्या हस्ते करण्यात आला. यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतुन 2 कोटी 38 लाख रुपयांचा निधी मंजुर झाला आहे. गाडीखेल येथील ग्रामस्थ दैनंदिन कोणत्यान...
सप्टेंबर 02, 2018
सावंतवाडी- राज्याच्या राजकारणात राणे नसतील तर काय होईल याचा अंदाज अनेकांना आला असेल. त्यामुळे पुन्हा ती चूक होवू देवू नका तर येणाऱ्या काळात माझ्या समवेत रहा असे भावनिक आवाहन माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आज सावंतवाडी येथे आयोजित कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात केले. चिपी येथे होणारे विमानतळ हे...
ऑगस्ट 25, 2018
गडचिरोली : बहुप्रतीक्षित चामोर्शी तालुक्‍यातील कोनसरी येथील लोहप्रकल्पासाठी आवश्‍यक असलेली जमीन एमआयडीसीने शुक्रवारी (ता. 24) लॉयड मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड या कंपनीला हस्तांतरित केली आहे. यामुळे लोहप्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला असून, सुमारे 800 सुशिक्षित बेरोजगारांना प्रत्यक्ष रोजगार मिळणार आहे....
ऑगस्ट 05, 2018
शिरोली पुलाची - वीज दरवाढीबाबत मुख्यमंत्री व ऊर्जामंत्र्यांसोबत बैठक घेण्यासह उद्योजकांच्या समस्या सोडवण्यास सरकार कटिबद्ध आहे. औद्योगिक धोरण मसुद्यांत उद्योजकांच्या समस्यांचा समावेश करणार असल्याची ग्वाही उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली. औद्योगिक संघटनांच्या प्रतिनिधींशी मंत्री देसाई यांनी...
जुलै 29, 2018
शिर्सुफळ  : गेल्या अनेक वर्षापासुन दुरुस्थीच्या प्रतिक्षेत असलेल्या बारामती तालुक्यातील गाडीखेल ते कटफळ स्टेशन रस्त्याच्या साडेचार किलोमीटर अंतराच्या डांबरीकरण कामाचा शुभारंभ भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब गावडे यांच्या हस्ते करण्यात आला. यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतुन 2 कोटी...
जुलै 12, 2018
उल्हासनगर : शहरापासून केवळ पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या उल्हासनगरला एमआयडीसीच्या शहाड जलशुद्धीकरण केंद्राकडून पाणी पुरवठा हा एक हजार लिटरमागे 8 रुपये दराने केला जातो. मात्र प्रचंड लांबच्या अंतरावर असणाऱ्या ठाणे-भिवंडी-मिराभाईंदर कडून साडेचार रुपये दर आकारला जातो. ही उल्हासनगर कडून केली जाणारी लूट...