एकूण 61 परिणाम
जून 14, 2019
नागपूर : काही अंशी तापमानात कमतरता झाली असली तरी उकाडा मात्र कायम आहे. उकाडा वाढत चालल्याने शरीराला उन्हाचे चटके असह्य होत आहे. त्यामुळे बऱ्यांच लोकांना उन्ह्यात गेल्यामुळे जीव घाबरणे, प्रकृती अचानक खराब होणे तसेच उन्हामुळे चिडचिड वाटणे यासारखे त्रास व्हायला लागले आहेत. गेल्या 24 तासांत शहरातील...
जून 02, 2019
जळगाव : मतदारसंघातील सिंचन प्रकल्पांना प्राधान्य देण्यासोबतच विकासाच्या प्रक्रियेतील महत्त्वपूर्ण घटक असलेल्या रस्ते व रेल्वे विकासालाही चालना देण्यात येईल. रोजगार निर्मितीसाठी जळगाव एमआयडीसी व अन्य ठिकाणी औद्योगिक वसाहती उभ्या करणे हे विषयही या पाच वर्षांत आपल्या अजेंड्यावर राहतील....
एप्रिल 19, 2019
कणकवली - सिंधुदुर्गात श्रीधर नाईक, सत्यविजय भिसे, अंकुश राणे, मंचेकर आदींना संपविले. न्यायालयात निर्दोषही सुटलात. पण, पुन्हा अशी मस्ती कराल तर खपवून घेणार नाही, असे सज्जड पुरावे गोळा करू की त्यात तुम्हाला पुरून टाकू, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी येथील सभेत दिला. आम्हाला येथे...
एप्रिल 19, 2019
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उमेदवारीवरून आरंभीच्या काळात गाजलेल्या, देशाच्या राजकीय पटलावर चर्चिल्या गेलेल्या माढा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे रणजितसिंह निंबाळकर आणि राष्ट्रवादीचे संजय शिंदे यांच्यात चुरशीचा सामना आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेमुळे मतदारसंघात मोठी...
मार्च 18, 2019
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची ‘आडाळी इंडस्ट्रीयल एरिया’ (एआयए) एक औद्योगिक केंद्र बनू शकेल एवढ्या शक्‍यता आणि संधी आज निर्माण झाली आहे; परंतु त्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याची गरज आहे. कारण गोव्याचा शेजार ही आडाळीसाठी मोठी जमेची बाजू आहे. गोव्यातील नव्या उद्योगांच्या स्थापनेसाठी व...
फेब्रुवारी 24, 2019
औरंगाबाद -  ऑरिक अर्थात औरंगाबाद इंडस्ट्रियल सिटीला जालना महामार्गाशी जोडणाऱ्या उड्डाणपुलाच्या दोन बाजू तयार आहेत. तथापि, रेल्वे रुळाशी जोडणीचे काम रखडले होते. या जोडणीसाठी आवश्‍यक साहित्य आता "ऑरिक'मध्ये यायला सुरवात झाल्याने "गंगेत घोडे न्हाले...' असे म्हणण्याची वेळ आली आहे.  ऑरिकमध्ये जाण्यासाठी...
फेब्रुवारी 09, 2019
औरंगाबाद - पुण्याशी औरंगाबादची असलेली रस्त्याची जोडणी "एक्‍स्प्रेस वे'च्या माध्यमातून नव्याने करण्याचा आराखडा केंद्राने आखला आहे; पण तुलनेने स्वस्त असलेल्या रेल्वेमार्गाच्या पर्यायाचा विचार आता व्हायला हवा. औरंगाबादेतून एक कंटेनर मुंबईला पाठविण्यासाठी 25 हजारांचा खर्च येतो. मात्र, रेल्वेने हा खर्च...
फेब्रुवारी 08, 2019
दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरकडे राज्यातीलच नव्हे, तर देशभरातील आणि जगातील महत्त्वाच्या उद्योजकांच्या नजरा लागल्या आहेत. औरंगाबादच्या शेंद्रा-बिडकीन परिसरात प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली सहा वर्षांपूर्वी, डिसेंबर दोन हजार बारामध्ये. आता सन २०१९ आहे. सहा-सात वर्षांमध्ये प्रकल्पाने अपेक्षित गती...
जानेवारी 09, 2019
नागपूर : दुसऱ्या टप्प्यातील मेट्रोच्या विस्तृत आराखड्याला राज्य सरकारच्या मान्यतेनंतर केंद्राकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आले. केंद्र सरकारकडून जून-जुलैपर्यंत या आराखड्याला मंजुरी मिळणार असून, त्यानंतर लगेच कामे सुरू करण्यात येतील, असे महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रजेश दीक्षित यांनी मंगळवारी...
डिसेंबर 30, 2018
बारामती- येणारे नवीन वर्ष बारामती शहर व तालुक्यासाठी महत्वाचे ठरणार आहे. सन 2019 मध्ये तालुक्याच्या दृष्टीने अनेक महत्वाकांक्षी योजना सुरु होणार आहेत तर काही योजना मार्गी लागण्याची शक्यता आहे. बारामतीकरांचे जीवन अधिक सुखकर करणाऱ्या या बाबी असून शहराच्या अर्थकारणावरही याचे चांगले परिणाम दिसून येतील...
डिसेंबर 25, 2018
राजगुरुनगर - ‘‘राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी,’’ असे जाहीर आवाहन माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी येथे केले. ‘‘निष्क्रिय खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना पाडण्यासाठी आजोबांची गरज नाही, नातूच...
डिसेंबर 25, 2018
लोणंद - शिरवळ- लोणंद- फलटण- बारामती हा मार्ग बदलून आता सातारा- लोणंद- भोर असा करण्यात आल्याने आणि एकूण १२७ किलोमीटर लांबीच्या रस्ता चौपदरीकरणासाठी तीन हजार कोटी, तर जिल्ह्याच्या हद्दीतील ७७ किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठी १८०० कोटी रुपयांचा निधी नुकताच शासनाकडून मंजूर झाला आहे. त्यामुळे गेल्या नऊ...
डिसेंबर 21, 2018
पैसा आणि सत्तेच्या जोरावर काही मंडळी न्यायालयाचा आदेशही कसा खुंटीला टांगतात त्याचे उत्तम उदाहरण पिंपरी- चिंचवडमध्ये पाहायला मिळत आहे. मोकळ्या सार्वजनिक जागेवर बेकायदा धार्मिक स्थळ उभारण्याची मोहीमच सध्या सुरू आहे. गेल्या वीस वर्षांत महापालिकेच्या विकास आराखड्यातील दीडशेवर जास्त आरक्षणे अशाच...
डिसेंबर 16, 2018
नवी मुंबई : जुईनगर रेल्वे स्थानकाजवळ चाकूचा धाक दाखवून नागरिकांना लुटणाऱ्या दोघांना पोलिसांनी शुक्रवारी (ता. 14) अटक केली. गणेश गजानन शिंदे (19) आणि शेखर हातेकर (30) अशी या दोघा लुटारूंची नावे असून त्यांच्या तिसऱ्या साथीदाराचा शोध सुरू आहे. गुरुवारी (ता. 13) पहाटेच्या सुमारास सायन-पनवेल मार्गावरील...
डिसेंबर 07, 2018
हडपसर : रामटेकडी रेल्वे क्रॉसिंग परिसरात दररोज वाहतूक कोंडी असते. एमआयडीसी परिसरात रेल्वे फाटका जवळील रस्त्यावर वाहतूकींच्या वाहतूक रांगा लागलेल्या असतात. तेथील कंपनींतील कामगार बाहेर पडण्याच्या वेळेस रेल्वे फाटक बंद झाल्यास तेथे वाहतूक कोंडी होते. तरी यावर उपाय योजना करावी.   
डिसेंबर 01, 2018
दौंड (पुणे) : दौंड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार कृष्णराव बाजीराव उर्फ बाळासाहेब जगदाळे-पाटील यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. लहानथोरांशी आदराने बोलणारे निष्कलंक व आजातशत्रू व्यक्तिमत्व अशी त्यांची ओळख होती. पुणे येथे औषधोपचारासाठी दाखल केले असता त्यांचे आज (ता. १) दुपारी...
नोव्हेंबर 06, 2018
अंबरनाथ : अंबरनाथ येथील मोरोली औद्योगिक वसाहतीतील "प्रेशिया' या रासायनिक कारखान्यात सोमवारी दुपारी लागलेल्या भीषण आगीत कारखाना भस्मसात झाला. या घटनेत तेथे काम करणारे चार कामगार जखमी झाले. त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आगीचे कारण समजू शकलेले नाही. ...
ऑक्टोबर 12, 2018
लातूर : लातूरला या वर्षा पुन्हा एकदा तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. दुष्काळावर कायमस्वरुपी मात करण्यासाठी जलयुक्तची कामेही मोठ्या प्रमाणात सुरु आहेत. पण लातूरला उजनी धरणातून पाणी मिळावे या करीता पाठपुरावा सुरुच आहे, अशी माहिती पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी येथे पत्रकारांशी...
ऑक्टोबर 12, 2018
लातूर : लातूर जिल्ह्यासह मराठवाड्याच्या विकासासाठी महत्वाचा ठरणाऱ्या लातूर येथील रेल्वेबोगी कारखान्याचा प्रत्यक्ष कामाचा प्रारंभ राज्याचे कामगार कल्याण, कौशल्य विकास, भूकंप पुनर्वसन व माजी सैनिक कल्याण मंत्री तथा पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या हस्ते शुक्रवारी (ता. 12) करण्यात आला. कारखाना...
सप्टेंबर 14, 2018
लातूर : मराठवाड्याच्या दृष्टीने महत्वाच्या ठरणाऱया येथील रेल्वे बोगी कारखान्याच्या संदर्भात 322 कोटीची निविदा मंजूर होवून आठ-दहा दिवसही झाले नाही. त्यानंतर आता रेल्वेने एमआयडीसीला जागेसाठीचे 21 कोटी 83 लाख रुपये इसारापोटी भरले आहेत.  येत्या तीस दिवसात 70 कोटी 74 लाख रुपये आणखी रेल्वेकडून एमआयडीसीला...