एकूण 52 परिणाम
जून 03, 2019
कुडाळ - ट्रान्स्फॉर्मरमधून वीजपुरवठा चालू करून देण्यासाठी ४३ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत विभागाच्या पथकाने येथील वीज कंपनीच्या सहायक अभियंत्याला रंगेहाथ पकडले. ही कारवाई शनिवारी (ता. १) रात्री उशिरा झाली. हरी महादेव कांबळे (वय ४२, रा. कुडाळ) असे त्याचे नाव आहे. याबाबतची तक्रार एमआयडीसी...
मे 03, 2019
नागपूर : शहरातील तिन्ही नद्यांची स्वच्छता रविवारपासून सुरू होणार आहे. परंतु, अद्याप उपयुक्त यंत्रसामग्रीची जुळवाजुळव न झाल्याने मनपा प्रशासनापुढे पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांत राबविण्यात आलेल्या नदी स्वच्छता मोहिमेच्या तुलनेत यंदा गती मंदावल्याचे तसेच निरुत्साहाचे चित्र दिसून...
एप्रिल 03, 2019
निवडणुकीची धामधूम सुरू होतानाच कोल्हापुरातील उद्योजकांनी पत्रकार परिषद घेतली. ‘महावितरण’ने सप्टेंबरपासून सातत्याने उद्योगांसाठीच्या विजेच्या दरात वाढ केली आहे. ‘ही अन्यायी दरवाढ ४० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त असून, ती रद्द न केल्यास लोकसभा निवडणुकीत विरोधी भूमिका घेऊ; तसेच आचारसंहिता संपल्यानंतर तीव्र...
मार्च 18, 2019
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची ‘आडाळी इंडस्ट्रीयल एरिया’ (एआयए) एक औद्योगिक केंद्र बनू शकेल एवढ्या शक्‍यता आणि संधी आज निर्माण झाली आहे; परंतु त्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याची गरज आहे. कारण गोव्याचा शेजार ही आडाळीसाठी मोठी जमेची बाजू आहे. गोव्यातील नव्या उद्योगांच्या स्थापनेसाठी व...
मार्च 16, 2019
कणकवली - शिवसेना दिलेल्या वचनाला जागते. त्यामुळे नाणारमधून रिफायनरी प्रकल्प हटवण्यात आलाय. महाराष्ट्रात इतर ठिकाणी हा प्रकल्प होणार असेल व स्थानिकांचा त्याला पाठिंबा असेल तर आम्ही विरोध करणार नाही, अशी ग्वाही उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली. आडाळी एमआयडीसीमध्ये वीज व पाणी उपलब्धता केली जात आहे...
फेब्रुवारी 07, 2019
पिंपरी - राज्य सरकारने केलेल्या वीजदरावाढीमुळे शहरातील दहा हजार लघुउद्योजकांना गेल्या सहा महिन्यात १५० कोटी रुपयांचा फटका बसला आहे. वीज बिलासाठी आकारण्यात येणाऱ्या नव्या दरामुळे या उद्योजकांना प्रत्येक महिन्याला २५ कोटी रुपयांचा जादा रकमेचा भुर्दंड सोसावा लागत आहे, त्यामुळे व्यवसाय कसा करायचा, असा...
जानेवारी 07, 2019
पिंपरी - महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सोमवारी (ता. 7) संप पुकारला आहे. त्यामुळे पवनानगर येथील जलविद्युत केंद्रात वीजनिर्मितीनंतर पवना नदीत सोडले जाणारे पाणी बंद राहण्याची शक्‍यता आहे. परिणामी शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी अशुद्ध जलउपसा केल्या जाणाऱ्या रावेत...
ऑक्टोबर 30, 2018
पुणे : भविष्यात तिसरी मुंबई होणार असेल; तर तळेगाव हा विकासाचा केंद्रबिंदू असणार आहे, असे पालकमंत्री गिरीश बापट यांनी आज येथे सांगितले. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा (पीएमआरडीए)च्या माध्यमातून ग्रामीण भागात नागरी सुविधा पुरविण्यासाठी वडगाव मावळ येथे सुरू करण्यात आलेल्या दुसऱ्या क्षेत्रीय...
ऑक्टोबर 24, 2018
जळगाव - बारदान घेऊन जाणाऱ्या ट्रकला खुल्या वीजतारांचा स्पर्श झाल्याने मोठी आग लागली. क्षणातच आगीने रौद्ररूप धारण करीत ट्रकमधील बारदान खाक झाले. चालकाने प्रसंगावधान राखत ट्रकमधून उडी घेतल्याने जीवितहानी टळली. आज दुपारी दोनच्या सुमारास एमआयडीसी भागात ‘बर्निंग ट्रक’चा थरार घडला.  औद्योगिक...
ऑक्टोबर 24, 2018
औरंगाबाद - विजेचा तुडवडा लक्षात घेऊन महावितरणने सौरऊर्जेचा वापर करून वीजनिर्मितीवर लक्ष केंद्रित केले आहे. मराठवाडा व खानदेशमध्ये सौरऊर्जेवरील 153 उपकेंद्रे उभारण्यात येत आहेत. त्यापैकी सहा उपकेंद्रांचे काम पूर्ण झाले असून, साडेसात मेगावॉट वीजनिर्मितीला सुरवातही झाली आहे.  राष्ट्रीय सौर अभियानाचा...
ऑक्टोबर 11, 2018
पिंपरी - महाराष्ट्राच्या तुलनेत मध्यम उद्योगांना अन्य राज्यांमध्ये मिळणाऱ्या रेड कार्पेट सुविधांमुळे शहरातल्या सुमारे १०० उद्योगांनी गुजरात, उत्तरांचल, कर्नाटक आणि तमिळनाडू राज्यांमध्ये स्थलांतर करण्यास पसंती दिल्याचे समोर आले आहे. शहरातील लघुउद्योजकांसमोरील आव्हाने या विषयावर ‘कॉफी विथ सकाळ’ या...
सप्टेंबर 16, 2018
नागपूर - कोलारी, रामटेक, रोहना, येनवा आणि पाचगाव या पाच ठिकाणी २२०/३३ आणि १३२ केव्ही क्षमतेचे उपकेंद्र उभारण्यास महापारेषणच्या संचालक मंडळाने मान्यता दिली आहे. पूर्व विदर्भातील नागरिक, शेतकरी आणि औद्योगिक ग्राहकांना दर्जेदार वीजपुरवठ्यासाठी ऊर्जामंत्री बावनकुळे यांच्या निर्देशानुसार पारेषणच्या...
ऑगस्ट 19, 2018
मालवण - चिपी विमानतळावर 12 सप्टेंबरला पहिले विमान उतरणार आहे. या पार्श्वभूमीवर खासदार विनायक राऊत यांनी चिपी विमानतळास भेट देत पाहणी केली. खासदार राऊत यांनी बीएसएनएल, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, महावितरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, एमआयडीसी या विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेत चर्चा केली...
ऑगस्ट 05, 2018
शिरोली पुलाची - वीज दरवाढीबाबत मुख्यमंत्री व ऊर्जामंत्र्यांसोबत बैठक घेण्यासह उद्योजकांच्या समस्या सोडवण्यास सरकार कटिबद्ध आहे. औद्योगिक धोरण मसुद्यांत उद्योजकांच्या समस्यांचा समावेश करणार असल्याची ग्वाही उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली. औद्योगिक संघटनांच्या प्रतिनिधींशी मंत्री देसाई यांनी...
जुलै 27, 2018
जळगाव ः एकेकाळी नाशिक, औरंगाबादच्या पुढे असणाऱ्या जळगावचा विकास थांबला आहे. जळगावकरांना रस्ते, पाणी, वीज, गटारी यांसारख्या मूलभूत सुविधाही मिळू शकत नाहीत. याला कारणीभूत सत्तेतील पक्ष जबाबदार असून, परिवर्तन झाल्याशिवाय सुविधा मिळू शकणार नाहीत. महापालिकेत सत्तेत कोणाला आणायचे, हे नागरिक ठरवतील. पण,...
जुलै 21, 2018
पिंपरी - मॉन्सूनपूर्व देखभाल व दुरुस्तीची कामे; तसेच वीजयंत्रणेतील बदल व सुधारणांमुळे कुदळवाडी, ज्योतिबानगर, रुपीनगर, तळवडे, भोसरी एमआयडीसीमधील टी ब्लॉक, सेक्‍टर 10 या ठिकाणी सुरळीत व योग्य दाबाने वीजपुरवठा सुरू आहे. देखभाल व दुरुस्तीची कामे केली नसल्याने वीजपुरवठा सातत्याने खंडित होत असल्याची...
जुलै 18, 2018
खंडित वीजपुरवठ्यामुळे उत्पादनात घट; मोठा आर्थिक फटका पिंपरी - सतत खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे शहरातील लघुउद्योजक अडचणीत सापडले आहेत. महावितरणकडून या प्रकाराची दखल घेतली जात नसल्याने उद्योजक तीव्र आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत.  पावसाळ्यापूर्वी महावितरणकडून देखभाल- दुरुस्तीची कामे केली जातात....
जुलै 12, 2018
शहरात समाविष्ट झालेल्या गावांच्या गायरानांची अवस्था कोणीही यावे अन्‌ टपली मारून जावे अशी आहे. काल परवाचे उदाहरण पहा. चिखलीच्या जाधववाडीतील गायरानावर कब्जा करण्यासाठी झुंबड उडाली होती. कोण लोक; कुठून आले तपास नाही. त्यांनी रातोरात फक्की मारून, दगडी लावून तीन-चार गुंठ्यांचे भूखंड ताब्यात घेतले. काही...
मे 29, 2018
औरंगाबाद - समांतर, महापालिकेतील रिक्त असलेल्या जागांवर अधिकारी देण्यात यावेत, एमआयडीसीकडून पाच एमएलडी पाणी मिळावे यासह विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी महापालिका पदाधिकारी मंगळवारी (ता. २९) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेणार आहेत.  महापौर नंदकुमार घोडेले यासंदर्भात म्हणाले, की राज्य...
मे 27, 2018
औरंगाबाद - कांचनवाडी येथील मल-जलनिस्सारण प्रकल्पातून नाल्यात सोडले जाणारे ५५ एमएलडी पाणी बांधकाम व्यावसायिक आणि उद्यानांसाठी देण्याचे नियोजन महापालिकेमार्फत केले जात आहे. शहर अभियंता सखाराम पानझडे यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे. वाया जाणारे पाणी वापरात यावे, यासाठी ‘सकाळ’ने वृत्त प्रसिद्ध केले...