एकूण 47 परिणाम
एप्रिल 03, 2019
निवडणुकीची धामधूम सुरू होतानाच कोल्हापुरातील उद्योजकांनी पत्रकार परिषद घेतली. ‘महावितरण’ने सप्टेंबरपासून सातत्याने उद्योगांसाठीच्या विजेच्या दरात वाढ केली आहे. ‘ही अन्यायी दरवाढ ४० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त असून, ती रद्द न केल्यास लोकसभा निवडणुकीत विरोधी भूमिका घेऊ; तसेच आचारसंहिता संपल्यानंतर तीव्र...
मार्च 18, 2019
घराण्याला फार मोठा राजकीय वारसा नाही. वडील बी. टी. पाटील यांनी सरपंच आणि गोडसाखर संचालक पदाच्या माध्यमातून राजकारणाचा पाया रचला. त्या जोरावर गावच्या सरपंचपदापासून माझी राजकीय वाटचाल सुरू झाली. २६ व्या वर्षी सरपंचपद, २८ व्या वर्षी पंचायत समिती सदस्य, ४० व्या वर्षी जिल्हा परिषद सदस्य, साखर कारखाना...
मार्च 14, 2019
औरंगाबाद - सुकाळात कधी न खाललेलं बाजरी, मक्‍याचं सरमाड खाणारी, उन्हाळ्यात चराईच्या नावाखाली, पालापाचोळा झाडांची पानं खाणारी जनावरं. कुठं सरपण झालेली तर कुठं अखेरच्या घटका मोजत असलेली फळबाग. कुठं हंडाभर पाण्यासाठी उन्हात पायपीट करणारी मायमाउली. कोरड्या पडलेल्या विहिरी. माणसांचं कसंही भागंल; पण मुक्‍...
फेब्रुवारी 07, 2019
पिंपरी - राज्य सरकारने केलेल्या वीजदरावाढीमुळे शहरातील दहा हजार लघुउद्योजकांना गेल्या सहा महिन्यात १५० कोटी रुपयांचा फटका बसला आहे. वीज बिलासाठी आकारण्यात येणाऱ्या नव्या दरामुळे या उद्योजकांना प्रत्येक महिन्याला २५ कोटी रुपयांचा जादा रकमेचा भुर्दंड सोसावा लागत आहे, त्यामुळे व्यवसाय कसा करायचा, असा...
जानेवारी 12, 2019
खंडाळा (सातारा) - तालुक्यातील औद्योगिकरण टप्पा क्.1, 2 व 3 मधील प्रकल्पग्रस्त शेतकरी गेली अनेक वर्ष शासनाशी निवेदन, उपोषण व नंतर बैठकी करुन प्रश्न सोडविण्यासाठी धडपत आहेत. मात्र अद्यापही यांना न्याय मिळाला नाही. शासनाकडुन शेतकऱ्यांची फसवणूक झाली असुन, वेळोवेळी निवेदन देऊन ही न्याय मिळाला नाही....
नोव्हेंबर 22, 2018
वडापुरी : "देशात व राज्यात झालेली प्रगती ही कॉंग्रेस पक्षामुळे झाली आहे. गेल्या चार वर्षात राज्यात व देशाच्या नागरिकांना याची जाणीव झाली आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाचा जनाधार वाढत चालला आहे." , असे प्रतिपादन कॉंग्रेसचे नेते व माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले.    इंदापूर येथे आज (ता.21) ...
नोव्हेंबर 04, 2018
वेगवेगळ्या ठिकाणी फिरताना आलेले प्रेरक अनुभव, सामाजिक भान बाळगत केलेले जगण्याविषयीचे सकारात्मक प्रयोग, राबवले जात असलेले विधायक उपक्रम, तरुणाईच्या यशोगाथा आदींविषयीचं कथन करणारं हे नवं सदर. चंदनशेतीचा आगळावेगळा प्रयोग करणाऱ्या तरुणाची यशोगाथा या पहिल्या लेखात. शिकून-सवरून पुढं करायचं काय, हा गंभीर...
ऑक्टोबर 31, 2018
सोलापूर : बेकायदा सावकारी व्यवसायातील सराईत गुन्हेगार श्रीनिवास किशोर संगा याच्यावर एमपीडीए कायद्याअंतर्गत दुसऱ्यांदा स्थानबद्धची कारवाई करण्यात आली आहे. त्याची तेलंगणातील चेरलापल्ली कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. सांगा व त्याच्या साथीदारांच्या त्रासाला कंटाळून मे 2018 मध्ये मोरक्या चित्रपटाचे...
सप्टेंबर 20, 2018
पुणे - घरात अठराविश्‍व दारिद्य्र, आई-वडील मोलमजुरी करणारे...अशा परिस्थितीत काहीतरी करून दाखविण्याच्या जिद्दीने व त्यासाठी घेतलेल्या कष्टांतून त्यांनी कोट्यवधींचे साम्राज्य निर्माण केले. वेटर, वायरमन ते उद्योजक अशी ओळख असलेल्या रामदास माने यांनी "माने ग्रुप ऑफ कंपनीज'च्या माध्यमातून जगभरात आपली ओळख...
ऑगस्ट 29, 2018
सोलापूर- औद्योगिक वसाहतीमध्ये (एमआयडीसी) बांधलेल्या निवासाला व्यावसायिक दरानेच (बिगर घरगुती) पाणीपुरवठा करणे योग्य असल्याचा अभिप्राय देत, घरगुती दराची मागणी आयुक्तांनी फेटाळून लावली आहे.  अक्कलकोट रस्ता औद्योगिक वसाहतीमध्ये देविदास जक्कन यांची मिळकत आहे. या मिळकतीवर 2001 पासून...
ऑगस्ट 27, 2018
नवी मुंबई : रबाळे एमआयडीसीतील कंपनीमध्ये भंगाराचे सामान घेण्यासाठी गेलेल्या हाफिजउल्ला गरीबबुल्ला चौधरी (28) या तरुणाला विजेचा शॉक लागल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. रबाळे एमआयडीसी पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.  या घटनेतील मृत हाफिजउल्ला...
ऑगस्ट 23, 2018
कोल्हापूर - शिरोली एमआयडीसी पोलिसांनी अटक केलेल्या भामट्याच्या टोळीतील पाच जणांवर राजारामपुरी पोलिसांत 1 कोटी 4 लाखांची फसवणूक केल्याचा आणखी एक गुन्हा दाखल झाला. आरोग्य खात्यात शिपाई लिपिक पदावर नोकरी लावण्याच्या आमिषाने त्यांनी गंडा घातला. याबाबतची फिर्याद बाबूराव भिकाजी पाटील (वय 47...
ऑगस्ट 13, 2018
सोलापूर : शैक्षणिक पात्रता नसताना बेकायदेशीरपणे डॉक्‍टर अशी उपाधी लावून वैद्यकीय व्यवसाय केल्याप्रकरणात तुषार देवेंद्रनाथ रॉय (वय 38, रा. गंगाधरनगर, किसान संकुलच्या शेजारी, एमआयडीसी, सोलापूर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  रॉय हा मूळचा कोलकता येथील असून गेल्या 12 वर्षांपासून...
जुलै 28, 2018
तरुणांचा कल उद्योगाकडे आहे. स्किल डेव्हलपमेंटसाठी अनेक कार्यक्रम होतात. पण ते प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या पातळीवर येत नाहीत. मोठ्यांना सगळे मिळते, पण तरुणांना काही मिळत नाही. सौर ऊर्जा केंद्राच्या खूप चांगल्या स्कीम आहेत. पण त्यांची राज्य अंमलबजावणी करत नाही. नाणारला तेलशुद्धीकरण प्रकल्पाऐवजी सोलार...
जुलै 28, 2018
शहरातील नागरी सुविधांचे प्रश्‍न सार्वत्रिक आहेत. जळगावात या समस्या अधिक तीव्र स्वरूपात जाणवतात. सामान्य नागरिकांना किमान या सुविधांची तेवढी अपेक्षा आहे. शहरांच्या विकासात, उद्योग व व्यावसायिक घटकांचे मोठे योगदान असते. उद्योग विकासाशी स्थानिक स्वराज्य संस्थेचा थेट संबंध नसला तरी उद्योगांना पूरक...
मे 15, 2018
जळगाव ः मॉन्सूनपूर्व कपाशी पेरण्यास काही शेतकऱ्यांनी सुरवात केल्याचे चित्र असताना, दुसरीकडे शासनातर्फे बी. टी. बियाणे जळगाव शहरातील गोदामापर्यंत पोचले आहे. वीस मेनंतर बियाणे विक्रीस उपलब्ध होईल, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली आहे. एमआयडीसी परिसरातील गोदामात पोचलेले बियाणे...
मे 09, 2018
जमीन अधिग्रहणाच्या संदर्भात शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया काय असतील, याविषयी मांडले जाणारे ठोकताळे बऱ्याचदा गैरसमजावर आधारित असतात. अर्थशास्त्राच्या प्रकल्पासाठी एका गावाचे सर्वेक्षण केले, तेव्हा आढळलेले वास्तव वेगळे आहे. शेतकरी बदलाला सामोरे जाण्यास तयार असतात. प्रश्‍न त्यांचे म्हणणे नीट ऐकून घेण्याचा...
एप्रिल 10, 2018
बोईसर - कारखान्यांद्वारे सोडल्या जाणाऱ्या रसायन मिश्रित पाण्यामुळे बोईसर येथील नवापूर खाडीची जैवविविधता धोक्‍यात येत आहे. सोमवारी सकाळी हजारो मृत मासे किनाऱ्यावर आढळले असून ग्रामस्थांनी त्याविरोधात संताप व्यक्त केला आहे. ग्रामस्थांनी थेट महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे कार्यालय गाठून हे मासे...
मार्च 30, 2018
कोल्हापूर - खुनानंतर मृतदेह सिमेंटच्या खांबास बांधून करवीर तालुक्‍यातील तामगावच्या खणीत आणि मोरेवाडीतील विहिरीत फेकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केलेल्या दुहेरी खुनांचा छडा लावण्यात अखेर पोलिसांना यश आले. जागेच्या व्यवहारातून सख्ख्या भावाच्या मदतीने गोकुळ शिरगावातील गॅरेज मालकाचा, तर पैशाच्या...
मार्च 23, 2018
नगर जिल्ह्यातील अंतरवाली (ता. नेवासे) येथील कानडे कुटुंबाचा पोल्ट्री उद्योग आज केवळ पंचक्रोशीतच नव्हे, तर जिल्ह्याच्या बाहेर, तसेच परराज्यातही अोळखला जात आहे. विविध टप्पे पार करीत व्यवसायाचे विस्तारीकरण त्यांनी केले आहे.  कानडे यांचा व्यवसाय, वृद्धीचे टप्पे   अंकुश कानडे जिल्हा परिषदेत प्राथमिक...