एकूण 53 परिणाम
मे 16, 2019
जुन्नर : कुकडी प्रकल्पातील माणिकडोह धरणाचा पाणीप्रश्न गुरुवार ता. 16 ला पुन्हा पेटला. सकाळी दहा वाजता माणिकडोह धरणातून आवर्तन सुरू करण्यात आले. नंतर पाणी सोडण्यात येऊ नये, या मागणीसाठी सर्वपक्षीय नेत्यांनी माणिकडोह धरणाकडे धाव घेतली. यात श्री विघ्नहर साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर, जिल्हा...
मे 12, 2019
औरंगाबाद - पाण्याची टाकी हाकेच्या अंतरावर, डोळ्यांदेखत दिवसभर टॅंकर भरून जातात; मात्र एन-सात पाण्याच्या टाकीजवळच्या आंबेडकरनगरात लोकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. पंधरा दिवसांपासून नळाला पाणी आले नाही. घरात पाण्याच थेंब नाही, असे म्हणत घोषणाबाजी करीत शनिवारी (ता. ११) संतप्त महिलांनी...
एप्रिल 30, 2019
औरंगाबाद - नळाला तब्बल आठ दिवसांपासून पाणी न आल्याने आनंदनगर, जयभवानीनगर येथील नागरिकांनी सोमवारी (ता. २९) सिडको एन- पाच येथील पाण्याच्या टाकीवर धाव घेत टॅंकरचा पुरवठा बंद पाडला. या वेळी पाणी भरण्यासाठी आलेल्या आमदार अतुल सावे यांच्या टॅंकरची हवा सोडण्याचा काहींनी प्रयत्न केला. त्यामुळे काही काळ...
एप्रिल 03, 2019
निवडणुकीची धामधूम सुरू होतानाच कोल्हापुरातील उद्योजकांनी पत्रकार परिषद घेतली. ‘महावितरण’ने सप्टेंबरपासून सातत्याने उद्योगांसाठीच्या विजेच्या दरात वाढ केली आहे. ‘ही अन्यायी दरवाढ ४० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त असून, ती रद्द न केल्यास लोकसभा निवडणुकीत विरोधी भूमिका घेऊ; तसेच आचारसंहिता संपल्यानंतर तीव्र...
फेब्रुवारी 13, 2019
तळेगाव स्टेशन - एल ॲण्ड टी डिफेन्स कंपनीच्या कामगारांनी सुरू केलेले ठिय्या आंदोलन कंपनीचे अधिकारी, आमदार संजय भेगडे आणि शिवक्रांती कामगार संघटनेचे नेते ॲड. विजय पाळेकर यांच्यात सोमवारी (ता. ११) रात्री उशिरा झालेल्या चर्चेनंतर अखेर स्थगित करण्यात आले. तळेगाव एमआयडीसीतील एल ॲण्ड टी कंपनीने नऊ...
फेब्रुवारी 04, 2019
कुपवाड -  कुपवाड औद्योगिक वसाहतीतील सांडपाण्यावर प्रक्रिया करणारा सीईटीपी प्रकल्प तत्काळ कार्यान्वित करा, या मागणीसाठी उद्योजकांनी आज धरणे आंदोलन केले. औद्योगिक विकास महामंडळाच्या कार्यालयासमोर जोरदार निदर्शनेही केली. यावर मार्ग काढला जाईल, असे आश्‍वासन अधीक्षक अभियंता राजेंद्र गावडे यांनी दिले. ...
जानेवारी 13, 2019
खंडाळा : खंडाळा तालुक्‍यातील औद्योगिकीकरण टप्पा क्रमांक एक, दोन व तीनमधील दहा गावांतील प्रकल्पबाधित शेतकऱ्यांनी आज शासनासह प्रशासनाच्या विरोधात एकत्र येत अर्धनग्न अवस्थेत तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. हा मोर्चा पुण्यातील आयुक्त कार्यालय व तेथून मुंबई मंत्रालयापर्यंत जाणार आहे.  औद्योगिक वसाहतीतील...
जानेवारी 12, 2019
खंडाळा (सातारा) - तालुक्यातील औद्योगिकरण टप्पा क्.1, 2 व 3 मधील प्रकल्पग्रस्त शेतकरी गेली अनेक वर्ष शासनाशी निवेदन, उपोषण व नंतर बैठकी करुन प्रश्न सोडविण्यासाठी धडपत आहेत. मात्र अद्यापही यांना न्याय मिळाला नाही. शासनाकडुन शेतकऱ्यांची फसवणूक झाली असुन, वेळोवेळी निवेदन देऊन ही न्याय मिळाला नाही....
डिसेंबर 31, 2018
महाड  :  शिवसेनेचे रायगड जिल्‍हा परीषदेतील माजी विरोधी पक्षनेते सुरेश कालगुडे यांच्‍या अपघाती मृत्‍यूप्रकरणी  कंटेनरचालक शिवपती पटेल याच्‍याविरोधात खुनाचा गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे. महाड एमआयडीसी पोलीसांनी त्‍याला अटक केली आहे. सुरेश कालगुडे यांचा जेसीबी झुआरी अॅग्रो केमिकल्‍स...
डिसेंबर 19, 2018
मुंबई - अंधेरीतील कामगार राज्य विमा योजना (ईएसआयसी) रुग्णालयात लागलेल्या आगीत झालेल्या आठ जणांच्या मृत्यूला रुग्णालयाचे प्रशासन आणि नॅशनल बिल्डिंग कन्स्ट्रक्‍शन कॉर्पोरेशन (एनबीसीसी) जबाबदार असल्याचा आरोप कामगारांनी केला आहे. प्रशासनाच्या निषेधार्थ कामगारांनी मंगळवारी (ता. 18) रुग्णालयाच्या...
डिसेंबर 07, 2018
पिंपरी - पवना धरणात पाणीसाठा कमी असल्याने शहराच्या पाणीपुरवठ्यात दहा टक्के कपात करण्याची सूचना जलसंपदा विभागाने केली आहे. मात्र, राजकीय पक्षांची पाणीकपातीला मान्यता मिळत नसल्याने महापालिका प्रशासन त्याची अंमलबजावणी करण्यात टाळाटाळ करीत आहे. हिवाळ्यात पाणीकपात टाळल्यास उन्हाळ्यात मोठ्याप्रमाणात पाणी...
नोव्हेंबर 15, 2018
पिंपरी - तळेगाव औद्योगिक वसाहतीमधील टप्पा चारमध्ये प्रस्तावित असणाऱ्या भूसंपादनासाठी प्रतिहेक्‍टरी एक कोटी ६५ लाख ९१ हजार ३८० रुपयांचा दर ठरविला आहे. निश्‍चित करण्यात आलेल्या दराचा प्रस्ताव मान्यतेसाठी उद्योग विभागाच्या उच्चाधिकार समितीकडे पाठवण्यात येईल.मान्यतेनंतर भूसंपादनाची प्रक्रिया सुरू होईल...
सप्टेंबर 11, 2018
सांगली - नोकरीच्या मागणीसाठी तरुण दुसऱ्यांदा मोबाईलच्या टॉवरवर चढला. अनिल हणमंत कुंभार या युवकाचे नाव आहे. मनपा अग्निशामक विभागाने कुंभार याची सुटका केली. लष्करात नोकरी मिळण्याचे पत्र मिळावे यासाठी त्याने असे आंदोलन केल्याचे सांगितले. नोकरीसाठी... pic.twitter.com/KA3LSwYwBq — sakal kolhapur (@...
सप्टेंबर 11, 2018
नागपूर - इंधन दरवाढीविरोधात सोमवारी काँग्रेसने पुकारलेला बंद यशस्वी ठरला. व्यापाऱ्यांनी बंदला प्रतिसाद दिला असून व्यापारी प्रतिष्ठाने बंद होती. जिल्ह्यात सर्वच तालुक्‍याच्या ठिकाणी काँग्रेसच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. काँग्रेस पक्षाने पुकारलेल्या भारत बंदला राष्ट्रवादी काँग्रेस,...
ऑगस्ट 24, 2018
रसायनी (रायगड) - पाताळगंगा नदीवरील एमआयडीसीच्या पुलावर खड्डे पडून दुरावस्था झाली होती. त्यामुळे येथून जातायेता नागरिकांचे होत होते. तर खड्डे बुजविण्याच्या कामाकडे एमआयडीसी दुर्लक्ष करत असल्याने पत्रकार आनंद पवार यांनी बुधवार (ता. 22 ऑगस्ट) पुलावरील खड्डयात बसुन आंदोलन केले. या...
ऑगस्ट 13, 2018
शिरोली पुलाची - कोल्हापूर विमानतळास छत्रपती राजाराम महाराज  असे नाव देण्याचा निर्णय होऊन सात महिने झाले, दोन सरकारची दोन अधिवेशने झाली तरी नामांतराबाबत कोणतीही कार्यवाही झालेली नाही. विमानतळास कोल्हापूर विमानतळ म्हणूनच ओळखले जाते. त्यामुळे विमानतळाच्या नामांतरणाची अंमलबजावणी केव्हा होणार? असा सवाल...
ऑगस्ट 10, 2018
औरंगाबाद : औरंगाबादेत एमआयडीसी परिसरात करण्यात आलेल्या तोडफोडीची सीआयडीमार्फत चौकशी केली जावी, अशी मागणी मराठा मोर्चाचे समन्वयक विनोद पाटील यांनी आज (शुक्रवार) केली. तसेच मराठा आंदोलक तरुणांनी आत्महत्या करु नये, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.  विनोद पाटील यांच्या पत्रकार परिषदेतील...
ऑगस्ट 10, 2018
वडगाव मावळ - आरक्षणाच्या मागणीसाठी मराठी क्रांती मोर्चाने गुरुवारी पुकारलेल्या ‘महाराष्ट्र बंद’ला मावळ तालुक्‍यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. वडगाव, तळेगाव, लोणावळा, देहूरोड, कामशेत या मोठ्या शहरांसह छोट्या- छोट्या गावांतही कडकडीत बंद पाळण्यात आला. तळेगाव, लोणावळा, ऊर्से, बेबडओहोळ, टाकवे बुद्रूक या...
ऑगस्ट 09, 2018
पिंपरी - मराठा क्रांती मूक मोर्चाच्या वतीने गुरुवारी (ता. ९) पिंपरी- चिंचवड बंदची हाक देण्यात आली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील बहुतांश शाळा आणि महाविद्यालयांना सुटी जाहीर केली आहे. पिंपरीमध्ये मराठा मोर्चाच्यावतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. त्या वेळी प्रकाश जाधव, मारुती भापकर, धनाजी येळकर...
ऑगस्ट 08, 2018
आंबेठाण - मराठा आरक्षणासाठी गुरुवारी (ता. ९)  पुकारण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र बंद’च्या दिवशी ज्यांना शक्‍य आहे, त्यांनी सुटीच्या वेळापत्रकात बदल करावा, असे करणे ज्यांना शक्‍य नाही, त्यांना पुरेसे संरक्षण दिले जाईल, असा विश्‍वास पुणे ग्रामीणच्या अतिरिक्त पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी...