एकूण 84 परिणाम
एप्रिल 12, 2019
ही चकचकीत चाकण एमआयडीसी आणि डोंगरांमधले ग्रामस्थ यांच्यात भौगोलिक अंतर 5 किलोमीटर आणि सामाजिक, आर्थिक अंतर हज्जारो किलोमीटरचं आहे. कंपन्या आल्या. उद्योग उभे राहिले. त्यात रोजगार कुणाला मिळाला? स्थानिकांना अशक्यच. कारण, उद्योगांच्या उपयोगाची कौशल्ये स्थानिक पातळीवर नाहीयत. त्यामुळं...
एप्रिल 03, 2019
निवडणुकीची धामधूम सुरू होतानाच कोल्हापुरातील उद्योजकांनी पत्रकार परिषद घेतली. ‘महावितरण’ने सप्टेंबरपासून सातत्याने उद्योगांसाठीच्या विजेच्या दरात वाढ केली आहे. ‘ही अन्यायी दरवाढ ४० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त असून, ती रद्द न केल्यास लोकसभा निवडणुकीत विरोधी भूमिका घेऊ; तसेच आचारसंहिता संपल्यानंतर तीव्र...
मार्च 29, 2019
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांच्या संपत्तीत पाच वर्षांत तिप्पट वाढ झाली आहे. शेट्टी यांनी आज हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला. या अर्जासोबत जोडलेल्या प्रतिज्ञापत्रात ही माहिती दिली आहे. मुंबईतील ‘म्हाडा’चा फ्लॅट विकल्याने संपत्तीत वाढ झाल्याचे शेट्टी यांनी या...
मार्च 18, 2019
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची ‘आडाळी इंडस्ट्रीयल एरिया’ (एआयए) एक औद्योगिक केंद्र बनू शकेल एवढ्या शक्‍यता आणि संधी आज निर्माण झाली आहे; परंतु त्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याची गरज आहे. कारण गोव्याचा शेजार ही आडाळीसाठी मोठी जमेची बाजू आहे. गोव्यातील नव्या उद्योगांच्या स्थापनेसाठी व...
मार्च 08, 2019
महिला दिन 2019 'जातीचं भांडवल करुन बसलेल्या पुढाऱ्यांची जात समाजात कमी नाही. पण या पुढाऱ्यांनी आपल्या चांगल्या परिस्थितीचा फायदा घेऊन समाजातल्या कमकुवत घटकांना कधी वर येऊच दिलं नाही. असाच एक पिढ्यान पिढ्या कमकुवत राहिलेला समाज म्हणजे पारधी समाज. गावात कुठेही काहीही चोरी, दरोडा, खून अशा अनिष्ठ...
मार्च 07, 2019
  जळगाव : गणेशवाडीत चार वर्षांपूर्वी चंद्रकांत पाटील यांचा खून झाला होता. या प्रकरणाचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार अश्‍वीन अशोक राणे आहेत. याप्रकरणी न्यायालयात खटला सुरू असून उद्या 7 मार्चला साक्ष देऊ नये, यासाठी तिघांनी त्यांच्या घरी जाऊन आमच्या विरोधात साक्ष दिल्यास जीवे ठार मारण्याची धमकी देऊन अश्...
फेब्रुवारी 08, 2019
दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरकडे राज्यातीलच नव्हे, तर देशभरातील आणि जगातील महत्त्वाच्या उद्योजकांच्या नजरा लागल्या आहेत. औरंगाबादच्या शेंद्रा-बिडकीन परिसरात प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली सहा वर्षांपूर्वी, डिसेंबर दोन हजार बारामध्ये. आता सन २०१९ आहे. सहा-सात वर्षांमध्ये प्रकल्पाने अपेक्षित गती...
जानेवारी 30, 2019
औरंगाबाद : कामाचे पैसे दिले नाही म्हणून वाळूज एमआयडीसी परिसरातील कंपनीच्या 75 वर्षीय मालकाचा फावड्याने खून करणाऱ्या कामगाराला जन्मठेप व एक हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश के. आर. चौधरी यांनी ठोठावली.  खुनाच्या घटनेनंतर काही दिवसांनी आरोपी स्वत: मुंबईच्या न्यायनगर पोलिस...
जानेवारी 17, 2019
बारामती शहर : केंद्र व राज्यातील सरकारने समाजातील कोणत्याच घटकाला न्याय दिलेला नाही. प्रत्येक घटक अस्वस्थ आहे, समाजाशी ज्यांनी इमान राखलेले नाही, अशा राज्यकर्त्यांना सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही. हे सरकार खाली खेचण्यासाठी कामगारांनी एकजूट दाखवावी, असे आवाहन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज येथे केले...
नोव्हेंबर 26, 2018
औरंगाबाद - सिडको बसस्थानकासमोरील हरितपट्ट्यातील अतिक्रमण काढण्यासाठी आलेल्या महापालिकेच्या पथकावर बांधकामाचे साहित्य उचलल्यावरून विकासकाच्या साथीदारांनी दगड उगारले. एकीकडे महापालिकेचे कर्मचारी अतिक्रमित साहित्य जप्त करत होते. दुसरीकडे विकासक तेच साहित्य महापालिकेच्या वाहनातून परत काढून फेकत होते....
नोव्हेंबर 16, 2018
पिंपरी - आळंदी बाह्यवळण चऱ्होली बुद्रुक-दाभाडे वस्तीतील ४५ मीटर रस्त्याचे काम प्रगतिपथावर आहे. त्यामुळे यंदाच्या कार्तिकी वारीत वाहनचालकांना पर्यायी रस्ता उपलब्ध होणार असल्याने वारकरी व भाविकांचीही सोय होणार आहे.  पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे चऱ्होलीतील दाभाडे वस्ती येथे सुमारे ६५० मीटर लांबीचा आणि...
ऑक्टोबर 31, 2018
रत्नागिरी : ठेकेदाराच्या डोक्‍यात दगड घालून त्याचा खून केल्या प्रकरणातील आरोपींपैकी न्यायालयाने एकाला जन्मठेपेची; तर पुरावा नष्ट केल्याप्रकरणी अन्य एका आरोपीला पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. मनोज मांगरा नोनीया (वय 39, रा. झारखंड) व देवेंद्र लटू सिंग (49, रा. बिहार) अशी शिक्षा झालेल्या...
ऑक्टोबर 30, 2018
सोलापूर : विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर राज्यात दक्षिण सोलापूर तालुका एक मॉडेल तालुका करण्याचा निर्धार सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी केला होता. त्यादृष्टीने त्यांनी चळवळही सुरू केली. तालुका मॉडेल करणे म्हणजे नेमके काय करणे? हे जरी कळले नसले तरी त्या चळवळीला वेग येणे गरजेचे आहे. त्यात कितपत...
ऑक्टोबर 04, 2018
भोसरी - भोसरी एमआयडीसी परिसरात ड्रेनेजलाइन नसल्याने सांडपाणी रस्त्यावरून वाहते. येथून कररूपाने सर्वाधिक महसूल मिळत असूनही महापालिका ड्रेनेजलाइनची सुविधा देत नसल्याने लघुउद्योजकांमधून संताप व्यक्त होत आहे.   एमआयडीसीतील इंद्रायणी चौक, संकेत हॉटेल ते यशवंतराव चव्हाण चौक, संपूर्ण एफ-२...
ऑक्टोबर 03, 2018
फुलंब्री : यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे या वर्षीचा दुष्काळ अधिक कडक होण्याची शक्यता आहे. मात्र या दुष्काळाची दखल सरकार घेणार असल्याचे मत विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी मंगळवारी (ता. 2) व्यक्त केले. फुलंब्री तालुक्यातील बोरगाव अर्ज येथे पेंडगाव ते बोरगाव अर्ज या रस्त्याचे व सामाजिक...
ऑक्टोबर 01, 2018
औरंगाबाद : राहत्या घरात घुसत स्वयंपाक करणाऱ्या महिलेचा विनयभंग करणाऱ्यास प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी राहूल देशपांडे यांनी एक वर्ष साध्या कारावासाची शिक्षा सुनावली. मुकेश कुमावत (28, जयभवानी चौक, बजाजनगर) असे त्या तरुणाचे नाव आहे.  एमआयडीसी वाळूज परिसरातील एका पिडीत महिलेने दिलेल्या...
सप्टेंबर 21, 2018
मुंबई : महाराष्ट्र औद्योगिक महामंडळाने संपादित केलेल्या जमिनीच्या मिळकतीवर प्राप्तिकर विभाग कर आकारू शकत नसल्याचा महत्त्वपूर्ण निकाल प्राप्तिकर (अपिलीय) न्यायाधिकरणाने दिला आहे.  या निर्णयामुळे एमआयडीसीला मोठा दिलासा मिळाला असून, प्राप्तिकर विभागाला महामंडळाकडून वसूल केलेले 395 कोटी रुपये 12 टक्के...
सप्टेंबर 18, 2018
कोंढाळी - कोंढाळी-काटोल तालुक्‍यातील संत्रा उत्पादक मेटाकुटीस आला आहे. संत्रा उत्पादकांना आर्थिक मदतीविषयी सरकारी पातळीवर हालचाली झालेल्या दिसत नाही. काटोल येथील संत्रा प्रक्रिया केंद्र ही बंद अवस्थेत आहे. सिंचनाची अपुरी व्यवस्था, अशा अवस्थेत संत्रा उत्पादक शासनाकडे वारंवार विनवणी करून दमला आहे....
सप्टेंबर 03, 2018
वारजे माळवाडी : "हिंजवडीतील वाहतूक कोंडीमुळे राजीव गांधी इन्फोटेक पार्क मधील कंपन्यानी बाहेर गेल्याने राज्याचे सुमारे 1500 कोटी रुपयांचे नुकसान व नोकऱ्या गेल्या आहेत. या परिसराचे प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारावी. आमच्या या हिंजवडीला पुन्हा गतवैभव प्राप्त करून...
ऑगस्ट 10, 2018
वडगाव मावळ - आरक्षणाच्या मागणीसाठी मराठी क्रांती मोर्चाने गुरुवारी पुकारलेल्या ‘महाराष्ट्र बंद’ला मावळ तालुक्‍यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. वडगाव, तळेगाव, लोणावळा, देहूरोड, कामशेत या मोठ्या शहरांसह छोट्या- छोट्या गावांतही कडकडीत बंद पाळण्यात आला. तळेगाव, लोणावळा, ऊर्से, बेबडओहोळ, टाकवे बुद्रूक या...