एकूण 15 परिणाम
जुलै 22, 2019
जिथे धागा तयार होतो, तिथेच वस्त्र तयार करण्याचा कारखाना असेल; तर नफ्याचे गणित मांडणे सोपे जाते. त्याच धर्तीवर रत्नागिरी येथील हृषीकेश परांजपे यांनी काजू बी प्रक्रिया उद्योग यशस्वी केला. सातासमुद्रापार भरारी मारत अमेरिकेत काजूगराची निर्यात साधली. याच उद्योगातून त्यांनी उत्पन्नाची आणखी एक संधी शोधून...
मार्च 14, 2019
औरंगाबाद - सुकाळात कधी न खाललेलं बाजरी, मक्‍याचं सरमाड खाणारी, उन्हाळ्यात चराईच्या नावाखाली, पालापाचोळा झाडांची पानं खाणारी जनावरं. कुठं सरपण झालेली तर कुठं अखेरच्या घटका मोजत असलेली फळबाग. कुठं हंडाभर पाण्यासाठी उन्हात पायपीट करणारी मायमाउली. कोरड्या पडलेल्या विहिरी. माणसांचं कसंही भागंल; पण मुक्‍...
एप्रिल 11, 2018
कृषी विभागाच्या सहकार्यातून व अनुदानातून नांदेड जिल्ह्यातील गोकुंदा येथील राम मुंढे यांनी मिनी डाळमिल घेतली. पूर्वीच्या पारंपरिक गिरणीचा वापर थांबवून ते आधुनिक यांत्रिकीकरणाकडे वळले. आज पंचक्रोशीतील शेतकरी व व्यापाऱ्यांना डाळ तयार करून देणे, स्वतः डाळ व बेसन विक्री करणे या व्यवसायातून त्यांनी...
एप्रिल 10, 2018
मुधलवाडी (ता. पैठण, जि. अाैरंगाबाद) येथील शेतकऱ्यांनी जमिनीचा पोत सुधारण्यासाठी कंबर कसली आहे. येथील उच्चशिक्षित तरुण राजू गणेश जाधव याने कृषी विज्ञान केंद्राच्या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनातून जमिनीची सुपीकता वाढविण्यात बऱ्यापैकी यश मिळवले अाहे. त्यांचे अनुकरण करीत शिवारातील इतर शेतकऱ्यांनीही जमीन...
मार्च 23, 2018
नगर जिल्ह्यातील अंतरवाली (ता. नेवासे) येथील कानडे कुटुंबाचा पोल्ट्री उद्योग आज केवळ पंचक्रोशीतच नव्हे, तर जिल्ह्याच्या बाहेर, तसेच परराज्यातही अोळखला जात आहे. विविध टप्पे पार करीत व्यवसायाचे विस्तारीकरण त्यांनी केले आहे.  कानडे यांचा व्यवसाय, वृद्धीचे टप्पे   अंकुश कानडे जिल्हा परिषदेत प्राथमिक...
मार्च 16, 2018
कोल्हापूर हा बागायती जिल्हा असला तरी जिल्ह्याच्या पश्‍चिमेकडील अनेक गावे पावसाळा वगळता पाण्यासाठी कायम झगडत असतात. प्रसिद्ध श्री क्षेत्र जोतिबाच्या पायथ्याशी असलेले जाखले (ता. पन्हाळा) हे सुमारे चार हजार लोकसंख्येचे यापैकीच गाव. डिसेंबर संपला की जूनमध्ये पावसाळा सुरू होइपर्यंत गावात पाण्याचे...
फेब्रुवारी 22, 2018
पुणे - राज्याच्या कृषी यांत्रिकीकरण अनुदान वाटपाला कृषी आयुक्तांनी वेग दिला असून, आतापर्यंत २६ हजार शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यांत दीडशे कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत.  अवजार खरेदीत गेल्या अनेक वर्षांपासून भानगडी चालत होत्या. मात्र, राज्य शासनाने अवजार खरेदीत पारदर्शकता आणल्यानंतर आता निधी शिल्लक...
जानेवारी 07, 2018
कोल्हापूर - एमआयडीसीत मोलमजुरी करून महिन्याकाठी मिळणार आठ हजार. या पैशात घरखर्च चालवणे ही कसरत; मात्र २००७ ला मोलमजुरी बंद करून रेशीम शेती सुरू केली आणि बघता बघता सारे आयुष्यच बदलून गेले. ही किमया घडली आहे, यळगूडच्या विश्‍वास सखाराम खोत यांच्या आयुष्यात. शिवाजी विद्यापीठाच्या प्राणीशास्त्र...
जानेवारी 04, 2018
"जेथे नवनवी योजना फुले, विकसोनी देतील गोड फळे  ग्रामराज्याचे स्वप्नही भले, मूर्त होईल त्या गावी''  - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज  खरे काम निष्काम ही ग्रामसेवा झटू सर्व भावे करु स्वर्ग गावा... राष्ट्रसंतांच्या याच विचारांचा वारसा जपत सामूहिक प्रयत्नांतून माहूली जहाॅंगीर (ता. जि. अमरावती) गावाने...
डिसेंबर 21, 2017
दुष्काळाची गडद छाया अनुभवणाऱ्या औरंगाबाद  जिल्ह्यात यंदाही पाण्याची अवस्था तशी बेताचीच आहे. जिल्ह्यात मध्यम, लघू प्रकल्पातील पाणीसाठ्यांची अवस्था चिंता वाढविणारी होती. अशावेळी चार वर्षांपूर्वी पाण्यासाठी टोकाचा संघर्ष करावा लागलेल्या औरंगाबाद जिल्ह्याच्या सीमेवरील काऱ्होळ गावात मात्र यंदा पाण्याची...
डिसेंबर 05, 2017
नाऊमेद न होता जो मार्गातील अडथळ्यांवर योग्य पद्धतीने मात करतो, तोच यशस्वी होतो. वरखेडा (जि. नाशिक)  येथील उफाडे बंधूंची कथा अशीच आहे. कुटुंबाकडे अवघे दोन एकर क्षेत्र. मागील पाच वर्षांत एका गाईपासून सुरवात करून सोळा गाईंपर्यंत उफाडे बंधूंनी मजल मारली. दुग्ध व्यवसायातून त्यांनी आर्थिक सक्षमतेकडे...
नोव्हेंबर 03, 2017
सोलापूर-पुणे महामार्गावर कोंडी (ता. उत्तर सोलापूर, जि. सोलापूर) येथे नाना आणि वामन या भोसले बंधूंची वडिलोपार्जित शेती आहे. त्यांचे वडील त्यांच्या काळात पारंपरिक शेती करायचे.  गावाच्या कडेला अगदी माळरान, मध्यम अशी जमीन. पूर्वी ज्वारी, तूर, मूग, मका अशी हंगामी पिके घेतली जायची. आर्थिक परिस्थिती खूपच...
जून 02, 2017
वाळवा तालुक्‍यात (जि. सांगली) सोयाबीन हे महत्त्वाचे नगदी पीक आहे. सोयाबीनच्या खरेदी-विक्रीसाठी तालुक्यातील शेतकऱ्यांना इस्लामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा मोठा आधार राहिला आहे. बाजार समितीचे अधिकृत २४ परवानाधारक खरेदीदार आहेत. गेल्या दोन हंगामात बाजार समितीने सुमारे साडेचार हजार ते पावणेसहा हजार...
मे 01, 2017
परभणी - जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानंतर जिल्हा विपणन अधिकारी कार्यालयाअंतर्गत परभणी येथील एमआयडीसीमधील खरेदी केंद्रावर शनिवार (ता. २९) दुपारी चार वाजल्यापासून राज्य शासनाकडून तूर खरेदी सुरू झाली आहे. अन्य सहा केंद्रांवर मंगळवार(ता. २)पासून तूर खरेदी सुरू होईल, असे विपणन अधिकारी कार्यालयातील...
डिसेंबर 22, 2016
यंदा सात टनांची परदेशी निर्यात शेतकरी कुटुंबातील उच्चशिक्षित मुरके बंधूंचा प्रक्रिया उद्योग  लातूर जिल्ह्याचे मूळ रहिवाशी असलेल्या उच्चशिक्षित मुरके बंधूंनी हळदीपासून कुरकुमीन पावडर तयार करण्याचा उद्योग थाटला आहे. संशोधक वृत्ती, धाडस, भविष्यातील शेती व बाजारपेठ अोळखण्याचा दृष्टिकोन व ज्ञान आदी...